WOLLEN ARTS
ShareChat
click to see wallet page
@492221274
492221274
WOLLEN ARTS
@492221274
insta- lsunitha_creation
#🙂 शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🙏जय श्री राम🏹 #📕रामायण🙏
🙂 शुभेच्छा - 991 ٥ विजुयादुशमीच्या सर्वाना हुर्दिक शुश्रेच्छा॰ 991 ٥ विजुयादुशमीच्या सर्वाना हुर्दिक शुश्रेच्छा॰ - ShareChat
#🌻दुर्गा देवी😇 #🙏श्री महालक्ष्मी #🌷जय संतोषी माँ #🌹देवी देवता🙏 #🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ
🌻दुर्गा देवी😇 - ShareChat
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🌻दुर्गा देवी😇 #💫माझी कला #✍️स्केच आर्ट #🙏देवांचे वॉलपेपर📷
🙏भक्तीमय सकाळ🎬 - ShareChat
#🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
🙂Positive Thought - श्रीकृष्ण कहते हैं आपको जो गलत समझता है, वो आपको मरते दम तक गलत ही समझेगा क्योंकि नजर का ऑपरेशन हो सकता है. नजरिए का नहीं. . ! 100 श्रीकृष्ण कहते हैं आपको जो गलत समझता है, वो आपको मरते दम तक गलत ही समझेगा क्योंकि नजर का ऑपरेशन हो सकता है. नजरिए का नहीं. . ! 100 - ShareChat
#💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought
💭माझे विचार - बाप कुठं काय करतो. तो तर काय घराबाहेरच असतो. सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो. घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो.. इतकंच? यात काय विशेष? बाप काय करतो? కర शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील.. सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो.. पण बाप कुठे काय करतो? मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. घेऊन झोपत नसेल कदाचित , पण रात्रभर कुशीत तो ही जागा राहतो. म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. मात्र अंगावरच काढतो. पण त्याला स्वतःची ತತಾಗ कोण विचारतो? कारण असंही बाप कुठे काय करतो? कुटुंबासाठी लढतो , कधी जिंकतो कधी हारतो. लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी सर्व प्रसंग आनंदाने कुठे? साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. छ्या राव. काय करतो? सगळ्या बाबांना सर्मपित 58 बाप बाप कुठं काय करतो. तो तर काय घराबाहेरच असतो. सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो. घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो.. इतकंच? यात काय विशेष? बाप काय करतो? కర शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील.. सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो.. पण बाप कुठे काय करतो? मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. घेऊन झोपत नसेल कदाचित , पण रात्रभर कुशीत तो ही जागा राहतो. म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. मात्र अंगावरच काढतो. पण त्याला स्वतःची ತತಾಗ कोण विचारतो? कारण असंही बाप कुठे काय करतो? कुटुंबासाठी लढतो , कधी जिंकतो कधी हारतो. लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी सर्व प्रसंग आनंदाने कुठे? साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. छ्या राव. काय करतो? सगळ्या बाबांना सर्मपित 58 बाप - ShareChat
#🌺गणपती #🌺गणपती बाप्पा मोरया✨ #🙏ऊँ गं गणपतये नमः #🌹देवी देवता🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬
🌺गणपती - बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्या सर्वाना सुखात आनंदात आणि समाधानात ठेव. हीच तुझ्या चरणी प्रार्थना" बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्या सर्वाना सुखात आनंदात आणि समाधानात ठेव. हीच तुझ्या चरणी प्रार्थना" - ShareChat
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🌹देवी देवता🙏 #🙏ऊँ गं गणपतये नमः #🌺गणपती बाप्पा मोरया✨ #🌺गणपती
🙏भक्तीमय सकाळ🎬 - 09 09 - ShareChat
#🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
🙂Positive Thought - विचाराशी व आचाराशी ठाम राहावे. त्याची किंमत जो प्रामाणिक राहतो लोकांना कळत नाही॰ जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आचाराशी ठाम राहावे. व विचाराशी व आचाराशी ठाम राहावे. त्याची किंमत जो प्रामाणिक राहतो लोकांना कळत नाही॰ जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आचाराशी ठाम राहावे. व - ShareChat
#💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought
💭माझे विचार - "स्वतःसाठी थोडं जग ना रे. ) अरे रोजचं तेच रुटीन... उठणं , कामाला जाणं, परत येऊन झोपणं, हेच का रे आपलं आयुष्य? स्वतःला विसरून सगळ्यांचं करत राहायचं? घरची जबाबदारी मान्य आहे रे॰ पण ती पेलताना तू तुझ्या हसण्यालाही हरवलं आहेस! आरशात बघ एकदा. . काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची डोळ्यांत थकवा , मनात शांतता नाही हेच का तू होतास ` पूर्वी? कधी शेवटचं स्वतःसाठी वेळ दिलास? कधी शेवटचं स्वतःचं आवडतं केलंस? अजून वेळ गेलेली नाही रे... थांब , थोडं थोडं स्वतःसाठी जग ही वेळ पुन्हा येणार नाही शेवटी उरेल तो एकच प्रश्न "स्वतःसाठी काय केलं? " "स्वतःसाठी थोडं जग ना रे. ) अरे रोजचं तेच रुटीन... उठणं , कामाला जाणं, परत येऊन झोपणं, हेच का रे आपलं आयुष्य? स्वतःला विसरून सगळ्यांचं करत राहायचं? घरची जबाबदारी मान्य आहे रे॰ पण ती पेलताना तू तुझ्या हसण्यालाही हरवलं आहेस! आरशात बघ एकदा. . काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची डोळ्यांत थकवा , मनात शांतता नाही हेच का तू होतास ` पूर्वी? कधी शेवटचं स्वतःसाठी वेळ दिलास? कधी शेवटचं स्वतःचं आवडतं केलंस? अजून वेळ गेलेली नाही रे... थांब , थोडं थोडं स्वतःसाठी जग ही वेळ पुन्हा येणार नाही शेवटी उरेल तो एकच प्रश्न "स्वतःसाठी काय केलं? " - ShareChat
#🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎑जीवन प्रवास - नवऱ्याने बायकोच्या हातात 1 UaTqaT కెగౌ घराची व्यवहार नाही दिले तर चालेल హ  న पण खेकसून बोलणं आणि चार लोकांत अपमान करणं एवढं सोडलं तरी जंग जिकल्याच समाधान वाटेल !! नवऱ्याने बायकोच्या हातात 1 UaTqaT కెగౌ घराची व्यवहार नाही दिले तर चालेल హ  న पण खेकसून बोलणं आणि चार लोकांत अपमान करणं एवढं सोडलं तरी जंग जिकल्याच समाधान वाटेल !! - ShareChat