Anand G Varnekar
ShareChat
click to see wallet page
@494004290
494004290
Anand G Varnekar
@494004290
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट ,पहिलं आचरण,मगच प्रसारण@
#😴शुभ रात्री😴 #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
😴शुभ रात्री😴 - शृभरात्री शृभरात्री - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - तरीही खोटंच . ९   ? एक खोटं लपवायला अनेकदा खोटं बोलावं लागतं. पण एक सत्य बोलायला कधीच खोटं बोलावं लागत नाही! आनंद जी वर्णेकर तरीही खोटंच . ९   ? एक खोटं लपवायला अनेकदा खोटं बोलावं लागतं. पण एक सत्य बोलायला कधीच खोटं बोलावं लागत नाही! आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - स्वतःचे तसेच देवाचेही .०००० | कितीही मिळाले तरी पुरत नाही, ते 97 3IHd. कितीही भागवली तरी संपत नाही, ती हाव असते. राहत नाही ते आयुष्य असते. कितीही वाचवले तरी आणि कितीही टाळले तरी टळत   नाही, मरण   असते! ! గ आनंद जी वर्णेकर. स्वतःचे तसेच देवाचेही .०००० | कितीही मिळाले तरी पुरत नाही, ते 97 3IHd. कितीही भागवली तरी संपत नाही, ती हाव असते. राहत नाही ते आयुष्य असते. कितीही वाचवले तरी आणि कितीही टाळले तरी टळत   नाही, मरण   असते! ! గ आनंद जी वर्णेकर. - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - तर नसलेलाच बरा ना.....? कठीण परिस्थितीत डोळे पुसणारा कोणीतरी असावा लागतो म्हणतात. पण रुमालाला चटणी लावून डोळे पुसणारा असेल तर तो नसलेलाच बरा ना..... ? आनंद जी वर्णेकर तर नसलेलाच बरा ना.....? कठीण परिस्थितीत डोळे पुसणारा कोणीतरी असावा लागतो म्हणतात. पण रुमालाला चटणी लावून डोळे पुसणारा असेल तर तो नसलेलाच बरा ना..... ? आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - सुखकर प्रवासासाठी. जीवनातील स्वप्न " पूर्तीच्या " प्रवासात सत्याची , प्रामाणिकतेची आणि न्यायाची शिदोरी असेल तर परतीच्या प्रवासात सुख, आनंद आणि समाधान ही " तृप्ती " नक्कीच असेल! ! आनंद जी वर्णेकर सुखकर प्रवासासाठी. जीवनातील स्वप्न " पूर्तीच्या " प्रवासात सत्याची , प्रामाणिकतेची आणि न्यायाची शिदोरी असेल तर परतीच्या प्रवासात सुख, आनंद आणि समाधान ही " तृप्ती " नक्कीच असेल! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुश्षसंध्या शुश्षसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - आपली ओळख..०० " सहनशीलतेला " जन्म देते. गरज सहनशीलता " स्वाभिमानाला ' मारत असते. संघर्षाचा अंतिम परिणाम म्हणजेच " स्वाभिमान " असतो. आणि स्वाभिमान हीच आपल्या अस्तित्वाची ओळख " असते! ! आनंद जी वर्णेकर आपली ओळख..०० " सहनशीलतेला " जन्म देते. गरज सहनशीलता " स्वाभिमानाला ' मारत असते. संघर्षाचा अंतिम परिणाम म्हणजेच " स्वाभिमान " असतो. आणि स्वाभिमान हीच आपल्या अस्तित्वाची ओळख " असते! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat