Anand G Varnekar
ShareChat
click to see wallet page
@494004290
494004290
Anand G Varnekar
@494004290
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट ,पहिलं आचरण,मगच प्रसारण@
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - वर्चस्वाची लढाई.. प्रत्येक सजीवाला "वर्चस्वाची" आसक्ती असते. संपूर्ण आयुष्यात तो जेही करतो , ते फक्त वर्चस्वासाठी. मात्र स्वतःच्या मनालासुद्धा "मी जे करतोय ते वर्चस्वासाठी करतोय" असं तो म्हणू देत नाही॰ वास्तवात त्याच्यात ती वर्चस्वाची भावना उपजतच असते , म्हणूनच तो स्वतःचं पूर्ण जीवन जगतो! ! anand Ji Varnekar वर्चस्वाची लढाई.. प्रत्येक सजीवाला "वर्चस्वाची" आसक्ती असते. संपूर्ण आयुष्यात तो जेही करतो , ते फक्त वर्चस्वासाठी. मात्र स्वतःच्या मनालासुद्धा "मी जे करतोय ते वर्चस्वासाठी करतोय" असं तो म्हणू देत नाही॰ वास्तवात त्याच्यात ती वर्चस्वाची भावना उपजतच असते , म्हणूनच तो स्वतःचं पूर्ण जीवन जगतो! ! anand Ji Varnekar - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुथसध्य] शुथसध्य] - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - मोहजाल  आजपर्यंत जेवढे जगले, " काळजी " करत जगले नि काळजीतच मेले. संपूर्ण आयुष्य " मनमोकळे " जगण्याची संधी गमावून बसले. त्यामुळे  हे सर्व पाहिलं ऐकलं नि आजपर्यंत अनुभवलं तरी सर्वांनी " तेच " केलं, करतात नि करतीलही... ? anand Jl varmekar मोहजाल  आजपर्यंत जेवढे जगले, " काळजी " करत जगले नि काळजीतच मेले. संपूर्ण आयुष्य " मनमोकळे " जगण्याची संधी गमावून बसले. त्यामुळे  हे सर्व पाहिलं ऐकलं नि आजपर्यंत अनुभवलं तरी सर्वांनी " तेच " केलं, करतात नि करतीलही... ? anand Jl varmekar - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - आयुष्याची शिल्लक. ೧೦o आपल्या कर्माची किंमत " वर्तमानात" खर्च होते. आपल्या कर्माचे फळ "भविष्यात" जमा होते. आणि आपल्या कर्माची बचत " इतिहासात" शिल्लक राहते! ! anand زi varnekar आयुष्याची शिल्लक. ೧೦o आपल्या कर्माची किंमत " वर्तमानात" खर्च होते. आपल्या कर्माचे फळ "भविष्यात" जमा होते. आणि आपल्या कर्माची बचत " इतिहासात" शिल्लक राहते! ! anand زi varnekar - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शभसंध्या शभसंध्या - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #💭माझे विचार
☀️गुड मॉर्निंग☀️ - COOD MORNING संपत्तीच्या रोपट्याला स्वपरिश्रमाच्या घामाचा ओलावा असावा लागतो तेव्हां त्याचा विशालकाय वृक्ष बनल्याचा आनंद मनाच्या समाधानात परिवर्तित होत असतो! आनंद जी वर्णेकर शुभ सकाळ COOD MORNING संपत्तीच्या रोपट्याला स्वपरिश्रमाच्या घामाचा ओलावा असावा लागतो तेव्हां त्याचा विशालकाय वृक्ष बनल्याचा आनंद मनाच्या समाधानात परिवर्तित होत असतो! आनंद जी वर्णेकर शुभ सकाळ - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - अवलक्षणी एखाद्याला त्याची चूक सांगितल्यानंतर जर तो लगेच प्रत्युत्तर देत असेल अथवा सूचना केल्यानंतरही काहीतरी  पुटपुटत असेल तर तो कोणाकडून काही शिकण्यास तयार नाही असे समजावे. त्याच्या कुटुंबाचा तो चालक असेल तर कर्मदळींद्री असतो , कुचकामी असतो. अथवा त्या कुटुंबाचा सदस्य असेल तर कारण तो " मिपणाने " लेपटलेला असतो! ! anand ji varnekar अवलक्षणी एखाद्याला त्याची चूक सांगितल्यानंतर जर तो लगेच प्रत्युत्तर देत असेल अथवा सूचना केल्यानंतरही काहीतरी  पुटपुटत असेल तर तो कोणाकडून काही शिकण्यास तयार नाही असे समजावे. त्याच्या कुटुंबाचा तो चालक असेल तर कर्मदळींद्री असतो , कुचकामी असतो. अथवा त्या कुटुंबाचा सदस्य असेल तर कारण तो " मिपणाने " लेपटलेला असतो! ! anand ji varnekar - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभर्सध्या शुभर्सध्या - ShareChat