@4976075
@4976075

mrs rekha

plz...no personal chat..msg Kru nkaa..🙏🙏🙏🙏🙏

*आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य...* *"जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं..."* *🌹✨शुभ सकाळ ✨🌹*☺️🌹🌹☕ #☀️गुड मॉर्निंग☀️
*मैंने वक्त से पुछा . . .* *आज के दौर में इन्सान का ।* *सबसे बड़ा दुश्मन कौन है ।* *वक्त मुस्कुरा कर बोला . . .* *" इन्सान की अच्छाई "* *🌹🌴‼जय श्रीकृष्ण ‼🌴🌹* *༺꧁ Զเधॆ Զเधॆ꧂༻* #🌼 जय श्री कृष्ण
🌿🌾🌿स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल. माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल. शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल. प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल. प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल. आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल. 🌿🌾🌿🌾 🍀🍀 ||शुभ सकाळ || 🍀🍀 #☀️गुड मॉर्निंग☀️
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *शब्द बोलताना शब्दाला धार नको* *तर आधार असला पाहिजे* *कारण* *धार असलेले शब्द मन कापतात* *आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.* *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* ✨ *|| शुभ सकाळ ||* ✨ 🌷 *आपला दिवस आनंदात जावो.* 🌷 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 #☀️गुड मॉर्निंग☀️
#घेर 🔄 लेने को #मुझे 😊 जब ☝भी #बलाएँ_आ_गईं, 👺 #ढाल 💂‍♀बन कर #सामने 😘 #माँ_की_दुआएँ 🤲 आ गईं ।☺ 🙏 सुप्रभात🙏 🌿आप का दिन शुभ हो🌿 #☀️गुड मॉर्निंग☀️
*😍आयुष्यात बालपणीचाच काळ*😘😘 *फक्त सुखाचा असतो.*✋ *कारण*👉 *अहंकारापासून तो लांब असतो.* *"हम भी कुछ है ।" हा भाव* *एकदा जागा झाला की त्यानंतर* *सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,* *तर्क आणि संघर्ष.* *आणि त्यामध्येच* *हरवून जातात सुखाचे क्षण...* 🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿 *🌹शुभ सकाळ 🌹* #☀️गुड मॉर्निंग☀️
🎊🌹🌿🌹🌿🕉🌿🌹🌿🌹🎊 ०००🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻००० शांत बसून *निरीक्षण* करायला शिका. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं... आयुष्यात जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान राखा. कारण हया *जगात मान देवून कान भरणारे खूप आहेत...* मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही. पण... *चांगल्या लोकांच्या* संगतीत राहून नक्कीच मोठं होता येत... *कुणाविषयी* जादा विचार करु नका. कारण कितीही अभ्यास करुन न समजणारा विषय म्हणजे... *माणूस.* 🌅 *सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात.* 🌅 🎊🌹🌿🌹🌿🎊🌿🌹🌿🌹🎊 #☀️गुड मॉर्निंग☀️