Believe in karma
ShareChat
click to see wallet page
@4983anu
4983anu
Believe in karma
@4983anu
🌹श्री राम समर्थ🌹 🌺जय जय रघुवीर समर्थ🌺
#📹Video स्टेट्स #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
📹Video स्टेट्स - ShareChat
00:22
#📹Video स्टेट्स #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
📹Video स्टेट्स - ShareChat
00:16
#📹Video स्टेट्स #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
📹Video स्टेट्स - ShareChat
00:26
#🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷 #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷
🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷 - ShareChat
01:00
#⚕️आरोग्य #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #💪फिटनेस💪
⚕️आरोग्य - LOKMATSAKHICOM इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदूळ सुवासिक व चिकट असतो, पण पचायला थोडा जड. अपचनाचा त्रास असल्यास कमी प्रमाणात किंवा चांगला शिजवून खावा. वजन वाढवण्यासाठी , तसेच लहान मुलं व वृद्धांसाठी हा ऊर्जादायी व पौष्टिक ठरतो. कोलम तांदूळ कोलम तांदूळ हा मध्यम आकाराचा आणि चवीला हलका असतो. नियमित, साधं व संतुलित जेवण हवं असलेल्यांसाठी हा सुरक्षित पर्याय आहे. पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांना डॉक्टर कोलम तांदूळ खाण्याचा सल्ला देतात. { 10 ; आंबे मोहोर तांदूळ वारंवार पचनाच्या समस्या असणाऱ्यांसाठी आंबेमोहोर तांदूळ उपयुक्त ठरतो. तो सहज पचतो व आयुर्वेदानुसार शरीराला थंडावा देतो. चवीसाठी ओळखला जाणारा हा पदार्थांसाठी आणि नैसर्गिक सुगंध तांदूळ  सणासुदीच्या  आवडणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. रेड किंवा ब्राऊन राईस मधुमेह किंवा साखर वाढीचा त्रास असणाऱ्यांनी पांढरा पॉलिश तांदूळ टाळून ब्राऊन किंवा लाल तांदूळ खावा. लाल तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून तो साखर नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी लाल तांदूळ फायदेशीर ठरतो. LOKMATSAKHICOM इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदूळ सुवासिक व चिकट असतो, पण पचायला थोडा जड. अपचनाचा त्रास असल्यास कमी प्रमाणात किंवा चांगला शिजवून खावा. वजन वाढवण्यासाठी , तसेच लहान मुलं व वृद्धांसाठी हा ऊर्जादायी व पौष्टिक ठरतो. कोलम तांदूळ कोलम तांदूळ हा मध्यम आकाराचा आणि चवीला हलका असतो. नियमित, साधं व संतुलित जेवण हवं असलेल्यांसाठी हा सुरक्षित पर्याय आहे. पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांना डॉक्टर कोलम तांदूळ खाण्याचा सल्ला देतात. { 10 ; आंबे मोहोर तांदूळ वारंवार पचनाच्या समस्या असणाऱ्यांसाठी आंबेमोहोर तांदूळ उपयुक्त ठरतो. तो सहज पचतो व आयुर्वेदानुसार शरीराला थंडावा देतो. चवीसाठी ओळखला जाणारा हा पदार्थांसाठी आणि नैसर्गिक सुगंध तांदूळ  सणासुदीच्या  आवडणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. रेड किंवा ब्राऊन राईस मधुमेह किंवा साखर वाढीचा त्रास असणाऱ्यांनी पांढरा पॉलिश तांदूळ टाळून ब्राऊन किंवा लाल तांदूळ खावा. लाल तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून तो साखर नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी लाल तांदूळ फायदेशीर ठरतो. - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🙂Positive Thought
🌻आध्यात्म 🙏 - अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया. अंघोळीनंतर कपाळावर गंध लावण्याची परंपरा केवळ धार्मिक नसून तिचा वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातूनही मोठा फायदा आहे॰ कपाळावर गंध लावल्याने मन एकाग्र होते, मेंदू शांत राहतो आणि आज्ञा चक्र सक्रिय होते. मधल्या बोटाने गंध लावल्याने हृदयाशी संबंधित स्पंदन जागृत होते. हा गंध चंदन, हळद , अष्टगंधासारख्या औषधी द्रव्यांचा असल्यामुळे तो थंडावा देतो व सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. गंध लावल्याने आपण देवाच्या साक्षीने कार्य करत आहोत, ही जाणीव जागृत राहते, जे वाईट कर्मापासून आपल्या अंतरात्म्याची अटकाव करते. ही क्रिया म्हणजे पूजा असून, ती संस्कृतीची आणि सात्विकतेची खूण आहे॰ गंधधारणेने समाजातही व्यक्तीबद्दल आदरभाव ही परंपरा श्रद्धेइतकीच निर्माण होतो. त्यामुळे शास्त्राधिष्ठित आहे॰ अशा रीतीने गंध लावणे म्हणजे संस्कृतीची जाणीव ठेवणे आपल्या अस्तित्वाची आणि होय. अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया. अंघोळीनंतर कपाळावर गंध लावण्याची परंपरा केवळ धार्मिक नसून तिचा वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातूनही मोठा फायदा आहे॰ कपाळावर गंध लावल्याने मन एकाग्र होते, मेंदू शांत राहतो आणि आज्ञा चक्र सक्रिय होते. मधल्या बोटाने गंध लावल्याने हृदयाशी संबंधित स्पंदन जागृत होते. हा गंध चंदन, हळद , अष्टगंधासारख्या औषधी द्रव्यांचा असल्यामुळे तो थंडावा देतो व सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. गंध लावल्याने आपण देवाच्या साक्षीने कार्य करत आहोत, ही जाणीव जागृत राहते, जे वाईट कर्मापासून आपल्या अंतरात्म्याची अटकाव करते. ही क्रिया म्हणजे पूजा असून, ती संस्कृतीची आणि सात्विकतेची खूण आहे॰ गंधधारणेने समाजातही व्यक्तीबद्दल आदरभाव ही परंपरा श्रद्धेइतकीच निर्माण होतो. त्यामुळे शास्त्राधिष्ठित आहे॰ अशा रीतीने गंध लावणे म्हणजे संस्कृतीची जाणीव ठेवणे आपल्या अस्तित्वाची आणि होय. - ShareChat
#good night #शुभ रात्री
good night - शुभ रात्रीचा सुंदरविचार , "आपल्या सावलीपासून आपणच शिकावं. कधी लहान तरकधी मोठं होऊन जगावं... शेवटी काय घेऊन जाणार आहोत? मैत्रीचं हे सुंदर रोप असंच जपावं... ' शुभ रात्री! शुभ रात्रीचा सुंदरविचार , "आपल्या सावलीपासून आपणच शिकावं. कधी लहान तरकधी मोठं होऊन जगावं... शेवटी काय घेऊन जाणार आहोत? मैत्रीचं हे सुंदर रोप असंच जपावं... ' शुभ रात्री! - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #📹Video स्टेट्स #📖दिवाळीच्या पौराणिक कथा🙏 #🌷नरक चतुर्दशी🙏
🌻आध्यात्म 🙏 - ShareChat
00:20
#ll जय जय रघुवीर समर्थ ll # डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी . #🙏जय सद्गुरु स्टेटस
ll जय जय रघुवीर समर्थ ll # डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी . - ShareChat
00:45