आज दिनांक :- २६/१२/२०२५
$ बुध्दाब्द ~२५६९. अशोकाब्द ~२३२९$
* * ~ भिमाब्द ~ १३५ ~ * *
आजचे दिनविशेष : -
१) १९२७ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रहाबद्दल चर्चा.
२) १९३७ खेड रत्नागिरी येथे चर्मकार परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत संपन्न. #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍