*हिंदू आणि मुसलमान दोघांनीही थोडा संयमाने आणि थोडे लक्ष देऊन वाचा..!*
दोनशे पन्नास वर्षांचा इतिहास तपासल्यावर असे लक्षात येते की, *आधुनिक जग म्हणजे इ. स.१८०० नंतर जगात जी प्रगती झाली, त्यामध्ये पाश्चात्त्य देशांचा म्हणजे मुख्यतः यहूदी आणि ख्रिश्चन लोकांचा मोठा वाटा आहे. हिंदू आणि मुसलमान यांचा या विकासात १ टक्के देखील सहभाग नाही!*
👉 इ.स.१८०० ते १९४० या काळात हिंदू आणि मुसलमान फक्त बादशाही किंवा गादीसाठीच लढत राहिले. जर तुम्ही जगातील शंभर महान शास्त्रज्ञांची नावे लिहिली, तर त्यात फक्त एक-दोनच नावे हिंदू किंवा मुसलमान आढळतील!
👉 *संपूर्ण जगात ६१ इस्लामी देश आहेत, ज्यांची लोकसंख्या सुमारे १५० कोटी आहे आणि एकूण ४३५ विद्यापीठे आहेत.*
👉 *दुसरीकडे हिंदूंची लोकसंख्या सुमारे १२६ कोटी असून ३८५ विद्यापीठे आहेत. तर अमेरिकेत ३,००० पेक्षा अधिक आणि जपानमध्ये ९०० पेक्षा अधिक विद्यापीठे आहेत! ख्रिश्चन समाजातील ४५ टक्के तरुण विद्यापीठांपर्यंत पोहोचतात, तर मुस्लिम तरुण फक्त २ टक्के आणि हिंदू तरुण ८ टक्केच विद्यापीठांपर्यंत पोहोचतात!*
👉 *जगातील २०० सर्वोत्तम विद्यापीठांपैकी अमेरिकेची ५४, इंग्लंड २४, ऑस्ट्रेलिया १७, चीन १०, जपान १०, हॉलंड १०, फ्रान्स ९, जर्मनी ८, भारत २ आणि सर्व इस्लामी देशांत केवळ एकच विद्यापीठ आहे!*
*आता आर्थिक बाबी पाहूया!*
👉 अमेरिकेचा जीडीपी *१४.९ ट्रिलियन डॉलर* आहे. तर संपूर्ण इस्लामी देशांचा एकूण जीडीपी *३.५ ट्रिलियन डॉलर* आहे आणि भारताचा *१.८७ ट्रिलियन डॉलर* आहे! 👉 जगात सध्या ३८,००० बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यापैकी ३२,००० कंपन्या फक्त अमेरिका आणि युरोपमध्ये आहेत!
*शोध - संशोधन*
👉 आतापर्यंतच्या जगातील १५,००० मोठ्या शोधांपैकी ६,१०३ शोध एकट्या अमेरिकेत लागलेले आहेत आणि ८,४१० शोध ख्रिश्चन किंवा यहूदी लोकांनी केले आहेत! जगातील ५० सर्वात श्रीमंत लोकांमध्ये २० अमेरिका, ५ इंग्लंड, ३ चीन, २ मेक्सिको, २ भारत आणि १ अरब देशांतून आहेत!
👉 आता हेही लक्षात घ्या की, *हिंदू आणि मुसलमान लोक* हे जनहित, परोपकार किंवा समाजसेवेतही *ख्रिश्चन आणि यहूदी* लोकांपेक्षा मागे आहेत! रेडक्रॉस ही जगातील सर्वात मोठी मानवीय संस्था आहे. याबद्दल वेगळे सांगायची गरज नाही.
👉 *बिल गेट्स* यांनी १० बिलियन डॉलर देऊन बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन स्थापन केली, जी जगातील ८ कोटी मुलांच्या आरोग्याची काळजी घेते!
👉 भारतामध्येही अनेक अब्जाधीश आहेत हे आपल्याला माहीत आहे. मुकेश अंबानी घर बांधण्यासाठी ४,००० कोटी खर्च करू शकतात आणि एखादा अरब देशातील श्रीमंत शहजादा खास विमानावर ५०० मिलियन डॉलर खर्च करू शकतो. पण मानवीय मदतीसाठी दोघेही पुढे येताना दिसत नाहीत!
👉 हेही जाणून घ्या की, *ऑलिम्पिक* खेळांमध्ये अमेरिकाच सर्वाधिक सुवर्णपदके जिंकतो; खेळांतही आपण पुढे नाही!
👉 आपण आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगू शकतो, पण व्यवहारात मात्र स्वार्थी आहोत! आपसात भांडण्यावरच आपला जास्त विश्वास आहे!
👉 मानसिकदृष्ट्या आजही आपण स्वतःची संस्कृती सोडून परदेशी संस्कृती स्वीकारण्यासाठी अधिक उत्सुक असतो!
👉 “फक्त *घोषणा* देण्यात आपण सगळ्यांपेक्षा पुढे आहोत!”
👉 आता जरा *विचार करा* . आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे?
*वाद निर्माण* करण्याऐवजी, सतत हिंदू–मुस्लिम करण्याऐवजी,
जगात मजबूत स्थान आणि सहभाग मिळवण्यासाठी आपणही प्रयत्न का करू नयेत? स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीकडे लक्ष का देऊ नये?
ही पोस्ट फक्त जागरूक आणि विवेकशील वाचकांसाठी आहे.
*वसंत भोसले*
कार्यकारी संपादक दै. लोकमत
#🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स