🌿'संस्कार वही'🌺
🪷🌷🪷🌷🪷🌷🪷
#Spiritualhealing🌺
#Hindurastra🚩
🌸'संस्कार वही' म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार, धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी तयार केलेली एक विशेष वही आहे, ज्यात भारतीय संस्कृती, धर्मशिक्षण आणि आदर्श जीवनासाठी आवश्यक असणारे लिखाण व चित्रे असतात, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांनाही प्रेरणा मिळते.
🌸सनातन संस्थाची 'संस्कार वही सामान्य वह्यांपेक्षा वेगळे आहे, कारण यात सिने-खेळाडूंच्या जागी नैतिक मूल्ये आणि अध्यात्मिक मार्गदर्शन असते
🌸संस्कार वहीची प्रमुख वैशिष्ट्ये:
🌿नैतिक मूल्ये: विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, सदाचार यांसारख्या मूल्यांची शिकवण मिळते.
🌿धर्मशिक्षण: भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचे महत्त्व पटवून दिले जाते.
🌿राष्ट्रप्रेम: देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना वाढवणारी माहिती असते.
🌿 आदर्श जीवन: हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून, पालक आणि शिक्षकांनाही आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते.
🌺 सनातन संस्थेची संस्कार वही ही एक शैक्षणिक आणि आध्यात्मिक साधन आहे, जी भावी पिढीला सुसंस्कारी आणि धर्माभिमानी बनवण्याच्या उद्देशाने तयार केली आहे.
📲 आजच मागणी नोंदवा : ९३२१७९०४९१
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🌻आध्यात्म 🙏
#मकरसंक्रांत🌿🌺
🪷🪷🪷🪷🪷🪷
🌺मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.
हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव.
🌺मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दान द्या !🌺
मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या वेळी केलेली पुण्य कर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते.
🌸वाण देणे
आजकाल अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो.
🌺मकर संक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे🌺
मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्यास महापुण्य लाभते.
🌸तीळगुळ वाटणे
तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती व चैतन्य टिकून रहाते. समाेरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते.
🌸सुगड
मकर संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदी-कुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.
🌸बोरन्हाण करावे
मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.
प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदी-कुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
*Institute of Driving Training and Research (IDTR), Pune येथे वाहनचालकांसाठी सनातन संस्थेकडून ‘तणावमुक्त आनंदी जीवना’विषयी मार्गदर्शन !* 🌸✨
Sanatan.org
🔸 शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारी सनातन संस्था
7038713883
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏
शाकंभरी पौर्णिमेचा इतिहास तसेच उत्सव साजरा करण्याची पद्धत (३.१.२०२६)🌺
#शाकंभरीपौर्णिमा🌿
प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माहूरगडाची देवी श्री रेणुकादेवी हिची रथयात्रा काढली जाते. या उत्सवामागील इतिहास आणि महत्त्व लेखातून जाणून घेऊया.
१. तिथी🌿
‘पौष पौर्णिमा या तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते.
२. इतिहास आणि उद्देश🌿
एकदा महाभयंकर दुष्काळ पडला होता. अनेक वर्षे पाऊसच पडला नाही. तेव्हा प्रजेचे रक्षण करण्याकरता श्री शाकंभरीदेवीने तिच्या अंगातून धान्य निर्माण केले आणि प्रजेला वाचवले. त्याप्रीत्यर्थ श्री शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा करतात.
३. उत्सव साजरा करण्याची पद्धत🌿
पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम ६० आणि जास्तीतजास्त १०८ भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढतात.’
४. महत्त्व🌿
या दिवशी आदिशक्तीरूपी धारणेचे तारक रूपातील लयकारी तत्त्व ब्रह्मांडात भ्रमण करत असते. हे तत्त्व जिवातील मनःशक्तीरूपी धारणा जागृत करून त्याला जीवनातील विशिष्ट आध्यात्मिक ध्येयाचे स्मरण करून देते. ही पौर्णिमा प्राणशक्तीदायिनी असल्याने अनेक गंभीर व्याधींना या दिवशी तिलांजली दिली जाते; कारण या दिवशी लयकारी भावातील तारक शक्तीरूपी तत्त्व हे देहातील मूळ रज-तमात्मक धारणेला नष्ट करते.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, वैशाख कृष्ण दशमी (३०.५.२००८), दुपारी ३.२१)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स
🌺मकरसंक्रांतीला सात्त्विक वाण देण्यामागे महत्त्व🌺
#मकरसंक्रांत #MakarSankranti2026 #SpiritualHealing
🌸मकरसंक्रांतीला सात्विक वाण देण्यामागे ईश्वरी कृपा मिळवणे, साधनेला चालना देणे आणि आध्यात्मिक उन्नती साधणे हे मुख्य उद्देश आहेत, कारण हा काळ साधनेसाठी पोषक असतो. त्यामुळे साबण, प्लास्टिकऐवजी सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने (जसे की हळद-कुंकू, वाळलेली फुले) किंवा उपयुक्त वस्तू देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून देहबुद्धीचा त्याग होऊन दुसऱ्या जिवातील देवत्वाला शरण जाता येते व सकारात्मक चैतन्याची देवाणघेवाण होते.
🌺मकरसंक्रांतीला सात्त्विक वाण देण्यामागे महत्त्व🌺
🌿साधनेला पोषक काळ
मकरसंक्रांतीचा काळ साधनेसाठी अत्यंत अनुकूल असतो. या काळात सात्त्विक वस्तूंचे वाण दिल्याने ईश्वराची कृपा लवकर मिळते आणि साधकाला इच्छित फळ प्राप्त होते.
🌿देवत्वाला शरण जाणे
वाण देणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीतील देवत्वाला तन, मन आणि धन यांसह शरण जाणे. पदराच्या टोकाचा आधार देऊन वाण देणे म्हणजे वासना आणि देहबुद्धीचा त्याग करून आत्मिक उन्नती साधणे.
🌿सकारात्मक चैतन्याची देवाणघेवाण
सात्त्विक वाणामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाते आणि वाण देणाऱ्या-घेणाऱ्या दोघांनाही सकारात्मक चैतन्य मिळते. हा एक प्रकारचा धर्मप्रसारच आहे.
🌿अधार्मिक प्रथेला विरोध
साबण, प्लास्टिकच्या वस्तूंसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा सध्या रूढ झाली आहे.
धर्माचा प्रसार: या काळात ग्रंथ आणि उत्पादने वाण म्हणून दिल्यास धर्मप्रसाराचे कार्य होते, ज्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा होते.
मकरसंक्रांतीला सात्त्विक वाण देणे म्हणजे केवळ वस्तूंची देवाणघेवाण नसून, आध्यात्मिक उन्नती साधणे, ईश्वराशी जोडले जाणे आणि धर्माचे पालन करणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🌻आध्यात्म 🙏
📢 आज ही अपने घर में लाएं सनातन पंचांग 2026 !
🕉️ धर्म, संस्कृति एवं हिन्दू जीवन-पद्धति का सही मार्गदर्शक...
🛒 Buy Now@ https://sanatanshop.com/shop/products/sanatan-panchang-calendar/
📞 Call us: 9167512161
7 भाषाओं में उपलब्ध !
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करा!
#HappyNewYear2026
#NewYearCelebration
🔸सध्या नववर्षारंभ सर्वत्रच पाश्चिमात्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला साजरा केला जातो. नववर्षारंभ साजरा करण्याच्या या पद्धतीस विकृत स्वरूपही प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत खार्या, गोड्या जेवणावळी, मद्यपान करून ध्वनीवर्धकाच्या तालावर हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करणे, धिंगाणा घालणे, मारामार्या करणे, मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने हाकणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फोडणे, अश्लील शब्दांत बोलणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, महिलांची छेड काढणे, यांसारखे अनेक गैरप्रकारही होतात. यांमुळे नव्या वर्षाचा प्रारंभ शुभ होण्याऐवजी अशुभ पद्धतीने होते.
🔸१ जानेवारी हा ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ
१ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘१ जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; परंतु जगाच्या आराखड्यावर (नकाशावर) आज अशी अनेक राष्ट्रे आहेत, जी या पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून स्वराष्ट्राची संस्कृती जतन करून आहेत. त्यांचे नववर्ष १ जानेवारीला चालू होत नाही. भारतीय संस्कृतीतर या सर्वांहून प्राचीन संस्कृती आहे.
🌸भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. त्यामुळे समस्त भारतियांनी नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्यापासून करायला हवा; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही. त्यातील हा एक प्रकार आहे. आपल्याला आपल्या महान अशा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. पाश्चात्त्य प्रथा मानवाला नीतीहीन बनवतात, तर हिंदु संस्कृती संयमी आणि सदाचारी बनवते !
१. ३१ डिसेंबराला रात्री नववर्षारंभ साजरा करणे, ‘पार्ट्या’ करणे पाश्चात्त्य प्रथा टाळा; कारण ते वैचारिक धर्मांतरच आहे !
२. ‘१ जानेवारी’ ला नववर्षाच्या शुभेच्छा देऊ नका वा स्वीकारू नका !
३. गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा आणि हिंदु संस्कृती जोपासा !
४. नववर्ष पाश्चात्त्यांप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरे करा !
५. हिंदूंनो, १ जानेवारीला नववर्ष साजरे करून किती काळ इंग्रजांच्या दास्यत्वात रहाणार ?
६. गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे म्हणजे स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगणे !
आज हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.
🌸हिंदु धमार्र्त सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ब्राह्ममुहुर्तावर म्हणजेच पहाटे लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ वस्त्रे व अलंकार परिधान करून, धार्मिक विधीने करतात. त्यामुळे व्यक्तीवरही त्या वातावरणातील सात्त्विकतेमुळे चांगले संस्कार होत असतात.ज्या प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र रावणवधानंतर अयोध्येला आले आणि तेथे गुढी उभारून विजयदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदूंनो, या रावणरूपी पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारून आपले धर्मकर्तव्य बजावा !
🔸 नववर्षारंभ ३१ डिसेंबरला साजरे करून महान भारतीय संस्कृतीचे हनन करण्याचे पातक ओढवून घेऊ नका !
३१ डिसेंबर आणि १ जानेवारी साजरे करण्यामागे असे काहीतरी कारण असेेल, असे वाटत नाही. मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षणप्रणालीमुळे इंग्रजाळलेल्या लोकांनी १ जानेेवारीला नववर्षारंभ करून आपल्या संंस्कृतीचे हनन केलेलेे जिकडे तिकडे दिसते.
३१ डिसेंबर साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करणे, हा आपला उद्देश असेल, तर ३१ डिसेंबरला धर्मशास्त्रात कुठे आधार आहे का ? जसे रामनवमी, हनुमान जयंती, दिवाळी, दसरा इत्यादी हिंदूंचे सर्व सण साजरे करण्यामागे काहीतरी ऐतिहासिक, पौराणिक किंवा धार्मिक (आध्यात्मिक) कारणे आहेत. हे सण साजरे केल्याने आपली संस्कृती जोपासली जाईल, सर्व लहान-थोरांवर सुसंंस्कार होतील. सदगुणांची जोपासना होऊन आपल्या मरगळलेल्या मनाला तजेला आणि त्यातून वैयक्तिक आनंद, राष्ट्रीय उन्नती, संघभावना वृद्धींगत होईल.
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
आनंदी जीवनासाठी अध्यात्म 🌺
तनावमुक्तीसाठी अध्यात्म 🌺
व्यक्तीमत्व विकासासाठी साधना 🌺
सण आणि उत्सव यानिमित्त प्रवचने 🌺
#spiritual inspiration
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🌻आध्यात्म 🙏
💎 ऐतिहासिक दर्शन
सोमनाथ के एक सहस्र वर्ष पूर्व भंजित शिवलिंग के दिव्यांश के दर्शन पहली बार सार्वजनिक महोत्सव में!
सेव कल्चर सेव भारत फाउंडेशन प्रस्तुत
🚩 सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव 🚩
🗓️ 13-14 दिसंबर 2025
⛳ भारत मंडपम्, इंद्रप्रस्थ (नई दिल्ली)
इस अद्भुत क्षण के साक्षी बनने के लिए तुरंत लाइव देखें! 👇
📡 Watch Live : YouTube.com/@SanatanRashtraShankhnad
🔆 आयोजक : सनातन संस्था
#Somnath #ShivlingDarshan #Divyansh #HistoricDarshan #SanatanRashtraShankhnad #BharatMandapam #Mahotsav #सनातनधर्म #🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव की प्रदर्शनी में...
🪷 *दिव्य रामसेतु की पवित्र शिला के दर्शन करें और अनुभव कीजिए साक्षात प्रभु श्रीरामजी को !*
सेव कल्चर सेव भारत फाउंडेशन प्रस्तुत
☀️ *सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव* 🚩
*🗓️ 13-15 दिसंबर 2025*
📍भारत मंडपम्, इंद्रप्रस्थ (नई दिल्ली)
*Visit :* https://SanatanRashtraShankhnad.in
#🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏
🌸 *आयोजक : सनातन संस्था* #👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏











