~~ कार्तिकी एकादशी ~~
पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥
तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा !!
कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏ध्यानी मनी विठ्ठल #🙏जय हरी विठू माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏
पुण्यनगरीचे शक्तिपीठ सद्गुरु संतवर्य योगीराज श्री शंकर महाराज यांना प्रकट दिनानिमित्त कोटी-कोटी नमन ! #शंकर महाराज प्रगटदिन #शंकर महाराज #!! जय शंकर बाबा धनकवडी !! #🙏ॐ जय श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज 🙏 #🔱जय शंकर बाबा 🔱
॥ ॐ नम: शिवाय ॥
~~|| शुभ दिपावली ||~~
" भाऊबीज "
रक्षावे भगिनिस, असे बांधवाने,
जसे रक्षिले द्रौपदीस श्रीकृष्ण माधवाने,
जपावे या बंधनास निरामय भावनेने,
जसे जपले हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने.
«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.
भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #✨शुभ दीपावली🪔 #🙏जय श्री राम🏹 #✨दिवाळी स्टेटस🪔 #👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान
॥ ॐ नम: शिवाय ॥
~~|| शुभ दिपावली ||~~
" भाऊबीज "
रक्षावे भगिनिस, असे बांधवाने,
जसे रक्षिले द्रौपदीस श्रीकृष्ण माधवाने,
जपावे या बंधनास निरामय भावनेने,
जसे जपले हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने.
«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.
भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 #✨दिवाळी स्टेटस🪔 #✨शुभ दीपावली🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #🙏जय श्री राम🏹
॥ ॐ नम: शिवाय ॥
*~~|| शुभ दिपावली || ~~*
*~~~~ बलिप्रतिपदा पाडवा~~~~*
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्मय आहे,
सुखद ठरो हा छान पाडवा,त्यात असू दे हा अवीट गोडवा!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,समृद्धीची, आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.*
बलिप्रतिपदा पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #🙏दिवाळी पाडवा🥰 #🪔बलिप्रतिपदा🌷 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #✨शुभ दीपावली🪔
॥ ॐ नम: शिवाय ॥
*~~|| शुभ दिपावली || ~~*
*~~~~ बलिप्रतिपदा पाडवा~~~~*
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्मय आहे,
सुखद ठरो हा छान पाडवा,त्यात असू दे हा अवीट गोडवा!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,समृद्धीची, आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.*
बलिप्रतिपदा पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #🙏दिवाळी पाडवा🥰 #✨शुभ दीपावली🪔 #🪔बलिप्रतिपदा🌷 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान
॥ ॐ नम: शिवाय ॥
*~~|| शुभ दिपावली || ~~*
* लक्ष्मीपूजन, दीपावली*
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, तुमच्या जीवनी..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.*
लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #💥दिवाळीचे फटाके🪔 #✨शुभ दीपावली🪔 #🙏लक्ष्मीपूजन 🌷 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷
॥ ॐ नम: शिवाय ॥
~~|| शुभ दिपावली || ~~
लक्ष्मीपूजन, दीपावली
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, तुमच्या जीवनी..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,
समृद्धीची, आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.
लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #✨शुभ दीपावली🪔 #🙏लक्ष्मीपूजन 🌷 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷 #✨दिवाळी स्टेटस🪔 #💥दिवाळीचे फटाके🪔
॥ ॐ नम: शिवाय ॥
~~|| शुभ दिपावली || ~~
*---- नरक चतुर्दशी ----*
दत्तो दीपश्चतुर्दश्यां नरकप्रीतये मया।
चतुर्वर्तिसमायुक्तः सर्वपापापनुत्तये।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.
*नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #🌷नरक चतुर्दशी🙏 #✨शुभ दीपावली🪔 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #📸दिवाळी फोटोग्राफी😎
॥ ॐ नम: शिवाय ॥
~~|| शुभ दिपावली || ~~
*---- नरक चतुर्दशी ----*
दत्तो दीपश्चतुर्दश्यां नरकप्रीतये मया।
चतुर्वर्तिसमायुक्तः सर्वपापापनुत्तये।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
#🌷नरक चतुर्दशी🙏 #✨शुभ दीपावली🪔 #📸दिवाळी फोटोग्राफी😎 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान












![🌷नरक चतुर्दशी🙏 - केला श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश तसाच तुमच्या सर्व दुःखांचा नग्कचतुर्दशो lar नाश f74(4 हादिक शुभेच्छा. . 7] మ शुभेच्छुक प्रशांत द्वक्षम्ण द्ोणकर केला श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश तसाच तुमच्या सर्व दुःखांचा नग्कचतुर्दशो lar नाश f74(4 हादिक शुभेच्छा. . 7] మ शुभेच्छुक प्रशांत द्वक्षम्ण द्ोणकर - ShareChat 🌷नरक चतुर्दशी🙏 - केला श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश तसाच तुमच्या सर्व दुःखांचा नग्कचतुर्दशो lar नाश f74(4 हादिक शुभेच्छा. . 7] మ शुभेच्छुक प्रशांत द्वक्षम्ण द्ोणकर केला श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश तसाच तुमच्या सर्व दुःखांचा नग्कचतुर्दशो lar नाश f74(4 हादिक शुभेच्छा. . 7] మ शुभेच्छुक प्रशांत द्वक्षम्ण द्ोणकर - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_108447_12dee90_1760899105702_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=702_sc.jpg)
