!! ॐ नम: शिवाय !!
~~ आज विजया दशमी ~~
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मनामनांची.
आपणांस व आपल्या परिवारास दसरा व
विजया दशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!
शुभेच्छुक:- प्रशांत लक्ष्मण लोणकर #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🏹रावण दहण🙏 #🌷दसरा स्टेटस 🙏 #🎨दसरा रांगोळी🧑🎨 #🚩राम मंदिर अयोध्या 🛕