[08/10, 10:23 am] Vaishali Thakur: कोणतेही काम आपल्याजीवापेक्षा मोठं नाही.जेवढं झेपेल एवढंच काम हातात घ्या. पद प्रतिष्ठा पोस्ट आणि वाढीव पगार याच्या नादाने वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावरती घेऊ नका.मी खूप मोठा हे दाखवण्यासाठी कर्जबाजारी होऊ नका...खर्च मर्यादित ठेवा.कुटुंबाला वेळ द्या.घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो, तर घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं.स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या.
ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हीच ठरवा. कारण कितीही कमावलं तरी जाताना रिकाम्या हाताने जावं लागणार आहे.आपण स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.तणाव कमी करण्यासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी
[08/10, 10:25 am] Vaishali Thakur: कारण कितीही कमावलं तरी जाताना रिकाम्या हाताने जावं लागणार आहे.आपण स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.तणाव कमी करण्यासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा,स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन करा.हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं.तरीही आपण धावतो जीव मुठीत घेऊन आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाला वेळ द्या,आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवा#आयुष्याच्या_डायरीतून... #🙂Motivation #👍लाईफ कोट्स #meri jindagi #💭माझे विचार #🙂सत्य वचन