Vaishali Thakur,High school Teacher
ShareChat
click to see wallet page
@606408097
606408097
Vaishali Thakur,High school Teacher
@606408097
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#👍लाईफ कोट्स #🙂Motivation #🙂सत्य वचन #💭माझे विचार #meri jindagi
👍लाईफ कोट्स - कुछ लोग कहते थे कि हर मोड़ पर याद करेंगे आपको. शायद उनका पूरा रास्ता ही सीधा था ना मोड़ आया ना हम याद आए॰॰। | कुछ लोग कहते थे कि हर मोड़ पर याद करेंगे आपको. शायद उनका पूरा रास्ता ही सीधा था ना मोड़ आया ना हम याद आए॰॰। | - ShareChat
#meri jindagi #💭माझे विचार #🙂Motivation #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स
meri jindagi - एक तेरे ही दियेहुए जख्म ना सी सकें  वर्ना... अपने शहर के मसहूर रफ़ूगर थे हम एक तेरे ही दियेहुए जख्म ना सी सकें  वर्ना... अपने शहर के मसहूर रफ़ूगर थे हम - ShareChat
#👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #💭माझे विचार #🙂Motivation #meri jindagi
👍लाईफ कोट्स - "पेड कभी भी जल्दबाजी में फल नहीं देते , वे धैर्य के साथ बढ़ते हैं और फिर फल देते हैं।  प्रकृति से हमें सीखना चाहिए कि किसी भी 1్ लिए चीज़ को पाने के धैर्य रखना जरूरी है,अगर हम धैर्य और लगन के साथ निश्चित काम करेंगे , तो सफलता रूप से हमें मिलेगी... ! ! "पेड कभी भी जल्दबाजी में फल नहीं देते , वे धैर्य के साथ बढ़ते हैं और फिर फल देते हैं।  प्रकृति से हमें सीखना चाहिए कि किसी भी 1్ लिए चीज़ को पाने के धैर्य रखना जरूरी है,अगर हम धैर्य और लगन के साथ निश्चित काम करेंगे , तो सफलता रूप से हमें मिलेगी... ! ! - ShareChat
#meri jindagi #🙂Motivation #🙂सत्य वचन #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
meri jindagi - सोडून जर कोणी स्वतःच सगळं तुमच्याकडे आल असेल तर त्यांची कदर केली पाहिजे. थोडक्यात आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. विश्वास कारण तुमच्यावर त्यांनी दाखवलाय, आणि विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे ती कोणाजवळीही ठेवता येत नाही.छोट्या मोठ्या कुरबुरी  होत राहतील. परंतु त्यानंतर आपण जे वागतो ना ते वागणं खूप महत्त्वाचं असतं. उगाच चूक आणि बरोबर या फांद्यात नाती अडकवू नये. शेवटी एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असत. सोडून जर कोणी स्वतःच सगळं तुमच्याकडे आल असेल तर त्यांची कदर केली पाहिजे. थोडक्यात आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. विश्वास कारण तुमच्यावर त्यांनी दाखवलाय, आणि विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे ती कोणाजवळीही ठेवता येत नाही.छोट्या मोठ्या कुरबुरी  होत राहतील. परंतु त्यानंतर आपण जे वागतो ना ते वागणं खूप महत्त्वाचं असतं. उगाच चूक आणि बरोबर या फांद्यात नाती अडकवू नये. शेवटी एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असत. - ShareChat
#👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #🙂Motivation #🙂सत्य वचन #meri jindagi
👍लाईफ कोट्स - मन खूप चंचल असतं. प्रत्येकाचे ते वेगवेगळ असतं. कुणाचं मन फार शांत असतं. तर कोणाच फार बोलकं.. शांत असो किंवा बोलकं पण प्रत्येक मन भलेही माध्यम हे व्यक्त व्हायलाच हवं. वेगळे असू द्या.साठलेले , नव्यक्त झालेले विचार हे माणसाला आतून पोखरायला सुरुवात करतात. मन खूप चंचल असतं. प्रत्येकाचे ते वेगवेगळ असतं. कुणाचं मन फार शांत असतं. तर कोणाच फार बोलकं.. शांत असो किंवा बोलकं पण प्रत्येक मन भलेही माध्यम हे व्यक्त व्हायलाच हवं. वेगळे असू द्या.साठलेले , नव्यक्त झालेले विचार हे माणसाला आतून पोखरायला सुरुवात करतात. - ShareChat
कधी कधी माणसंच माणुसकीची किंमत विसरतात… आणि तेव्हा आपल्याला निर्णय घ्यावा लागतो..... आपलं मन सोन्यासारखं असलं तरी, प्रत्येक व्यक्ती त्याचं कौतुक करत नाही. काही लोक फक्त उपयोगासाठी जवळ येतात आणि नंतर निघून जातात, हे ओळखणं गरजेचं आहे.... #meri jindagi #🙂सत्य वचन #💭माझे विचार #🙂Motivation #👍लाईफ कोट्स
meri jindagi - f७/@सौ . प्रतीक्षा वाघ ब्लॉग माणसं जपायला काही अडचण नाही, पण माणसं सुद्धा त्य़ा लायकीची असली पाहिजेत आपण मनाने खरी असलो, म्हणून सगळेच @ योग्य ठरत नाहीत, 0 01 कधी कधी माणसंच माणुसकीची किंमत विसरतात...!!" 100 f७/@सौ . प्रतीक्षा वाघ ब्लॉग माणसं जपायला काही अडचण नाही, पण माणसं सुद्धा त्य़ा लायकीची असली पाहिजेत आपण मनाने खरी असलो, म्हणून सगळेच @ योग्य ठरत नाहीत, 0 01 कधी कधी माणसंच माणुसकीची किंमत विसरतात...!!" 100 - ShareChat
[13/10, 1:17 pm] Vaishali Thakur: मी निडर आहे...कारण मी आता स्वतःला इतरांच्या सावल्यांमध्ये शोधणं थांबवलंय.मी तीच आहे जी स्वतःच्या विचारांवर ठाम उभी राहते,जिला आता कुणाच्या मान्यतेची गरज नाही.हो, मी वेगळी आहे…गर्दीत मिसळणारी नाही, तर स्वतःचा रंग टिकवण्याची हिंमत ठेवणारी आहे.आणि बहुतेक याच वेगळेपणातच माझी खरी ओळख दडली आहे....💯🌹🤝✍️✅ [13/10, 1:19 pm] Vaishali Thakur: मी सौंदर्याच्या मापदंडांत बसत नाही, कारण मी बनावट नाही.माझ्या चेहऱ्यावर कुठलाच मुखवटा नाही,माझं हसू उधारीचं नाही,माझी शांतताही माझी स्वतःची आहे.मी तीच आहे जी मनापासून जाणवते,आणि तेवढंच बोलते जे खरं असतं.मी समाधानी आहे...कारण मी स्वतःला स्वीकारलंय माझ्या चुका,माझा कमकुवतपणा, माझ्या अपूर्णतेसकट.याच अपूर्णतेतच मला माझी पूर्णता सापडली आहे.मी ‘मी’ आहे…कुणाच्याही सावलीतली नाही,कुणाचं उधार रूप नाही.मी तीच आहे जी प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा एकदा उभी राहते सरळ, मजबूत आणि खरी. #👍लाईफ कोट्स #🙂Motivation #🙂सत्य वचन #💭माझे विचार #meri jindagi
👍लाईफ कोट्स - ShareChat
#meri jindagi #💭माझे विचार #🙂Motivation #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स
meri jindagi - कधी कधी जीवन थांबतं असं वाटतं , पण खरं तर ते आपल्याला नवं वळण देत असतं.आपण हरवलेलो नसतो , फक्त स्वतःला पुन्हा शोधत असतो. ಗಹ್ಡ जगात सगळं शकतं, पण शांतता फक्त अंतःकरणात मिळते. मन शुद्ध असेल , तर अंधारातही प्रकाश वेदना शेवटी सापडतो. आणि प्रत्येक आपल्याला अधिक सुंदर बनवते. 100 कधी कधी जीवन थांबतं असं वाटतं , पण खरं तर ते आपल्याला नवं वळण देत असतं.आपण हरवलेलो नसतो , फक्त स्वतःला पुन्हा शोधत असतो. ಗಹ್ಡ जगात सगळं शकतं, पण शांतता फक्त अंतःकरणात मिळते. मन शुद्ध असेल , तर अंधारातही प्रकाश वेदना शेवटी सापडतो. आणि प्रत्येक आपल्याला अधिक सुंदर बनवते. 100 - ShareChat
#👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #💭माझे विचार #🙂Motivation #meri jindagi
👍लाईफ कोट्स - ओतून काही वेळा आपण मन कोणावर प्रेम करतो प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी पण ज्यांना त्या भावनेची जगतो. किंमतच कळत नाही ते आपल्या हृदयाशी खेळतात जणू काही ते फक्त वेळेचं साधन असतं.आपण तुटतो , रडतो , पण शेवटी शिकतो ~प्रेम म्हणजे मिळवणं नव्हे, तर कोणासाठी निस्वार्थ जगणं असतं.आणि कधी कधी. सर्वात मोठं धाडस म्हणजे ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्याशिवाय जगायला शिकणं ओतून काही वेळा आपण मन कोणावर प्रेम करतो प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी पण ज्यांना त्या भावनेची जगतो. किंमतच कळत नाही ते आपल्या हृदयाशी खेळतात जणू काही ते फक्त वेळेचं साधन असतं.आपण तुटतो , रडतो , पण शेवटी शिकतो ~प्रेम म्हणजे मिळवणं नव्हे, तर कोणासाठी निस्वार्थ जगणं असतं.आणि कधी कधी. सर्वात मोठं धाडस म्हणजे ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्याशिवाय जगायला शिकणं - ShareChat
#meri jindagi #🙂Motivation #🙂सत्य वचन #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
meri jindagi - #सुप्रभातम जर नशिब काही 'चांगल 'देणार असेल तर त्याची सुरवात 'कठीण' गोष्टीने होते, आणि नशिब जर काही 'अप्रतिम 'देणार असेल तर त्याची सुरवात ' अशक्य 'गोष्टीने होते.... #शुभ दिन# #सुप्रभातम जर नशिब काही 'चांगल 'देणार असेल तर त्याची सुरवात 'कठीण' गोष्टीने होते, आणि नशिब जर काही 'अप्रतिम 'देणार असेल तर त्याची सुरवात ' अशक्य 'गोष्टीने होते.... #शुभ दिन# - ShareChat