शब्द हृदयातील
ShareChat
click to see wallet page
@611665263
611665263
शब्द हृदयातील
@611665263
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - हजारो लाखोच्या गर्दीत बरेच लोकं हृदयात गर्दी करतात, पण त्या एकाच व्यक्तीसाठी जीव झुरतो ज्याच्याशी खास बंध जुळतात (3াস 3াম্লপারলী हजारो लाखोच्या गर्दीत बरेच लोकं हृदयात गर्दी करतात, पण त्या एकाच व्यक्तीसाठी जीव झुरतो ज्याच्याशी खास बंध जुळतात (3াস 3াম্লপারলী - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून
📝कविता / शायरी/ चारोळी - कधी संपणार नाही वाट काटेरी आयुष्या तरीही मी हरणार नाही सोंग घेतले जरी जिवंतपणाचे मी खोलणार नाही मेलेल्या मनाचे गुपित आम्रपाली कधी संपणार नाही वाट काटेरी आयुष्या तरीही मी हरणार नाही सोंग घेतले जरी जिवंतपणाचे मी खोलणार नाही मेलेल्या मनाचे गुपित आम्रपाली - ShareChat
#🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - ভিহীন২ 3াণি লাননাহী जवळ असून पण दूर किती मिळवलं কাস বাসানল কাস तरीही उम्मेद ना हरण्याची भीती डिसेंबर आणि जानेवारी एक हळवं आणि गहिरं नात अपेक्षाचं ओझं दुसरा एक अपेक्षाभंगाच फुटलेलं खापर डिसेंबर आणि जानेवारी थंडीचा गारठा जरी तारखाही सारख्या पण एक वृद्धासारखा शहाणा Amrupuli अनुभवं घेऊन चालणारा बुद्धीने दुसरा बाल विश्वासाचे नवीन पाऊल टाकणारा एक सगळं सांभाळून संपवण्याच्या एक नवीन स्वीकारण्याच्या तयारीत जानेवारी आणि डिसेंबर एक शेवट एक सुरुवात निर्धास्त एक आस एक एक हिस्सा आठवणींचा दुसरा साठवणींच 3াম্লপারলী byhanderi ভিহীন২ 3াণি লাননাহী जवळ असून पण दूर किती मिळवलं কাস বাসানল কাস तरीही उम्मेद ना हरण्याची भीती डिसेंबर आणि जानेवारी एक हळवं आणि गहिरं नात अपेक्षाचं ओझं दुसरा एक अपेक्षाभंगाच फुटलेलं खापर डिसेंबर आणि जानेवारी थंडीचा गारठा जरी तारखाही सारख्या पण एक वृद्धासारखा शहाणा Amrupuli अनुभवं घेऊन चालणारा बुद्धीने दुसरा बाल विश्वासाचे नवीन पाऊल टाकणारा एक सगळं सांभाळून संपवण्याच्या एक नवीन स्वीकारण्याच्या तयारीत जानेवारी आणि डिसेंबर एक शेवट एक सुरुवात निर्धास्त एक आस एक एक हिस्सा आठवणींचा दुसरा साठवणींच 3াম্লপারলী byhanderi - ShareChat
डिसेंबर आणि जानेवारी जवळ असून पण दूर किती काय गमावलं काय मिळवलं तरीही उम्मेद ना हरण्याची भीती डिसेंबर आणि जानेवारी एक हळवं आणि गहिरं नात एक अपेक्षाचं ओझं दुसरा अपेक्षाभंगाच फुटलेलं खापर डिसेंबर आणि जानेवारी थंडीचा गारठा जरी तारखाही सारख्या पण एक वृद्धासारखा शहाणा अनुभवं घेऊन चालणारा तर दुसरा बाल बुद्धीने विश्वासाचे नवीन पाऊल टाकणारा एक सगळं सांभाळून संपवण्याच्या तर एक नवीन स्वीकारण्याच्या तयारीत जानेवारी आणि डिसेंबर एक शेवट एक सुरुवात एक आस एक निर्धास्त एक हिस्सा आठवणींचा तर दुसरा साठवणींचा आम्रपाली (आमु) #✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #😎आपला स्टेट्स
📝कविता / शायरी/ चारोळी - वागण्यातून आदर मिळतो मोठ्यांनीही जाण ठेवावी लहानांनाही असते मन त्यांची थोडी कदर करावी आमु Amrapali वागण्यातून आदर मिळतो मोठ्यांनीही जाण ठेवावी लहानांनाही असते मन त्यांची थोडी कदर करावी आमु Amrapali - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status
✍🏽 माझ्या लेखणीतून - अर्त वेदना हिंदोळली गहिवर मनास आला पापणी थरथरली अन् अश्रू गाली ओघळला.. आमु mrpव अर्त वेदना हिंदोळली गहिवर मनास आला पापणी थरथरली अन् अश्रू गाली ओघळला.. आमु mrpव - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #😎आपला स्टेट्स
📝कविता / शायरी/ चारोळी - गहिवरल्या भावना अन् मनी विचारांचे काहूर दाटले तुझ्या आठवांत नयनी मेघ साठले सल काळजात होत राहिली आणि श्वास तुझे जप करू लागले आमु Amrapali गहिवरल्या भावना अन् मनी विचारांचे काहूर दाटले तुझ्या आठवांत नयनी मेघ साठले सल काळजात होत राहिली आणि श्वास तुझे जप करू लागले आमु Amrapali - ShareChat
#🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - क्षण नसे कोणताही असा ज्यावेळी तुला मी न स्मरले डोळ्यांच्या आभाळात अश्रुंचे रे जमले ববা आमु क्षण नसे कोणताही असा ज्यावेळी तुला मी न स्मरले डोळ्यांच्या आभाळात अश्रुंचे रे जमले ববা आमु - ShareChat
#😎आपला स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून
😎आपला स्टेट्स - आठवणींची काजळी मनास लागली विरहाच्या धगीत जीवाची काहीली 318 आठवणींची काजळी मनास लागली विरहाच्या धगीत जीवाची काहीली 318 - ShareChat
#😎आपला स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - करावी गुंफन विश्वासाची मनामनाच्या धाग्यांने नात्याचे नक्षीदार वस्त्र होईल प्रेमळ सहवासाने 3E Amrapali करावी गुंफन विश्वासाची मनामनाच्या धाग्यांने नात्याचे नक्षीदार वस्त्र होईल प्रेमळ सहवासाने 3E Amrapali - ShareChat