@6162dipalichathokya
@6162dipalichathokya

वैशालीचा ठोक्या

#Hero वाली नफरत, और #Gundo वाली हरकत....... अक्सर हम #Vakt आने पर दिखाते हैं,,,,, #Zindagi अगर एक जंग है to अपना #Attitude भी #दबंग है...

#

आम्ही_खादाडी

सोयाबीन चे दूध - How to Make Soy Milk - Soybean Milk Recipe - Homemade soya milk  Cuisine: Indian Prep time:  10 mins Cook time:  20 mins Total time:  30 mins Serves: 4   Ingredients सोयाबीन - 1.5 ग्राम (300 ग्राम)पाणी - 2 लीटर Instructions सोयाबीन साफ करा, धुवा, रात्रभर किंवा १०-१२ तास भीजत ठेवा. भिजवलेले सोयाबीन दाणे हातांनी मळा व साला पासून वेगळ करा.सोयाबीन दाण्याचे साल पाण्यात तरंगत वरती येईल , ते काढून टाका.सोयाबीन पाण्यातून काढा.तुम्हाला हव तर साली सकट दुध बनवू शकता, पण साल काढून सोयाबीनच दुध अधिक स्वादीष्ट लागत व त्याचा पल्प पण चांगला निघतो.सालं काढलेले सोयाबीन मिक्सर मध्ये काढा, पाणी घालून एकदम बारीक वाटा.पेस्ट भांड्यात काढा. सगळे सोयाबीनची अशीच पेस्ट तयार करा.वाटलेल्या मिश्रणात पाणी घाला व दुध गरम करण्याकरीता गॅस वर ठेवा.दूधात उकळ आल्यावर चमच्यानी सतत ढवळत रहा म्हणजे दुध भांड्याच्या तळाला लागु नये. दुधाच्या वर दिसणार्या फेस चमच्यानी काढा.दुधाला उकळ आल्यावर ७-८ मिनीट सोयाबीन दुध मंद आचेवर उकळा.गॅस बंद करा.आता हे उकळलेले दुध साफ कपड्यावर घालून गाळून घ्या.दूध गाळून झाल्यावर कपडा चारी बाजुनी उचलून नीट दाबा म्हणजे पल्प मधील दुध बाहेर येईल.दूध तयार आहे, गाळल्यानंतर ठोस पदार्थ सोयाबीन पल्प कापडात राहिलाय तो वेगळ्या भांड्यात काढा, सोयाबीन दुध जार मध्ये काढा.
1k views
1 years ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because