शाहुराज
ShareChat
click to see wallet page
@6258788
6258788
शाहुराज
@6258788
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ...! [ माऊली क्रियेटर्स आयुष्यात खूप लोक मिळतील जे तुमच्या चेहऱ्यावर हसतील , पण असे खूप कमी असतील जे तुमच्या पाठीमागे तुमच्याशी प्रामाणिक राहतील. स्वतःशी प्रामाणिक राहणे ही यशाची पहिली पायरी आहे आणि इतरांशी निष्ठेने वागणे माणुसकीची सर्वात मोठी परीक्षा ম্ী आहे॰ हे दोन गुण ज्याच्याकडे आहेत , त्याला ईश्वराच्या इतर कोणत्याही देणगीची गरज उरत नाही. " श्री गणेशाय नमः शुभ सकाळ...! [ माऊली क्रियेटर्स आयुष्यात खूप लोक मिळतील जे तुमच्या चेहऱ्यावर हसतील , पण असे खूप कमी असतील जे तुमच्या पाठीमागे तुमच्याशी प्रामाणिक राहतील. स्वतःशी प्रामाणिक राहणे ही यशाची पहिली पायरी आहे आणि इतरांशी निष्ठेने वागणे माणुसकीची सर्वात मोठी परीक्षा ম্ী आहे॰ हे दोन गुण ज्याच्याकडे आहेत , त्याला ईश्वराच्या इतर कोणत्याही देणगीची गरज उरत नाही. " श्री गणेशाय नमः - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ..! सोबत कितीही लोक असले तरी आयुष्यातला खरा संघर्ष प्रत्येकाला स्वतःलाच करावा लागतो. संकटाच्या वेळी  गर्दी पुढच्या पावलावर साथ देईलच  সমলীলী তি याची खात्री नसते. म्हणून अडचणीत आधार माऊली क्रियेटर्स शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आधार निर्माण करणं शिका. मन भक्कम असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुटत नाही. लोक सल्ले देतील पण वेदना तुमच्याच वाट्याला येतात हे लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी ताकद असते. स्वतःला घडवणारा टिकून माणूस कोणत्याही वादळात राहतो.शेवटी स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच आयुष्याचा खरा विजय आहे. राधे राधे शुभ सकाळ..! सोबत कितीही लोक असले तरी आयुष्यातला खरा संघर्ष प्रत्येकाला स्वतःलाच करावा लागतो. संकटाच्या वेळी  गर्दी पुढच्या पावलावर साथ देईलच  সমলীলী তি याची खात्री नसते. म्हणून अडचणीत आधार माऊली क्रियेटर्स शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आधार निर्माण करणं शिका. मन भक्कम असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुटत नाही. लोक सल्ले देतील पण वेदना तुमच्याच वाट्याला येतात हे लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी ताकद असते. स्वतःला घडवणारा टिकून माणूस कोणत्याही वादळात राहतो.शेवटी स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच आयुष्याचा खरा विजय आहे. राधे राधे - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ...! [ माऊली क्रिएशन  राधे | राधे काटे त्यांच्याच पायात रुततात जे अनवाणी चालतात कारण त्यांनी खोट्याचं पादत्राण घातलेलं नसतं॰ सरळ माणूस सगळं सहन करतो पण कुणाला मुद्दाम दुखावत नाही॰ फसवणूक करणारे सुखात चालतात आणि प्रामाणिक माणूस जखमा सोसतो॰ तरीही तो आपली वाट बदलत नाही कारण त्याचा आत्मसन्मान त्याच्यासोबत असतो॰ जखमा दिसतात पण त्यामागची ताकद फार थोड्यांना कळते॰ काट्यांनी चाललेला माणूस पुढे जाऊन् पाय मजबूत करतो॰ त्रास सहन करणारा माणूस् आतून घडत जातो॰ म्हणुन अनवाणी चालणे वेदनदायी असलं तरी माणुस म्हणून उँची वाढवणारं असतं॰ शुभ सकाळ...! [ माऊली क्रिएशन  राधे | राधे काटे त्यांच्याच पायात रुततात जे अनवाणी चालतात कारण त्यांनी खोट्याचं पादत्राण घातलेलं नसतं॰ सरळ माणूस सगळं सहन करतो पण कुणाला मुद्दाम दुखावत नाही॰ फसवणूक करणारे सुखात चालतात आणि प्रामाणिक माणूस जखमा सोसतो॰ तरीही तो आपली वाट बदलत नाही कारण त्याचा आत्मसन्मान त्याच्यासोबत असतो॰ जखमा दिसतात पण त्यामागची ताकद फार थोड्यांना कळते॰ काट्यांनी चाललेला माणूस पुढे जाऊन् पाय मजबूत करतो॰ त्रास सहन करणारा माणूस् आतून घडत जातो॰ म्हणुन अनवाणी चालणे वेदनदायी असलं तरी माणुस म्हणून उँची वाढवणारं असतं॰ - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागण्याची कला आत्मसात करावी लागते. काही प्रश्नांची उत्तरं माहीत शांत असूनही  क्रियेटर्स लक्षण असतं. प्रत्येक वेळी राहणं हेच खऱ्या gளி4 নানী fs बसलो तर आपलं अस्तित्वच स्वतःला a ओझं बनतं. कधी दुर्लक्ष करणं , कधी सोडून देणं हेही स्वतःवरचं प्रेम असतं. मन हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं थांबवावं लागतं. हसत पुढे जाणं म्हणजे पळ काढणं नाही तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. शेवटी आनंद हा परिस्थितीत नसून असतो. ती स्वीकारण्याच्या आपल्या নূলীন 101 gGன! 1 @J भिऊ नकोस , मी पाठीशी उभा आहे. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागण्याची कला आत्मसात करावी लागते. काही प्रश्नांची उत्तरं माहीत शांत असूनही  क्रियेटर्स लक्षण असतं. प्रत्येक वेळी राहणं हेच खऱ्या gளி4 নানী fs बसलो तर आपलं अस्तित्वच स्वतःला a ओझं बनतं. कधी दुर्लक्ष करणं , कधी सोडून देणं हेही स्वतःवरचं प्रेम असतं. मन हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं थांबवावं लागतं. हसत पुढे जाणं म्हणजे पळ काढणं नाही तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. शेवटी आनंद हा परिस्थितीत नसून असतो. ती स्वीकारण्याच्या आपल्या নূলীন 101 gGன! 1 @J भिऊ नकोस , मी पाठीशी उभा आहे. - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ...! आयुष्य गोड आहे फक्त समोरच्याला त्रास होईल असं जगु नका , तर समोरचा आनंदी कसा होईल हे समजुन जगा....! विठ्ठल 1 ি माऊली कियेटर्स शुभ सकाळ...! आयुष्य गोड आहे फक्त समोरच्याला त्रास होईल असं जगु नका , तर समोरचा आनंदी कसा होईल हे समजुन जगा....! विठ्ठल 1 ি माऊली कियेटर्स - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - सुप्रभात काही निर्णय डोक्याने नाही तर वेळेने घ्यावे लागतात. आयुष्य हे गणित नाही की प्रत्येक उत्तर आधीच कळेल. चालता चालता चुका होतात , पण त्यातूनच अनुभव मिळतो . जास्त विचार केल्याने भीती वाढते आणि भीतीमुळे संधी निसटतात. मन शांत असेल तर साधा विचारही योग्य ठरतो. सतत भूतकाळ कुरतडणं आणि भविष्याची चिँता  उदे ग अंबाबाई करणं वर्तमान हिरावून घेतं. विचार उपयोगी  उदे उदे तेव्हाच ठरतात जेव्हा ते कृतीकडे नेतात. थांबवणारे विचार सोडुन पुढे नेणारे विचार स्वीकारले पाहिजेत. कारण आयुष्य वेगाने नाहीतर योग्य दिशेने जगणं महत्वाचे ठरते॰ माऊली क्रिएशन सुप्रभात काही निर्णय डोक्याने नाही तर वेळेने घ्यावे लागतात. आयुष्य हे गणित नाही की प्रत्येक उत्तर आधीच कळेल. चालता चालता चुका होतात , पण त्यातूनच अनुभव मिळतो . जास्त विचार केल्याने भीती वाढते आणि भीतीमुळे संधी निसटतात. मन शांत असेल तर साधा विचारही योग्य ठरतो. सतत भूतकाळ कुरतडणं आणि भविष्याची चिँता  उदे ग अंबाबाई करणं वर्तमान हिरावून घेतं. विचार उपयोगी  उदे उदे तेव्हाच ठरतात जेव्हा ते कृतीकडे नेतात. थांबवणारे विचार सोडुन पुढे नेणारे विचार स्वीकारले पाहिजेत. कारण आयुष्य वेगाने नाहीतर योग्य दिशेने जगणं महत्वाचे ठरते॰ माऊली क्रिएशन - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - ঘুঞ্স মন্দাল্ক ..! संस्कार म्हणजे शिकवलेले शब्द नव्हेत , तर माऊली क्रियेटर्स आयुष्यभर नकळत अंगीकारलेली मूल्ये असतात. मोठेपणा हा आवाजात नसतो , पैसा , तो वागण्यात दिसतो॰ शिक्षण आणि पद मिळवता येतं , पण संस्कार विकत घेता येत नाहीत. इतरांना खाली खेचण्यात नव्हे तर स्वतः नीट राहण्यात संस्कारांची ओळख असते. कठीण प्रसंगीही ज्याचं वागणं सोडत नाही तो खऱ्या अर्थाने माणुसकी संस्कारवान असतो॰ संस्कार म्हणजे समोरचा कमजोर असताना फायदा न घेणं॰ चूक झाली तरी ती मान्य करण्याची हिँमत म्हणजेच ম্ো हर हर महादेव ঘুঞ্স মন্দাল্ক ..! संस्कार म्हणजे शिकवलेले शब्द नव्हेत , तर माऊली क्रियेटर्स आयुष्यभर नकळत अंगीकारलेली मूल्ये असतात. मोठेपणा हा आवाजात नसतो , पैसा , तो वागण्यात दिसतो॰ शिक्षण आणि पद मिळवता येतं , पण संस्कार विकत घेता येत नाहीत. इतरांना खाली खेचण्यात नव्हे तर स्वतः नीट राहण्यात संस्कारांची ओळख असते. कठीण प्रसंगीही ज्याचं वागणं सोडत नाही तो खऱ्या अर्थाने माणुसकी संस्कारवान असतो॰ संस्कार म्हणजे समोरचा कमजोर असताना फायदा न घेणं॰ चूक झाली तरी ती मान्य करण्याची हिँमत म्हणजेच ম্ো हर हर महादेव - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ....!! माऊली क्रियेटर्स श्री गणेशाय नमः कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला योग्य अंतरावर ठेवायचं , ही समज आयुष्यात खूप उशिरा येते , पण आली की आयुष्याची गुंतागुंत आपोआप सुटू लागते. आणि स्वतःची किंमत जपायची प्रत्येकालाच आपलं मानण्याची सवय हळूहळू सुटते समजून न घेणाऱ्यांना सतत समजावून सांगण्याची गरज अक्कल येते॰ आपल्याला राहत नाही॰ योग्य माणसांना दिलेलं थोडंसं महत्त्वही समाधान देतं , आणि चुकीच्या माणसांना दिलेलं जास्त महत्त्व आयुष्य थकवून टाकतं.म्हणूनच आयुष्य सोपं जगण्याची कला म्हणजे लोकांची गर्दी नव्हे..तर योग्य लोकांची निवड...! शुभ सकाळ....!! माऊली क्रियेटर्स श्री गणेशाय नमः कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला योग्य अंतरावर ठेवायचं , ही समज आयुष्यात खूप उशिरा येते , पण आली की आयुष्याची गुंतागुंत आपोआप सुटू लागते. आणि स्वतःची किंमत जपायची प्रत्येकालाच आपलं मानण्याची सवय हळूहळू सुटते समजून न घेणाऱ्यांना सतत समजावून सांगण्याची गरज अक्कल येते॰ आपल्याला राहत नाही॰ योग्य माणसांना दिलेलं थोडंसं महत्त्वही समाधान देतं , आणि चुकीच्या माणसांना दिलेलं जास्त महत्त्व आयुष्य थकवून टाकतं.म्हणूनच आयुष्य सोपं जगण्याची कला म्हणजे लोकांची गर्दी नव्हे..तर योग्य लोकांची निवड...! - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ...! माऊली करियेटर्स जे आपल्याला शांतता देत नाही , जे मन जय हनुमान ते हळूच " बाजूला ठेवायला अस्वस्थ करतं , शिकावं. सोडणं म्हणजे अपयश नसतं , तर स्वतःला वाचवणं असतं. आयुष्याचं गणित साधं ठेवलं की मनावरचा भार कमी होतो. गरज नसलेल्या अपेक्षा काढल टाकल्या की समाधान वाढतं. प्रत्येक निवड ही नसते , काही निवडी स्वतःसाठी राम नकारात्मक Pr असतात. शेवटी शांतता हीच खरी संपत्ती आहे आणि ती जपणं हेच खरं शहाणपण রোম आहे॰ शुभ सकाळ...! माऊली करियेटर्स जे आपल्याला शांतता देत नाही , जे मन जय हनुमान ते हळूच " बाजूला ठेवायला अस्वस्थ करतं , शिकावं. सोडणं म्हणजे अपयश नसतं , तर स्वतःला वाचवणं असतं. आयुष्याचं गणित साधं ठेवलं की मनावरचा भार कमी होतो. गरज नसलेल्या अपेक्षा काढल टाकल्या की समाधान वाढतं. प्रत्येक निवड ही नसते , काही निवडी स्वतःसाठी राम नकारात्मक Pr असतात. शेवटी शांतता हीच खरी संपत्ती आहे आणि ती जपणं हेच खरं शहाणपण রোম आहे॰ - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ...! माऊली क्रियेटर्स  faR সীননান মাহী ক্রায चुकलं ` याचा राधे | राधे करत बसू नका. स्वतःला दोष देण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला सावरण्यात खर्च करा. आयुष्य थांबत नाही फक्त ऊर्जा  आपण थांबतो. आजचा निर्णय उद्याचं आयुष्य घडवतो हे लक्षात ठेवा. कालच्या वेदनांनी आजचं मत जड करू नका. जे  सोडून द्या आणि हे मिळालं सुटलं ते  त्याची कदर करा. बदल स्वीकारणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण असतं. पुढे चालणाऱ्यालाच नवा मार्ग सापडतो. शुभ सकाळ...! माऊली क्रियेटर्स  faR সীননান মাহী ক্রায चुकलं ` याचा राधे | राधे करत बसू नका. स्वतःला दोष देण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला सावरण्यात खर्च करा. आयुष्य थांबत नाही फक्त ऊर्जा  आपण थांबतो. आजचा निर्णय उद्याचं आयुष्य घडवतो हे लक्षात ठेवा. कालच्या वेदनांनी आजचं मत जड करू नका. जे  सोडून द्या आणि हे मिळालं सुटलं ते  त्याची कदर करा. बदल स्वीकारणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण असतं. पुढे चालणाऱ्यालाच नवा मार्ग सापडतो. - ShareChat