कधीतरी तूही म्हण ना मला तुझी खूप आठवण येते, कधीतरी तूही म्हण मी तुला मिस करतो. कधीतरी तूही जाग माझी स्वप्न पाहत,कधीतरी मेसेज पाठव तूही मला जरा जपून रहा!💖😘 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा #❤️I Love You #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😘खर प्रेम 🙏🥰 #😍Dear Love