दिवाळीनंतर सारे काही सुने सुने जाहले, रांगोळीचे रंग फिके आणि दिवेही मंद जाहले. दिवाळी संपली घर रिकामे झाले, पाहुणे ही सर्व निघून गेले.आता राहिल्या फक्त आठवणी आणि एकटेपण राहिले.पण हे सर्व क्षणिक आहे, पुन्हा येईल सण नवीन. नवे रंग आणि दिव्यांच्या आराशीने सजवू मन अंगण!🪔🪔🪔 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा 🙏🥰🪔 #✨दिवाळी स्टेटस🪔 #✨शुभ दीपावली🪔 #दिवाळी #दीपावली #🥳 हैप्पी दीपावली ✨# 🎉 लक्ष्मी पूजन # 🪔 दीपोत्सव 🪔