Sushil biradar
ShareChat
click to see wallet page
@7372427
7372427
Sushil biradar
@7372427
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#💪फिट रहा, हिट रहा💪 #⚕️आरोग्य #🌻आध्यात्म 🙏 #💪फिटनेस💪 #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स
💪फिट रहा, हिट रहा💪 - मनःशांती उपाय १)श्वसनाचा सराव (Deep Breathing): दिवसातून ५- १० मिनिटे हळू ्हळू श्वास घेणे आणि सोडणे. मन लगेच शांत होते. २)ध्यान किंवा नामस्मरणः रोज थोडा वेळ शांत बसून ध्यान करा, किंवा आवडता मंत्र।  नाम जपा. ३)नियमित दिनक्रमः झोप, अभ्यास, खेळ आणि विश्रांती यांचा समतोल ठेवा. गोंधळ कमी होतो. ४)शारीरिक हालचालः चालणे , योग , सायकलिंग किंवा आवडता खेळ -शरीर हलले की मनही हलके होते. ५)मन मोकळे करणेः विश्वासू ` व्यक्तीशी (आई-्वडील, भाऊ ्बहीण, मित्र, शिक्षक) बोलणे खूप उपयोगी రౌగ ६)मोबाइल/ स्क्रीन वेळ कमी कराः पाहिल्याने अस्वस्थता वाढते. थोडे ब्रेक घ्या. सतत स्क्रीन ७)आवडते छंदः संगीत, वाचन , चित्रकला , लेखन=जे आवडते ते करा. मनःशांती उपाय १)श्वसनाचा सराव (Deep Breathing): दिवसातून ५- १० मिनिटे हळू ्हळू श्वास घेणे आणि सोडणे. मन लगेच शांत होते. २)ध्यान किंवा नामस्मरणः रोज थोडा वेळ शांत बसून ध्यान करा, किंवा आवडता मंत्र।  नाम जपा. ३)नियमित दिनक्रमः झोप, अभ्यास, खेळ आणि विश्रांती यांचा समतोल ठेवा. गोंधळ कमी होतो. ४)शारीरिक हालचालः चालणे , योग , सायकलिंग किंवा आवडता खेळ -शरीर हलले की मनही हलके होते. ५)मन मोकळे करणेः विश्वासू ` व्यक्तीशी (आई-्वडील, भाऊ ्बहीण, मित्र, शिक्षक) बोलणे खूप उपयोगी రౌగ ६)मोबाइल/ स्क्रीन वेळ कमी कराः पाहिल्याने अस्वस्थता वाढते. थोडे ब्रेक घ्या. सतत स्क्रीन ७)आवडते छंदः संगीत, वाचन , चित्रकला , लेखन=जे आवडते ते करा. - ShareChat
#😎नवीन वर्षाचे संकल्प🤪 #📳न्यु इयर स्टेट्स😍 #😍वर्ष 2026: काहीच तास बाकी✨ #🌸स्वागतम 2026 #🎊नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा✨
😎नवीन वर्षाचे संकल्प🤪 - सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचा संकल्प करा. मी नेहमी आनंदी असेन मी नेहमी सकारात्मक विचार करेन. जुन्या वर्षात झालेल्या चुकातून काहीतरी शिका आपल्या आरोग्यासाठी दिवसातून थोडा तरी वेळ द्या या वर्षामध्ये नवीन काहीतरी आत्मसात करण्याचा qHAI आपल्याकडे जे काय आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न कर सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचा संकल्प करा. मी नेहमी आनंदी असेन मी नेहमी सकारात्मक विचार करेन. जुन्या वर्षात झालेल्या चुकातून काहीतरी शिका आपल्या आरोग्यासाठी दिवसातून थोडा तरी वेळ द्या या वर्षामध्ये नवीन काहीतरी आत्मसात करण्याचा qHAI आपल्याकडे जे काय आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न कर - ShareChat
#👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #💪फिट रहा, हिट रहा💪 #⚕️आरोग्य #🥶थंडीत त्वचेची अशी काळजी घ्या🙌 #💁‍♀️हिवाळ्याच्या घरगुती उपाय
👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स - थंडीमध्येअंगाला खाज सुटणे उपाय *थंडीमध्ये अंगाला खाज येणे ही खूप सामान्य समस्या आहे. *्थंड हवा आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे खाज येते. थंडीमध्ये अंगाला खाज येण्याची कारणे *्त्वचा खूप कोरडी होणे *गरम पाण्याने वारंवार अंघोळ केमिकलयुक्त असणे *साबण /बॉडीवॉश जास्त *पुरेसं पाणी न पिणे *घरगुती उपाय* *मॉइश्चरायझर वापराः अंघोळीनंतर लगेच नारळ तेल, बदाम तेल किंवा चांगला বীম লানা *कोमट अंघोळ करा, फार गरम पाणी टाळा पाण्याने *सौम्य साबण वापरा *भरपूर पाणी प्या ada थंडीमध्येअंगाला खाज सुटणे उपाय *थंडीमध्ये अंगाला खाज येणे ही खूप सामान्य समस्या आहे. *्थंड हवा आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे खाज येते. थंडीमध्ये अंगाला खाज येण्याची कारणे *्त्वचा खूप कोरडी होणे *गरम पाण्याने वारंवार अंघोळ केमिकलयुक्त असणे *साबण /बॉडीवॉश जास्त *पुरेसं पाणी न पिणे *घरगुती उपाय* *मॉइश्चरायझर वापराः अंघोळीनंतर लगेच नारळ तेल, बदाम तेल किंवा चांगला বীম লানা *कोमट अंघोळ करा, फार गरम पाणी टाळा पाण्याने *सौम्य साबण वापरा *भरपूर पाणी प्या ada - ShareChat
#😎नवीन वर्षाचे संकल्प🤪 #📳न्यु इयर स्टेट्स😍 #😍वर्ष 2026: 2 दिवस बाकी✨ #👨‍✈️करिअर मार्गदर्शन👩‍⚕️
😎नवीन वर्षाचे संकल्प🤪 - २०२६ या वर्षासाठी नवीन संकल्प यावर्षी कमीत कमी एखादी स्किल शिका. दररोज किमान दहा पेज पुस्तक वाचा आपल्या आरोग्यासाठीथोडा वेळ काढा. आपले एक ध्येय निश्चित करा. ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य ठेवा आपल्या भूतकाळात झालेल्या चुकांकडून काहीतरी शिका. follow sushil biradar २०२६ या वर्षासाठी नवीन संकल्प यावर्षी कमीत कमी एखादी स्किल शिका. दररोज किमान दहा पेज पुस्तक वाचा आपल्या आरोग्यासाठीथोडा वेळ काढा. आपले एक ध्येय निश्चित करा. ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य ठेवा आपल्या भूतकाळात झालेल्या चुकांकडून काहीतरी शिका. follow sushil biradar - ShareChat
#⚕️आरोग्य #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #💪फिट रहा, हिट रहा💪 #💪हेल्थ टिप्स💪 #🩸आयुर्वेद टिप्स 🍃
⚕️आरोग्य - हिवाळ्यात बद्धकोष्ठतेसाठी (कब्ज ) उपाय १)सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या 8 ३) फायबर युक्त आहारः फळे, सब्ज्या, आणि पूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. ज्वारीची भाकर, मोड आलेली कडधान्य यांचा ४ आहारामध्ये समावेश करा. आहारात दह्याचा उपयोग करा. ६) व्यायामः नियमित व्यायाम करा, जसे की योग प्राणायाम ७)आवळा किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर follow sushil biradar हिवाळ्यात बद्धकोष्ठतेसाठी (कब्ज ) उपाय १)सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या 8 ३) फायबर युक्त आहारः फळे, सब्ज्या, आणि पूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. ज्वारीची भाकर, मोड आलेली कडधान्य यांचा ४ आहारामध्ये समावेश करा. आहारात दह्याचा उपयोग करा. ६) व्यायामः नियमित व्यायाम करा, जसे की योग प्राणायाम ७)आवळा किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर follow sushil biradar - ShareChat
#💁‍♀️हिवाळ्याच्या घरगुती उपाय #🥶थंडीत त्वचेची अशी काळजी घ्या🙌 #⚕️आरोग्य #🌿आयुर्वेदा #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स
💁‍♀️हिवाळ्याच्या घरगुती उपाय - घरगुती उपाय पायाच्या भेगावर १) कोमट पाण्यात पाय भिजवणे ব্ধীসয পাযান 10-15 নিনিঠ पाय भिजवा त्यामध्ये थोडे मीठ टाका. त्यानंतर पाय स्वच्छ धुऊन काढा. २) घोबरेल तेल रात्री झोपण्यापूर्वी भेगांवर भरपूर घोबरेल तेल लावा. ३) कापडी मोजे घालून झोपा शक्यतो धुळीमध्ये फिरू नका मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे २० मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा कोरफडीचा गर (अलोव्हेरा) ताज्या कोरफडीचा गर लावून मोजे घाला त्वचा मऊ होते व जळजळ कमी होते गुलाबपाणी + ग्लिसरीन 0) मिसळून दोन्ही समप्रमाणात যাল্সী লানা ८) बाहेर फिरते वेळेस शक्यतो बुटाचा (shoe)वापर करा घरगुती उपाय पायाच्या भेगावर १) कोमट पाण्यात पाय भिजवणे ব্ধীসয পাযান 10-15 নিনিঠ पाय भिजवा त्यामध्ये थोडे मीठ टाका. त्यानंतर पाय स्वच्छ धुऊन काढा. २) घोबरेल तेल रात्री झोपण्यापूर्वी भेगांवर भरपूर घोबरेल तेल लावा. ३) कापडी मोजे घालून झोपा शक्यतो धुळीमध्ये फिरू नका मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे २० मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा कोरफडीचा गर (अलोव्हेरा) ताज्या कोरफडीचा गर लावून मोजे घाला त्वचा मऊ होते व जळजळ कमी होते गुलाबपाणी + ग्लिसरीन 0) मिसळून दोन्ही समप्रमाणात যাল্সী লানা ८) बाहेर फिरते वेळेस शक्यतो बुटाचा (shoe)वापर करा - ShareChat
#💪फिट रहा, हिट रहा💪 #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #⚕️आरोग्य #🥶थंडीत त्वचेची अशी काळजी घ्या🙌 #💁‍♀️हिवाळ्याच्या घरगुती उपाय
💪फिट रहा, हिट रहा💪 - थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपाय १)कडाक्याच्या थंडीत अवश्य असेल तरच बाहेर पडा. थंडी पासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे वापरा. ( स्वेटर, कानटोपी, मोजे) २)कडक्याच्या थंडी मुळे  attak येण्याचे प्रमाण हार्ट अधिक असल्याने शरीर हायड्रेट ठेवा. ३)पूरक आहार आणि पुरेसा आराम करा. ४)थंडीमध्ये सर्दी खोकला होण्याचे प्रमाण जास्त असते लिंबू ; त्यामुळे संत्री , मोसंबी , असे फळे खा. कारण त्यामध्ये vit C जास्त असते. सुधारते, त्वचेचा कोरडपणा कमी होतो, 4 रोगप्रतिकार शक्ती वाढते. follow sushil biradar हि फळे सर्दी अलर्जीची तीव्रता कमी करतात. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपाय १)कडाक्याच्या थंडीत अवश्य असेल तरच बाहेर पडा. थंडी पासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे वापरा. ( स्वेटर, कानटोपी, मोजे) २)कडक्याच्या थंडी मुळे  attak येण्याचे प्रमाण हार्ट अधिक असल्याने शरीर हायड्रेट ठेवा. ३)पूरक आहार आणि पुरेसा आराम करा. ४)थंडीमध्ये सर्दी खोकला होण्याचे प्रमाण जास्त असते लिंबू ; त्यामुळे संत्री , मोसंबी , असे फळे खा. कारण त्यामध्ये vit C जास्त असते. सुधारते, त्वचेचा कोरडपणा कमी होतो, 4 रोगप्रतिकार शक्ती वाढते. follow sushil biradar हि फळे सर्दी अलर्जीची तीव्रता कमी करतात. - ShareChat
#⚕️आरोग्य #💪फिट रहा, हिट रहा💪 #🌿आयुर्वेदा #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स
⚕️आरोग्य - सर्दी आणि खोकला घरगुती उपाय १) आल्याचा काढा आल्याचे पाण्यात उकळून गाळून प्या. खोकला कमी होतो. तुकडे ٨ ?) 9 चिमूटभर काळी मिरी मिसळून दिवसातून १ २ १ चमचा मधात वेळा घ्या. 3)೯ಹ೯೯೯ कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून रात्री प्या. ४)वाफ घेणे गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक बंद होणे कमी होते. ५)तुळशीची पाने ५-६ पाने चावून खा किंवा काढा करून प्या. तुळशीची ६)मीठाच्या पाण्याने दिवसातून २ ३ वेळा गुळण्या करा. घशात खवखव असल्यास ७) भरपूर पाणी व विश्रांती पाणी/सूप प्या आणि भरपर आराम करा. TT सर्दी आणि खोकला घरगुती उपाय १) आल्याचा काढा आल्याचे पाण्यात उकळून गाळून प्या. खोकला कमी होतो. तुकडे ٨ ?) 9 चिमूटभर काळी मिरी मिसळून दिवसातून १ २ १ चमचा मधात वेळा घ्या. 3)೯ಹ೯೯೯ कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून रात्री प्या. ४)वाफ घेणे गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक बंद होणे कमी होते. ५)तुळशीची पाने ५-६ पाने चावून खा किंवा काढा करून प्या. तुळशीची ६)मीठाच्या पाण्याने दिवसातून २ ३ वेळा गुळण्या करा. घशात खवखव असल्यास ७) भरपूर पाणी व विश्रांती पाणी/सूप प्या आणि भरपर आराम करा. TT - ShareChat
#⚕️आरोग्य #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #🌿आयुर्वेदा #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #💪फिट रहा, हिट रहा💪
⚕️आरोग्य - ShareChat
#🆎इंग्रजीचा मास्तर👨🏼‍🏫 #🔡इंग्लिश🏷विंग्लिश🗣 #english #👩‍🏫Online Free English Speaking 👉 #इंग्रजी
🆎इंग्रजीचा मास्तर👨🏼‍🏫 - English sentences like tea मला चहा आवडतो. Do you speak English? इंग्रजी बोलता का? तुम्ही We are playing in the garden आम्ही बागेत खेळत आहोत. My father works in an office. माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात. English sentences like tea मला चहा आवडतो. Do you speak English? इंग्रजी बोलता का? तुम्ही We are playing in the garden आम्ही बागेत खेळत आहोत. My father works in an office. माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात. - ShareChat