Sushil biradar
ShareChat
click to see wallet page
@7372427
7372427
Sushil biradar
@7372427
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎓जनरल नॉलेज #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #सामान्य ज्ञान general knowledge सामान्य ज्ञान #📋सामान्य ज्ञान📖
🎓जनरल नॉलेज - सामान्य ज्ञान विजेच्या दिव्यात कोणत्या খানুষী तार प्रश्न १ वापरतात? उत्तर : टंगस्टन. स्वतःभोवती फिरते त्याला काय ப प्रश्न २ म्हणतात ? परिवलन. &44 3 जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या 9% 3 दिवशी साजरा करतात? follow sushil biradar जुलै. 3:11 मानवी त्वचेमध्ये कोणते रंगद्रव्य सापडते प्रश्न ४ उत्तर : मेलानिन नावाचे रंगद्रव्य सापडते. सामान्य ज्ञान विजेच्या दिव्यात कोणत्या খানুষী तार प्रश्न १ वापरतात? उत्तर : टंगस्टन. स्वतःभोवती फिरते त्याला काय ப प्रश्न २ म्हणतात ? परिवलन. &44 3 जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या 9% 3 दिवशी साजरा करतात? follow sushil biradar जुलै. 3:11 मानवी त्वचेमध्ये कोणते रंगद्रव्य सापडते प्रश्न ४ उत्तर : मेलानिन नावाचे रंगद्रव्य सापडते. - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #science
👨‍🔧UPSC/MPSC - सामान्य ज्ञान प्रश्न १ः माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर : वि. दा. सावरकर प्रश्न २ः महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? उत्तर : बल्लारपूर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? प्रश्न ३ः अमरावती 3 महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती प्रश्न ४ः आहे ? उत्तर : गोदावरी follow sushil biradar सामान्य ज्ञान प्रश्न १ः माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर : वि. दा. सावरकर प्रश्न २ः महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? उत्तर : बल्लारपूर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? प्रश्न ३ः अमरावती 3 महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती प्रश्न ४ः आहे ? उत्तर : गोदावरी follow sushil biradar - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #सामान्य ज्ञान general knowledge
👨‍🔧UPSC/MPSC - सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ? न्यायमूर्ती रानडे 3 प्रश्न २ : भीमा नदीचा उगम कोठे होतो ? उत्तर : भीमाशंकर प्रश्न ३ः बाल दिन केव्हा साजरा करतात ? उत्तर : १४ नोव्हेंबर चावल्याने कोणता रोग होतो? 4% %: 33| उत्तर : रेबीज बालविवाह ही प्रथा कोणी बंद केली ? प्रश्न ५: राजाराम मोहन रॉय. उत्तर follow sushil biradar सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ? न्यायमूर्ती रानडे 3 प्रश्न २ : भीमा नदीचा उगम कोठे होतो ? उत्तर : भीमाशंकर प्रश्न ३ः बाल दिन केव्हा साजरा करतात ? उत्तर : १४ नोव्हेंबर चावल्याने कोणता रोग होतो? 4% %: 33| उत्तर : रेबीज बालविवाह ही प्रथा कोणी बंद केली ? प्रश्न ५: राजाराम मोहन रॉय. उत्तर follow sushil biradar - ShareChat
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #सामान्य ज्ञान general knowledge #📋सामान्य ज्ञान📖 #🎓जनरल नॉलेज
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - सामान्य ज्ञान प्रश्न १: नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ? पुणे उत्तर : प्रश्न २ : दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तर : कार्ल मार्क्स प्रश्न ३ः खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले আন ? उत्तर : बहिणाबाई चौधरी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे प्रश्न ४ 3118 ? उत्तर : हेग प्रश्न ५ः महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? उत्तर : सहा follow sushil biradar सामान्य ज्ञान प्रश्न १: नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ? पुणे उत्तर : प्रश्न २ : दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तर : कार्ल मार्क्स प्रश्न ३ः खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले আন ? उत्तर : बहिणाबाई चौधरी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे प्रश्न ४ 3118 ? उत्तर : हेग प्रश्न ५ः महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? उत्तर : सहा follow sushil biradar - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #भूगोल ज्ञान #सामान्य ज्ञान general knowledge #---
👨‍🔧UPSC/MPSC - মলুদীল सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? विवेकसिंधू॰ उत्तरः महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण प्रश्न २ः कोणते आहे? उत्तरः अंबोली. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा 7? 3: जिल्हा कोणता आहे? उत्तरः अहमदनगर. महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर प्रश्न ४ः क्रमाने सांगा. शंभू महादेव रांग , हरिश्चंद्र बालाघाट रांग , उत्तरः अजिंठा रांग, सातपुडा रांग. follow sushil biradar মলুদীল सामान्य ज्ञान प्रश्न १ः मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? विवेकसिंधू॰ उत्तरः महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण प्रश्न २ः कोणते आहे? उत्तरः अंबोली. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा 7? 3: जिल्हा कोणता आहे? उत्तरः अहमदनगर. महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर प्रश्न ४ः क्रमाने सांगा. शंभू महादेव रांग , हरिश्चंद्र बालाघाट रांग , उत्तरः अजिंठा रांग, सातपुडा रांग. follow sushil biradar - ShareChat
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #science #स्पर्धा परीक्षा विज्ञान #🎓जनरल नॉलेज
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - TaT प्रश्न : भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात ? १ उत्तरः डायप्टर २) प्रश्नः निकट या दोषांमध्ये कोणता भिंग दृष्टीता वापरतात? . उत्तरः अंतर्वक्र भिंग ३)प्रश्नः प्रकाशाची किरणे एका बिंदूवर एकवटणारे भिंग कोणते? उभयवक्र भिंग (Convex lens) उत्तर ४)प्रश्नः भिंगामधून जाणाऱ्या प्रकाशकिरणांचे वळणे कोणत्या घटनेमुळे होते? उत्तरः अपवर्तन (Refraction) follow sushil biradar TaT प्रश्न : भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात ? १ उत्तरः डायप्टर २) प्रश्नः निकट या दोषांमध्ये कोणता भिंग दृष्टीता वापरतात? . उत्तरः अंतर्वक्र भिंग ३)प्रश्नः प्रकाशाची किरणे एका बिंदूवर एकवटणारे भिंग कोणते? उभयवक्र भिंग (Convex lens) उत्तर ४)प्रश्नः भिंगामधून जाणाऱ्या प्रकाशकिरणांचे वळणे कोणत्या घटनेमुळे होते? उत्तरः अपवर्तन (Refraction) follow sushil biradar - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #science #science students विज्ञान #स्पर्धा परीक्षा विज्ञान
👨‍🔧UPSC/MPSC - बहिर्वक्र भिंग (Convex Lens) मध्यभागी जाड आणि बाजूंना पातळ असते , तसेच याच्या दोन्ही पृष्ठभागांचा आकार बाहेरून वक्र (बहिर्गोल) असतो. कार्यः हे भिंग प्रकाशकिरणे एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित करते. उपयोगः मॅग्निफायिंग ग्लास ( भिंग ) वरील वस्तू किंवा मजकूर पाहण्यासाठी. मोठा करून दूरच्या वस्तूंना मोठे करून पाहण्यासाठी दुर्बिणींमध्ये. सूक्ष्मदर्शक तयार करण्यासाठी. बहिर्वक्र भिंग (Convex Lens) मध्यभागी जाड आणि बाजूंना पातळ असते , तसेच याच्या दोन्ही पृष्ठभागांचा आकार बाहेरून वक्र (बहिर्गोल) असतो. कार्यः हे भिंग प्रकाशकिरणे एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित करते. उपयोगः मॅग्निफायिंग ग्लास ( भिंग ) वरील वस्तू किंवा मजकूर पाहण्यासाठी. मोठा करून दूरच्या वस्तूंना मोठे करून पाहण्यासाठी दुर्बिणींमध्ये. सूक्ष्मदर्शक तयार करण्यासाठी. - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #science #स्पर्धा परीक्षा विज्ञान #🧒मुलांचे शिक्षण
👨‍🔧UPSC/MPSC - [9T भिंगाचे मुख्य प्रकार २ आहेत. १ अंतर्वक्र भिंग concave lens) २.बहिर्वक्र भिंग ( convex lens म्हणजे काय? १)भिंग भिंग म्हणजे पारदर्शक पदार्थाचा अशा प्रकारचा तुकडा जो प्रकाशकिरणांचे अपवर्तन करता. भिंगामुळे प्रकाशाची दिशा बदलते , आणि त्यातून प्रतिमा तयार होते. हे अपवर्तनाच्या (Refraction) नियमावर कार्य करते. follow sushil biradar [9T भिंगाचे मुख्य प्रकार २ आहेत. १ अंतर्वक्र भिंग concave lens) २.बहिर्वक्र भिंग ( convex lens म्हणजे काय? १)भिंग भिंग म्हणजे पारदर्शक पदार्थाचा अशा प्रकारचा तुकडा जो प्रकाशकिरणांचे अपवर्तन करता. भिंगामुळे प्रकाशाची दिशा बदलते , आणि त्यातून प्रतिमा तयार होते. हे अपवर्तनाच्या (Refraction) नियमावर कार्य करते. follow sushil biradar - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #science #आरोग्य #स्पर्धा परीक्षा विज्ञान
👨‍🔧UPSC/MPSC - मानवी डोळा रंगदृष्टीदोष( colour blindness) म्हणजे काय? 9%: 31ಹಠಕ್ಕ' रंगदृष्टीदोषात व्यक्ती काही रंग शकत 3<: नाही. याला कलर ब्लाइंडनेस म्हणतात. प्रश्नः ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? उत्तरः डोळ्यातील तो भाग जिथे ऑप्टिक नर्व बाहेर पडते , तिथे कोणत्याही प्रकाशग्राही पेशी नसतात, त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. प्रश्नः लेन्सचे कार्य काय आहे? उत्तरः लेन्स प्रकाश किरणांना वाकवते आणि त्यांचा केंद्रबिंदू रेटिनावर आणते , ज्यामुळे स्पष्ट प्रतिमा तयार होत़े. मानवी डोळा रंगदृष्टीदोष( colour blindness) म्हणजे काय? 9%: 31ಹಠಕ್ಕ' रंगदृष्टीदोषात व्यक्ती काही रंग शकत 3<: नाही. याला कलर ब्लाइंडनेस म्हणतात. प्रश्नः ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? उत्तरः डोळ्यातील तो भाग जिथे ऑप्टिक नर्व बाहेर पडते , तिथे कोणत्याही प्रकाशग्राही पेशी नसतात, त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. प्रश्नः लेन्सचे कार्य काय आहे? उत्तरः लेन्स प्रकाश किरणांना वाकवते आणि त्यांचा केंद्रबिंदू रेटिनावर आणते , ज्यामुळे स्पष्ट प्रतिमा तयार होत़े. - ShareChat
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #आरोग्य #science #स्पर्धा परीक्षा विज्ञान
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - मानवी डोळा माहिती प्रश्नः दोन्ही डोळ्यांमधील अंतर किती असते? उत्तरः साधारणतः २ 5 सेंटीमीटर इतके असते. प्रश्नः ऑप्टिक नर्व्हचे कार्य काय आहे? उत्तरः ऑप्टिक नर्व्ह मेंदूकडे दृश्य संदेश पोहोचवते. प्रश्न :कोणत्या व्हिटॅमिन च्या कमतरते मुळे रात आंधळेपणा होतो? . ওনং: নিমামিন कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो A च्या प्रश्नः रेटिना म्हणजे काय? follow sushil biradar 1 उत्तरः रेटिना ही डोळ्याच्या आतील बाजूस असलेली प्रकाश संवेदनशील पडदा आहे, जी प्रतिमा टिपते. मानवी डोळा माहिती प्रश्नः दोन्ही डोळ्यांमधील अंतर किती असते? उत्तरः साधारणतः २ 5 सेंटीमीटर इतके असते. प्रश्नः ऑप्टिक नर्व्हचे कार्य काय आहे? उत्तरः ऑप्टिक नर्व्ह मेंदूकडे दृश्य संदेश पोहोचवते. प्रश्न :कोणत्या व्हिटॅमिन च्या कमतरते मुळे रात आंधळेपणा होतो? . ওনং: নিমামিন कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो A च्या प्रश्नः रेटिना म्हणजे काय? follow sushil biradar 1 उत्तरः रेटिना ही डोळ्याच्या आतील बाजूस असलेली प्रकाश संवेदनशील पडदा आहे, जी प्रतिमा टिपते. - ShareChat