Mix Creation
ShareChat
click to see wallet page
@74939732
74939732
Mix Creation
@74939732
नवनवीन पोस्ट Like👌 Share ➡️आणि मला follow✅करा 🙏
#🌿आयुर्वेदा #🩸आयुर्वेद टिप्स 🍃 #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #💊घरगुती उपचार🩺
🌿आयुर्वेदा - घरुती वैद्य @ghargutivaidya  प्रत्येकाने हे जाणून घेतले पाहिजे कीः बद्धकोष्ठतेचा खूपच त्रास असेल , पोट साफ होत नसेल, तर रोज रात्रोी , एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा एवढी त्रिफळा पावडर आणि एक  इसबगोल मिसळून हे पाणी प्यायल्याने चप्तचा सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. घरुती वैद्य @ghargutivaidya  प्रत्येकाने हे जाणून घेतले पाहिजे कीः बद्धकोष्ठतेचा खूपच त्रास असेल , पोट साफ होत नसेल, तर रोज रात्रोी , एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा एवढी त्रिफळा पावडर आणि एक  इसबगोल मिसळून हे पाणी प्यायल्याने चप्तचा सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. - ShareChat
#⚕️आरोग्य #💊घरगुती उपचार🩺 #🩸आयुर्वेद टिप्स 🍃 #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #🌿आयुर्वेदा
⚕️आरोग्य - স্যঠী 34 @marathi ayurved তিমুক্ক असतील , सांधे दुखत असतील , हाडे 1 স্ালী कंबरदुखी व पाठदुखी जाणवत असेल , तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात , तुपात भाजलेल्या डिंकाची पावडर अर्धा ते एक चमचा या प्रमाणात ५-६ दिवस नियमित घ्या. স্যঠী 34 @marathi ayurved তিমুক্ক असतील , सांधे दुखत असतील , हाडे 1 স্ালী कंबरदुखी व पाठदुखी जाणवत असेल , तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात , तुपात भाजलेल्या डिंकाची पावडर अर्धा ते एक चमचा या प्रमाणात ५-६ दिवस नियमित घ्या. - ShareChat
#🌿आयुर्वेदा #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #💊घरगुती उपचार🩺 #⚕️आरोग्य
🌿आयुर्वेदा - ق8 आपुगेद @marathi ayurved तुम्हाला माहीत आहे का? मुळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी. @Marathi Ayurved ق8 आपुगेद @marathi ayurved तुम्हाला माहीत आहे का? मुळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी. @Marathi Ayurved - ShareChat
#🩸आयुर्वेद टिप्स 🍃 #💊घरगुती उपचार🩺 #⚕️आरोग्य #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #🌿आयुर्वेदा
🩸आयुर्वेद टिप्स 🍃 - ஈசி ಊರ3 @marathi ayurved तुम्हाला माहीत आहे का? जिरेपूड मुळव्याधीत चमचाभर ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. हा मुळव्याधमध्ये उपयुक्त आहे. उपाय @Marathi Ayurved ஈசி ಊರ3 @marathi ayurved तुम्हाला माहीत आहे का? जिरेपूड मुळव्याधीत चमचाभर ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. हा मुळव्याधमध्ये उपयुक्त आहे. उपाय @Marathi Ayurved - ShareChat
#🌿आयुर्वेदा #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #⚕️आरोग्य #💊घरगुती उपचार🩺 #🩸आयुर्वेद टिप्स 🍃
🌿आयुर्वेदा - பபசி சரு @marathi ayurved तुम्हाला माहीत आहे का? जेवणापूर्वी सकाळ व सायंकाळी  लिंबू 7 चोखून Hoj He लावून खाल्यास मुळव्याध लवकर बरी होण्यास मदत होते. @Marathi Ayurved] பபசி சரு @marathi ayurved तुम्हाला माहीत आहे का? जेवणापूर्वी सकाळ व सायंकाळी  लिंबू 7 चोखून Hoj He लावून खाल्यास मुळव्याध लवकर बरी होण्यास मदत होते. @Marathi Ayurved] - ShareChat
#💊घरगुती उपचार🩺 #⚕️आरोग्य #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #🌿आयुर्वेदा
💊घरगुती उपचार🩺 - घरगुती वैद्य @ghargutivaidya गुळ आणि सुंठ पावडर एकत्र करून त्याच्या लहान लहान आकाराच्या गोळ्या बनवा आणि रोज सकाळी व संध्याकाळी यातील एक॰दोन गोळ्या खा याने सर्दी कमी होते, भूक देखील वाढते. घरगुती वैद्य @ghargutivaidya गुळ आणि सुंठ पावडर एकत्र करून त्याच्या लहान लहान आकाराच्या गोळ्या बनवा आणि रोज सकाळी व संध्याकाळी यातील एक॰दोन गोळ्या खा याने सर्दी कमी होते, भूक देखील वाढते. - ShareChat
#🩸आयुर्वेद टिप्स 🍃 #🌿आयुर्वेदा #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #⚕️आरोग्य #💊घरगुती उपचार🩺
🩸आयुर्वेद टिप्स 🍃 - घरगुती वैद्य @ghargutivaidya  आयुर्वेदिक मायफळ (माजुफळ) दुकानात उपलब्ध होते. या फळाची पावडर बनवून याने दात हलणे दंतमंजन केल्यास दात  दुखणे, आणि हिरड्यांना सूज येणे या समस्या दूर होतात. घरगुती वैद्य @ghargutivaidya  आयुर्वेदिक मायफळ (माजुफळ) दुकानात उपलब्ध होते. या फळाची पावडर बनवून याने दात हलणे दंतमंजन केल्यास दात  दुखणे, आणि हिरड्यांना सूज येणे या समस्या दूर होतात. - ShareChat
#🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #🌿आयुर्वेदा #🩸आयुर्वेद टिप्स 🍃
🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स - घरगुती वैद्य @ghargutivaldya उचकी लागली असेल , तर नारळ पाणी प्यायल्याने उचकी थांबते. अडखळत लघवी होणे किंवा सतत मुतखडा होत असेल , तर आठवड्यातून किमान तीन वेळा नारळ पाणी अवश्य प्यावे. घरगुती वैद्य @ghargutivaldya उचकी लागली असेल , तर नारळ पाणी प्यायल्याने उचकी थांबते. अडखळत लघवी होणे किंवा सतत मुतखडा होत असेल , तर आठवड्यातून किमान तीन वेळा नारळ पाणी अवश्य प्यावे. - ShareChat
#🩸आयुर्वेद टिप्स 🍃 #🌿आयुर्वेदा #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स
🩸आयुर्वेद टिप्स 🍃 - वैद्य Gharguti Vaidya घरगुती दृष्टी कमजोर होत चालली असेल, डोळ्यांना सतत पाणी যণা, ভীঠঠ यांसारख्या समस्या तुम्हाला जाणवत दुखणे असतील, दर शेवग्याच्या शेंगांची किंवा शेवग्याच्या फुलोऱ्याची भाजी नियमित खाल्याने डोळ्याच्या अनेक समस्या दूर होतात॰ घरगुती d @ghargutivaidya दृष्टी कमजोर होत चालली असेल , डोळ्यांना सतत पाणी येणे, डोळे दुखणे यांसारख्या समस्या तुम्हाला जाणवत असतील , दर शेवग्याच्या शेंगांची किंचा शेवग्याच्या फुलोऱ्याची भाजी नियमित खाल्याने डोळ्याच्या अनेक समस्या दूर होतात. वैद्य Gharguti Vaidya घरगुती दृष्टी कमजोर होत चालली असेल, डोळ्यांना सतत पाणी যণা, ভীঠঠ यांसारख्या समस्या तुम्हाला जाणवत दुखणे असतील, दर शेवग्याच्या शेंगांची किंवा शेवग्याच्या फुलोऱ्याची भाजी नियमित खाल्याने डोळ्याच्या अनेक समस्या दूर होतात॰ घरगुती d @ghargutivaidya दृष्टी कमजोर होत चालली असेल , डोळ्यांना सतत पाणी येणे, डोळे दुखणे यांसारख्या समस्या तुम्हाला जाणवत असतील , दर शेवग्याच्या शेंगांची किंचा शेवग्याच्या फुलोऱ्याची भाजी नियमित खाल्याने डोळ्याच्या अनेक समस्या दूर होतात. - ShareChat
#🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #🌿आयुर्वेदा #🩸आयुर्वेद टिप्स 🍃
🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स - वैद्य Gharguti Vaidya घरगुती किंवा फंगल इन्फेक्शन झाले असेल, तर पाव खरूज नायटा मोहरीचे तेल आणि पाच ते सहा रुईची पाने কিলী तुकडे करून, तेलात काळे होईपर्यंत उकळून घ्या आणि हे तेल प्रभावित त्वचेला रोज लावा, याने फंगल इन्फेक्शन नष्ट होते. रुईची पाने तोडताना त्याचा चीक डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, तेल कढवताना धूर डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या॰ घरगुती రౌ @ghargutivaidyal खरूज नायटा किंवा फंगल इन्फेक्शन झाले असेल , तर पाव किलो मोहरीचे तेल आणि पाच ते सहा रुईची पाने करून, तेलात काळे होईपर्यंत उकळून घ्या आणि हे तुकडे  तेल प्रभावित त्वचेला रोज लावा, याने फंगल इन्फेक्शन नष्ट होते. रुईची पाने तोडताना त्याचा चीक डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, तेल कढवताना धूर डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. वैद्य Gharguti Vaidya घरगुती किंवा फंगल इन्फेक्शन झाले असेल, तर पाव खरूज नायटा मोहरीचे तेल आणि पाच ते सहा रुईची पाने কিলী तुकडे करून, तेलात काळे होईपर्यंत उकळून घ्या आणि हे तेल प्रभावित त्वचेला रोज लावा, याने फंगल इन्फेक्शन नष्ट होते. रुईची पाने तोडताना त्याचा चीक डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, तेल कढवताना धूर डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या॰ घरगुती రౌ @ghargutivaidyal खरूज नायटा किंवा फंगल इन्फेक्शन झाले असेल , तर पाव किलो मोहरीचे तेल आणि पाच ते सहा रुईची पाने करून, तेलात काळे होईपर्यंत उकळून घ्या आणि हे तुकडे  तेल प्रभावित त्वचेला रोज लावा, याने फंगल इन्फेक्शन नष्ट होते. रुईची पाने तोडताना त्याचा चीक डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, तेल कढवताना धूर डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. - ShareChat