🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
*शारदीय नवरात्र महोत्सव २०२५*
*सर्व देवी भक्तांना हार्दिक शुभेच्छा*..
🔔🪴 *अवतार पूजा*🪴🔔
*🟨🟨 सहावी माळ 🟥🟥*
*आज :- शनिवार*
*दिनांक : २७ / सप्टेंबर /२०२५*
*विश्वावसू नाम संवत्सरे शके १९४७*
*तिथी:-आश्विन शुक्ल ६*
*महत्व :- भगवान श्रीकृष्ण यानी जगदंबा मातेस आपली मुरली (बासरी) दिली त्या प्रसंगाची आठवण म्हणून*
*आज तुळजाभवानी मातेस*
*"मुरली अलंकार पुजा" मांडण्यात आली आहे*
*🟥🛕🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शन घडवा. जय जगदंबा* 🕉️👏🏻🔱
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🇯🇦🇬🇩🇦🇲🇧 #🔱शक्तिपीठ🙏 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺