Vinod Mahadik
ShareChat
click to see wallet page
@8082784
8082784
Vinod Mahadik
@8082784
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#श्री संत ज्ञानेश्वर महाराज आज दि. 17 नोव्हेंबर - कार्तिक वद्य त्रयोदशी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा.. विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥ परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥ गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥३॥ लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥ नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥ #कार्तिकीवारीआळंदी #संजीवनसमाधीसोहळा🙏🚩
श्री संत ज्ञानेश्वर महाराज - समाधी घेतली आळंदी, भोंवतीं शोभे सिध्द मांदी।। सन्मुख पुढें अजानवृक्ष, देव येती तेथें साक्ष।। संत् ज्ञानेश्यर महाा संजीवन समाधी सोहळा माऊलींच्या चरणी कोटी-कोटी वंदन. विनोद महाडिक মীলাপু 9021552551 Vinod mahadik समाधी घेतली आळंदी, भोंवतीं शोभे सिध्द मांदी।। सन्मुख पुढें अजानवृक्ष, देव येती तेथें साक्ष।। संत् ज्ञानेश्यर महाा संजीवन समाधी सोहळा माऊलींच्या चरणी कोटी-कोटी वंदन. विनोद महाडिक মীলাপু 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#तुलसी विवाह सोहळा 🌱
तुलसी विवाह सोहळा 🌱 - 7(< || নিনাক || च्या हार्दिक शूभेच्छा  06 विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik 7(< || নিনাক || च्या हार्दिक शूभेच्छा  06 विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#गुरुनानक जयंती शीख धर्म संस्थापक,महान सत्पुरुष,धर्म प्रवर्तक गुरूनानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
गुरुनानक जयंती - महान दार्शनिक आणि शीख पंथावे संस्थापक  गुरनतळ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा   विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik महान दार्शनिक आणि शीख पंथावे संस्थापक  गुरनतळ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा   विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#श्री संत नामदेव महाराज महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा, भागवत धर्म पंजाबच्या घुमान पर्यंत पोहोचवणारे, गुरु ग्रंथसाहेब मध्ये सुद्धा ज्यांच्या अभंगांची नोंद आहे असे श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏🏻 नाचू कीर्तनाचे रंगी ! ज्ञानदीप लावू जगी !!
श्री संत नामदेव महाराज - वारकरी संतकवी श्रीसंत शिरोमणी M महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik वारकरी संतकवी श्रीसंत शिरोमणी M महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#शंकर महाराज प्रकट दिन
शंकर महाराज प्रकट दिन - [ " पुण्यनगरीचे शक्तीपीठ सद्गुरू योगीराज शंकर महाराज प्रकट दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा...! विनोद महाडिक ४९/७९, हनुमान नगर भवानी पेठ सोलापूर 9021552551 [ पुण्यनगरीचे शक्तीपीठ सद्गुरू योगीराज शंकर महाराज प्रकट दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा...! विनोद महाडिक ४९/७९, हनुमान नगर भवानी पेठ सोलापूर 9021552551 - ShareChat
#भाऊबीज भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ! अत्यंत निखळ, निर्मळ अशा बहिण-भावाच्या नात्याला उजाळा देणारा हा भाऊबीजेचा सण प्रत्येक बहीण-भावाला फार जवळचा वाटतो... बहीण - भावाच्या नात्यांची ही वीण अशीच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो. आपल्या सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
भाऊबीज - ली भाऊबीजेच्या हार्दिक शूभेच्छा ! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik ली भाऊबीजेच्या हार्दिक शूभेच्छा ! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#🪔🎇बलिप्रतिपदा दीपावली पाडवा शुभेच्छा 🪔#दिवाळी शुभेच्छा
🪔🎇बलिप्रतिपदा दीपावली पाडवा शुभेच्छा 🪔#दिवाळी शुभेच्छा - दीपावली पाडवा वबलिप्रतिपदा निमित्त सर्वांना हार्दिकशुभेच्छा ! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik दीपावली पाडवा वबलिप्रतिपदा निमित्त सर्वांना हार्दिकशुभेच्छा ! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा - महालक्ष्मीचे करुनी पूजन, लावूया दिवा अंगणी, धन संपदा , सुदृढ आरोग्य लाभुदे सर्वांच्या जीवनी .. समृद्धी सुख लक्ष्मपूजन दीपावलीचे है नंगल पर्व आपल्या सर्वाच्या जीवनात सुख घेऊन येव! মনলী लक्ष्मीपूजनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! विनोद महाडिक মীলাপু 9021552551 Vinod mahadik महालक्ष्मीचे करुनी पूजन, लावूया दिवा अंगणी, धन संपदा , सुदृढ आरोग्य लाभुदे सर्वांच्या जीवनी .. समृद्धी सुख लक्ष्मपूजन दीपावलीचे है नंगल पर्व आपल्या सर्वाच्या जीवनात सुख घेऊन येव! মনলী लक्ष्मीपूजनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! विनोद महाडिक মীলাপু 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#नरक चतुर्दशी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼 प्रकाशाचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येवो. अंध:कार दूर करून आशेचा, एकतेचा आणि प्रगतीचा दीप प्रत्येक घरात प्रज्वलित होवो. एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊया. आपल्या सर्वांना उज्ज्वल, आनंदी आणि सुरक्षित दीपावलीच्या शुभेच्छा! 💫
नरक चतुर्दशी - ೩೫ लाभ शुभ ढापावला faTsేt ff af T हार्दिक शुभेच्छा! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik ೩೫ लाभ शुभ ढापावला faTsేt ff af T हार्दिक शुभेच्छा! विनोद महाडिक सोलापूर 9021552551 Vinod mahadik - ShareChat
#🌄अभ्यंगस्नान(नरक चतुर्दशी)🌄 #नरक चतुर्दशी
🌄अभ्यंगस्नान(नरक चतुर्दशी)🌄 - शुंभ ढैपावली नेहमीच प्रभाव  सायाचा असल्यावर असावा अन्यायाचा प्रतिकार करणयाचा बा लाभो आपल्याकडून नेहमी सत्कर्म  आपल्याला पडो़. आपणास स्वर्ग सख नित्य लाभो  नरक चतुर्दशी निमित्त आपणांस व आपल्या 3 परिवारास हार्दिक शुभेच्छा...! ೦೫೨ಾ विनोद महाडिक মীলাপু 9021552551 Vinod mahadik शुंभ ढैपावली नेहमीच प्रभाव  सायाचा असल्यावर असावा अन्यायाचा प्रतिकार करणयाचा बा लाभो आपल्याकडून नेहमी सत्कर्म  आपल्याला पडो़. आपणास स्वर्ग सख नित्य लाभो  नरक चतुर्दशी निमित्त आपणांस व आपल्या 3 परिवारास हार्दिक शुभेच्छा...! ೦೫೨ಾ विनोद महाडिक মীলাপু 9021552551 Vinod mahadik - ShareChat