नंदकिशोर वायाळ
ShareChat
click to see wallet page
@828280709
828280709
नंदकिशोर वायाळ
@828280709
शोध घ्या, म्हणजे सापडेल 🌹👌
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #विचार #positive #शेअरचॅट ट्रेंडिंग टॅग्ज
🎭Whatsapp status - संकटाशी सामना करता आला अन संघर्ष अनुभवता आला की, निदान आयुष्याचं पारडं तोलता तरी येतं..यापासून दूर राहणं पसंद केलं तर पारडं एका बाजूला झुकत..या झुकलेल्या पारड्याला आयुष्यात मोल नसतं तसंच व्यावहारिक दृष्ट्या त्या पारड्याला अर्थही नसतो..म्हणून व्हायचं ते होईल सामना तर करा..सामना केला म्हणजे संघर्ष आपोआप अनुभवता येतो , त्यातून मिळकत नसली तरी शिकवण मात्र नक्की मिळते आणि हीच शिकवण यशस्वी होण्यास मदत करते. नदकिशोर संकटाशी सामना करता आला अन संघर्ष अनुभवता आला की, निदान आयुष्याचं पारडं तोलता तरी येतं..यापासून दूर राहणं पसंद केलं तर पारडं एका बाजूला झुकत..या झुकलेल्या पारड्याला आयुष्यात मोल नसतं तसंच व्यावहारिक दृष्ट्या त्या पारड्याला अर्थही नसतो..म्हणून व्हायचं ते होईल सामना तर करा..सामना केला म्हणजे संघर्ष आपोआप अनुभवता येतो , त्यातून मिळकत नसली तरी शिकवण मात्र नक्की मिळते आणि हीच शिकवण यशस्वी होण्यास मदत करते. नदकिशोर - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #भक्ती #मुंबई #पुणे
🙏 प्रेरणादायक बॅनर - गण गण गणांत बोते भक्ती, श्रद्धा आणि आस्थेचा संगम म्हणजे शेगावीचा राणा संत गजानन महाराज संस्थान থতুঙ্ড যুৎ্ৎ ೩1೭ नंदकि३ गण गण गणांत बोते भक्ती, श्रद्धा आणि आस्थेचा संगम म्हणजे शेगावीचा राणा संत गजानन महाराज संस्थान থতুঙ্ড যুৎ্ৎ ೩1೭ नंदकि३ - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #अशाच _कड क __ पोस्ट 🔥 𝙵𝚘𝚕𝚕𝚘𝚠 __𝚖𝚎 𝚏𝚛𝚒𝚎𝚗𝚍𝚜 😍💓 आ वडल्या __नक्की __𝚕𝚒𝚔𝚎 करा 𝙲𝚘 ##अશાच कડक પોસ્ટ સાઠી फाભો कરા➳. 🔸✓🇱ℓικє➳ 🔹✓🇸нαяє➳ 🔸✓ 🇨οммєиτѕ➳
🎭Whatsapp status - जगाचा विचार जरूरकरा , पण स्वतःला विसरूनका. अपेक्षेशिवाय आयुष्य नाही, पण अपेक्षांचं ओझं वाढवू नका. तुलना करा पण बरोबरीच्यांशीच. प्रथम आवाक्यातील गोष्टी साध्य करा , नंतर आवाक्याबाहेरच्या. मोठं स्वप्न जरूरबघा. पण कासव गतीने चाला. यात संकटं येतील संघर्ष करावा लागेल..पण त्याचा सामना करण्याचं कसब मात्र अवगत होईल..शेवटी जग जगासाठी धावणार आहे तुमच्यासाढी नाही.. तुम्ही तुमच्यासाठी धावा जगासाठी नाहीः जगाचा विचार जरूरकरा , पण स्वतःला विसरूनका. अपेक्षेशिवाय आयुष्य नाही, पण अपेक्षांचं ओझं वाढवू नका. तुलना करा पण बरोबरीच्यांशीच. प्रथम आवाक्यातील गोष्टी साध्य करा , नंतर आवाक्याबाहेरच्या. मोठं स्वप्न जरूरबघा. पण कासव गतीने चाला. यात संकटं येतील संघर्ष करावा लागेल..पण त्याचा सामना करण्याचं कसब मात्र अवगत होईल..शेवटी जग जगासाठी धावणार आहे तुमच्यासाढी नाही.. तुम्ही तुमच्यासाठी धावा जगासाठी नाहीः - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #मुंबई #मुंबई गुन्हेगारी #पुणे #पुणे - बंगलोर हायवे अपघात (नवले पुल)
🙏 प्रेरणादायक बॅनर - नंदकिशार आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच संपत नसतो. कुठं पोहचायचं होतं अन कुठं पोहचलो याचा हिशोबही लागत नसतो अन असा हिशोब करण्याचा अट्टाहासही करायचा नसतो.कारण सगळंच आकड्यांमध्ये नसतं मोजता येत तरीसुद्धा आकडेमोडीचा मोह टाळता येत नाही असं वरवर तरी दिसतं, नाही का? नंदकिशार आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच संपत नसतो. कुठं पोहचायचं होतं अन कुठं पोहचलो याचा हिशोबही लागत नसतो अन असा हिशोब करण्याचा अट्टाहासही करायचा नसतो.कारण सगळंच आकड्यांमध्ये नसतं मोजता येत तरीसुद्धा आकडेमोडीचा मोह टाळता येत नाही असं वरवर तरी दिसतं, नाही का? - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #मुंबई #कोल्हापूर #पुणे
🎭Whatsapp status - 9 मोठ मोठी स्वप्ने नक्कीच पहावीत , पण उघड्या डोळ्यांनी॰एका झटक्यात खूप काही मिळतं हे फक्त चित्रपटात दिसतं अन्यथा वक्त्याच्या भाषणात ऐकायला करायची म्हटली मिळतं. प्रात्यक्षिक आयुष्यात मात्र कृती तर स्वतःला अक्षरशः जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं , छोटया छोटया गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं , वास्तवाचं भान ठेवून बारीकसारीक गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण लागतं.त्यातून लहानलहान टप्पे गाठावे लागतात करायला तरच मोठया स्वप्नांची पायाभरणी होऊ लागते.पाया  पूर्ततेकडे वाटचाल करता भक्कम झाला तरच स्वप्नांच्या येते अन्यथा एका झटक्यात झटपट काही मिळतं हे जरा अतीच होतंय नाही का? 9 मोठ मोठी स्वप्ने नक्कीच पहावीत , पण उघड्या डोळ्यांनी॰एका झटक्यात खूप काही मिळतं हे फक्त चित्रपटात दिसतं अन्यथा वक्त्याच्या भाषणात ऐकायला करायची म्हटली मिळतं. प्रात्यक्षिक आयुष्यात मात्र कृती तर स्वतःला अक्षरशः जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं , छोटया छोटया गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं , वास्तवाचं भान ठेवून बारीकसारीक गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण लागतं.त्यातून लहानलहान टप्पे गाठावे लागतात करायला तरच मोठया स्वप्नांची पायाभरणी होऊ लागते.पाया  पूर्ततेकडे वाटचाल करता भक्कम झाला तरच स्वप्नांच्या येते अन्यथा एका झटक्यात झटपट काही मिळतं हे जरा अतीच होतंय नाही का? - ShareChat
#🙏राजमाता जिजाबाई जयंती🌷 #🙏🏻स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई जयंती💐🏵🚩
🙏राजमाता जिजाबाई जयंती🌷 - राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < - ShareChat
#🙏राजमाता जिजाबाई जयंती🌷 #🙏🏻स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई जयंती💐🏵🚩 #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟
🙏राजमाता जिजाबाई जयंती🌷 - राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < - ShareChat
🙏राजमाता जिजाऊ जयंती २०२६🌹 #शुभेच्छा भांडार🎉🌻 #शुभेच्छा भांडार #शुभेच्छा भांडार #🌹🌹शुभेच्छा भांडार #शुभेच्छा भांडार💐
शुभेच्छा भांडार🎉🌻 - राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #भक्ती आणि धर्म #💞आमची मुंबई 💞 #आमची मुंबई व मी मुंबईकर
🙏 प्रेरणादायक बॅनर - राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < राष्ट्रु गाना जिज्चार्न्ा ज्जिर्यंतीनिमिन् #FaಟರR] सुराज्याचं देखणं जानेवारी स्वप्न सत्यात ?২ उतरवणाऱ्या स्वरज्य प्रेरिका , आजच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणास्रोत तसेच ज्यांच्यामुळे सिंदखेडराजा हे ೬ಲ जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आणि সানঃীন্স স্সাল য जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक < - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #भक्ती #भक्ती आणि धर्म #💞आमची मुंबई 💞
🎭Whatsapp status - # जिथ "देव " नावाच्या @्याख्येची परिपूर्ण पूर्तता हरोते आणि दैवह्ी अनुभवृण्यास सिळतौ तसैच आपैक्षाा आणि नृवस्ाशिवाय भुरभारू्ना मिळ्त अख्ीे ढिकाण भऱ्हुणज्ै संत गृख्जानना भहाराज्न सस्थाना शेगााव. যত] ফত] ফ৩্ীন ব্রী৯ী} # जिथ "देव " नावाच्या @्याख्येची परिपूर्ण पूर्तता हरोते आणि दैवह्ी अनुभवृण्यास सिळतौ तसैच आपैक्षाा आणि नृवस्ाशिवाय भुरभारू्ना मिळ्त अख्ीे ढिकाण भऱ्हुणज्ै संत गृख्जानना भहाराज्न सस्थाना शेगााव. যত] ফত] ফ৩্ীন ব্রী৯ী} - ShareChat