27 सप्टेंबर 1951 हिंदू कोड बिल साठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा
स्रियांना अधिकार देणार हिंदूकोड बिल जेव्हा मंत्रिमंडळात फेटाळले गेलं तेव्हा बाबासाहेबांचा संयम संपला आणि ते म्हणाले जर मी मंत्रीपदावर असूनही माझ्या माता भगिनींसाठी काहीच करु शकत नाही तर त्या पदावर मी राहणार नाही..! #🙏जयभिम ✊🔵 #जयभिम नमोबुदधाय 🌹🙏🏼🌹 #सप्रेम जयभिम #🙏जयभिम 🙏 #॥जयभिम॥ ॥नमोबुद्धाय॥