विकास बोरकर
ShareChat
click to see wallet page
@84348806
84348806
विकास बोरकर
@84348806
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
गेल्या दोन दिवसा पासून थंडी पडली आहे याच निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध श्री सारसबागेतील सिद्धिविनायक येथिल गणपती बाप्पांना आज स्वेटर घालण्यात आला स्वेटर मध्ये बाप्पांची मूर्ती अगदी सुरेख दिसत आहे #तळ्यातला गणपती बाप्पा...®(सारसबाग)
तळ्यातला गणपती बाप्पा...®(सारसबाग) - Oninoncc चो रिधिविनायकसारस Oninoncc चो रिधिविनायकसारस - ShareChat
||#श्रीभवानीदेव्यैनम:|| || आज कार्तिक कृ.१३ || वार- सोमवार दिनांक-१७-११-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन #आई तुळजाभवानी #🙏आई तुळजाभवानी स्टेट्स🙏 #आई तुळजाभवानी # आई येडेश्वरी #देवी #आई तुळजाभवानी फोटो #आई तुळजाभवानी
आई तुळजाभवानी - तुळजाभवानी मंदिर संस्थान 41360] तुळजापूर तुळजाभवानी मंदिर संस्थान 41360] तुळजापूर - ShareChat
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. 🙏🚩 हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रींची इच्छा. 🙏🚩 #👑👑हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 👑👑 #शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
👑👑हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 👑👑 - ShareChat
संकटं आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत, तर आपल्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्यामुळे संकटांना घाबरण्यापेक्षा, त्यांचा सामना करायला शिका. “ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #स्वामी विचार श्री स्वामी समर्थ 🙏🌺
स्वामी समर्थ विचार/सुविचार - ShareChat
*🙏🌸॥ ॐ श्री सिद्धिविनायकाय नमः॥🌸🙏* १७/११/२५ #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. #दगडूशेठ हलवाई गणपती #🙏श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती🙏 #पुण्याची शान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌺 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा 🙏🙏🌹🌹
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. - गणैय 17-11-202 R: गणैय 17-11-202 R: - ShareChat
*🌞Good Morning🌞* #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🌞शुभ सकाळ💐 सुप्रभात💐Good morning💐 #☀️गुड मॉर्निंग☀️
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - good M 0 R N | N G good M 0 R N | N G - ShareChat
*🙏🌸॥ॐ श्री अनंताय नमः॥ 🌸🙏* १६/११/२५ #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. #🙏श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती🙏 #पुण्याची शान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌺 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा 🙏🙏🌹🌹 #🚩🕉️🛕श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पूणे🛕🕉️🚩
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. - गजैय  वजतकगणपत ढगडश रवाड गजैय  वजतकगणपत ढगडश रवाड - ShareChat
good morning #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌞शुभ सकाळ💐 सुप्रभात💐Good morning💐 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
☀️गुड मॉर्निंग☀️ - You can't change how people feel about you, SO try. don't Just live your life and Ii(thll. bel You can't change how people feel about you, SO try. don't Just live your life and Ii(thll. bel - ShareChat
कर्म करणं सोपं असतं पण त्यात पावित्र्य आणणं ही खरी तपश्चर्या. जो आपल्या कर्तव्याला भक्तीचा आधार आणि ज्ञानाला नम्रतेची जोड देतो, त्याचं जीवन ईश्वराचं मंदिर बनतं. “ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार
स्वामी समर्थ विचार/सुविचार - ShareChat
💐 जय गणेश 💐 आज १५/११/२०२५ 🚩🚩 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🚩🚩 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. #🙏श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती🙏 #पुण्याची शान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌺 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा 🙏🙏🌹🌹 #🚩🕉️🛕श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पूणे🛕🕉️🚩
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. - गजैश 5-11-2025 TU  गजैश 5-11-2025 TU - ShareChat