💐 जय गणेश 💐
आज २/१०/२०२५ 🚩विजया दशमी 🚩
अज्ञानावर ज्ञानाचा विजय झाला, द्वेषावर प्रेमाचा,
हा दसरा उत्सव आहे, श्रीरामांच्या पराक्रमाचा…🚩
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️🌺☘️
🌺🌺 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🌺🌺 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. #🙏श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती🙏 #पुण्याची शान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌺 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा 🙏🙏🌹🌹 #दगडूशेठ हलवाई गणपती