vijay
ShareChat
click to see wallet page
@858633
858633
vijay
@858633
आई लव शेयरचैट,muze abhi abhi follow kijiye, ✌✌
#👫नवरा-बायको कॉमेडी😂
👫नवरा-बायको कॉमेडी😂 - एकदा तुरुंगातला एक कैदी दहा वर्षांनंतर तरुंगातून पळून जाण्यात यशस्वी होतो. पोलिस त्याला शोधण्याच्या मागे लागले. कसाबसा लपतछपत एकदाचा  तो घरी पोहोचला. कैद्याच्या बायकोनं दरवाजा उघडला. कैद्याची बायको काय हो, टीव्हीवर दाखवत होते, आठ तासांपूर्वी पळून गेलायत. तुम्ही इतका वेळ कुठे होतात? స్డ్ कैदी पुन्हा  तुरुंगात पळुन गेला एकदा तुरुंगातला एक कैदी दहा वर्षांनंतर तरुंगातून पळून जाण्यात यशस्वी होतो. पोलिस त्याला शोधण्याच्या मागे लागले. कसाबसा लपतछपत एकदाचा  तो घरी पोहोचला. कैद्याच्या बायकोनं दरवाजा उघडला. कैद्याची बायको काय हो, टीव्हीवर दाखवत होते, आठ तासांपूर्वी पळून गेलायत. तुम्ही इतका वेळ कुठे होतात? స్డ్ कैदी पुन्हा  तुरुंगात पळुन गेला - ShareChat
#😜भन्नाट जोक्स🤣
😜भन्नाट जोक्स🤣 - "आज पडोसन से कहासुनी हो गई। कह के गई, = दम है तो अकेले में आकर 8" সিলী"" तब से दिल बेचैन है, साला धमकी दे गई या ऑफर। Chindin "आज पडोसन से कहासुनी हो गई। कह के गई, = दम है तो अकेले में आकर 8" সিলী"" तब से दिल बेचैन है, साला धमकी दे गई या ऑफर। Chindin - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - खुश रहना सफलता का परिणाम नहीं, बल्कि सफलता का कारण है। DILAIIMA KUMARIS  @omshantiretreatcentert 09 OdಖaOaol puoo9 खुश रहना सफलता का परिणाम नहीं, बल्कि सफलता का कारण है। DILAIIMA KUMARIS  @omshantiretreatcentert 09 OdಖaOaol puoo9 - ShareChat
#🙂 शुभेच्छा
🙂 शुभेच्छा - सुप्रभात তীনন ক্ষী মসন্সন ম अधिक जरूरी है उसको जीना है सुप्रभात তীনন ক্ষী মসন্সন ম अधिक जरूरी है उसको जीना है - ShareChat
#🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸
🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 - शुका मगलवार जय बजरंग बली सुष्रभात 30 Ra ٥ जय सियाराम @అణIGT శ్ేౌ ಕರರ&ತ್ತಸ್ತ್ೆ ಹಹದ್ದದರ की हरार्दिक शुभकामनाएँ ஆூதி शुका मगलवार जय बजरंग बली सुष्रभात 30 Ra ٥ जय सियाराम @అణIGT శ్ేౌ ಕರರ&ತ್ತಸ್ತ್ೆ ಹಹದ್ದದರ की हरार्दिक शुभकामनाएँ ஆூதி - ShareChat
#🙏नवरात्र स्टेट्स🌺
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - A.S A.S - ShareChat
#🙏नवरात्र स्टेट्स🌺
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - ShareChat
#श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 ३० सप्टेंबर प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ॥ सर्वांचे राखावे समाधान । पण रामाकडे लावावे मन ॥ रामाला स्मरून वागावे जगात आपण । तेथे पश्चातापाला नाही कारण ॥ म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥ व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥ कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला । चित्त ठेवावे रामावर स्थिर । कार्य घडते बरोबर ॥ स्वस्थ बसावे एके ठिकाणी । राम आणत जावा मनी ॥ प्रयत्‍नांती परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारी ठेवावी दक्षता ॥ मागील झाले होऊन गेले । पुढील होणार ते होऊ द्यावे भले । त्याचा न करावा विचार । आज चित्ती स्मरावा रघुवीर ॥ आंतबट्ट्याचा नाही व्यापार । ज्याने घरी आणला रघुवीर ॥ नुसत्या प्रयत्‍नाने जग सुखी होते । तर दुःखाचे वारे न भरते ॥ म्हणून परमात्मा आणि प्रयत्‍न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनी न वाटे अवघड ॥ जेथे वाटते हित । तेथे गुंतत असते चित्त । चित्त गुंतवावे भगवंतापाशी । देह ठेवावा व्यवहाराशी ॥ चित्ती ठेवावी एक मात । कधी न सुटावा भगवंत ॥ राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनी । हे आणून चित्ती । विषयाची योग्यतेने करावी संगति ॥ देह करावा रामार्पण । मुखी घ्यावे नामस्मरण ॥ संतांची संगति । रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगती ॥ व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥ राम ठेवावा हृदयात । जपून असावे व्यवहारात ॥ रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान । वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान । आल्या अतिथा अन्नदान, । भगवंताला भिऊन वागणे जाण, । याविण परमार्थ नाही जाण ॥ प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी । त्याचा राम होईल दाता । न करावी कशाचीहि चिंता ॥ करवंटीचे कारण । खोबरे राहावे सुखरूप जाण । तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्ती असावा रघुनंदन ॥ परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ॥ प्रपंची असावे सावध । कर्तव्यी असावे दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥ प्रयत्‍नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल । मनी ठसवावे खोल ॥ पण आरंभी स्मरला राम । त्यालाच प्रयत्‍नांती राम । हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥ कर्तव्यात भगवंताचे स्मरण । हेच समाधान मिळवण्याचे साधन ॥ प्रयत्‍न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥ कर्तव्यात असावे तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥ जोवर देहाची आठवण । तोवर व्यवहार करणे जतन । म्हणून प्रयत्‍न करावा कर्तव्य जाणून । यश देणे न देणे भगवंताचे अधीन ॥ २७४. दाता राम हे आणून चित्ती । आपण वर्तावे जगती ॥
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 - झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे॰ म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे॰ म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
किसी राह में.... किसी मोड पर..... कही चल न दे........ तू मुझे छोडकर.......... #💖रोमॅन्टीक Love
💖रोमॅन्टीक Love - ShareChat