Siddhi Chikhale
ShareChat
click to see wallet page
@928671943
928671943
Siddhi Chikhale
@928671943
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🏵️गणेश स्थापना पूजा विधी/मुहूर्त🌸 #🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #😍लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन🙏 #🌺गणपती वॉलपेपर #🌺गणपती बाप्पा मोरया✨
🏵️गणेश स्थापना पूजा विधी/मुहूर्त🌸 - ( ( - ShareChat
#😍आतुरता बाप्पाच्या आगमनाची 🌸 #🎭Whatsapp status #😍लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन🙏 #🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #🏵️गणेश स्थापना पूजा विधी/मुहूर्त🌸
😍आतुरता बाप्पाच्या आगमनाची 🌸 - गणराय आलाय घरी॰.. फुलांनी, सजल्या वाटा दरवळली सारी गल्ली, ढोल ्ताशांच्या गजरात, बाप्पा येतो माघारी. गोड, मोदकांचा सुगंध आरतींचा नाद, घुमतो प्रत्येक मनात भक्तिभाव, गणपती बाप्पाला प्रनाम! सुखसमृद्धीच्या किरणांनी, घराघर उजळून निघे, गणरायाच्या आगमनान, आनंदसागर दरवळे! सिद्धी चिखले गणराय आलाय घरी॰.. फुलांनी, सजल्या वाटा दरवळली सारी गल्ली, ढोल ्ताशांच्या गजरात, बाप्पा येतो माघारी. गोड, मोदकांचा सुगंध आरतींचा नाद, घुमतो प्रत्येक मनात भक्तिभाव, गणपती बाप्पाला प्रनाम! सुखसमृद्धीच्या किरणांनी, घराघर उजळून निघे, गणरायाच्या आगमनान, आनंदसागर दरवळे! सिद्धी चिखले - ShareChat
उंच भरारी Marathi Motivational Kavita Siddhi Chikhale . . . . . . #🎭Whatsapp status #✍️सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Motivation #😇माझे अनमोल विचार✍
🎭Whatsapp status - उंच भरारी अडथळ्यांनी भीऊ नको, त्यांना पायरी बनव रे थांबणारं पाणी सडतं धावणारं झुळूक होतं रे! अपयश म्हणजे शेवट नाही, तो तर नवा धडा असतो, ज्याने पडून उठायला शिकलं तोच खरा विजेता असतो! स्वप्नं तुझी, वाट तुझी, कोण रोखणार ध्यासाला? उंच भरारी घे रे साथी, तारकांनाही स्पर्श करायला! सिद्धी चिखले उंच भरारी अडथळ्यांनी भीऊ नको, त्यांना पायरी बनव रे थांबणारं पाणी सडतं धावणारं झुळूक होतं रे! अपयश म्हणजे शेवट नाही, तो तर नवा धडा असतो, ज्याने पडून उठायला शिकलं तोच खरा विजेता असतो! स्वप्नं तुझी, वाट तुझी, कोण रोखणार ध्यासाला? उंच भरारी घे रे साथी, तारकांनाही स्पर्श करायला! सिद्धी चिखले - ShareChat
#📲मेरा पहला पोस्ट😍
📲मेरा पहला पोस्ट😍 - आपल्याला जो समजुन घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते.. ज्याला समजुन घ्यायचंच नसतं, त्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरीही काही उपयोग नसतो...! Siddhi Chikhale आपल्याला जो समजुन घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते.. ज्याला समजुन घ्यायचंच नसतं, त्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरीही काही उपयोग नसतो...! Siddhi Chikhale - ShareChat