Arun ❤️✌️
ShareChat
click to see wallet page
@93874062
93874062
Arun ❤️✌️
@93874062
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#motivation #🙏महाभारत #महाभारत ,,कथा
motivation - जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्वाचे आहे, पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचा झाला सल्ला घेत होता शकुनीचा ' दुर्योधन कारण आणि अर्जुन श्रीकृष्णाचा... जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्वाचे आहे, पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचा झाला सल्ला घेत होता शकुनीचा ' दुर्योधन कारण आणि अर्जुन श्रीकृष्णाचा... - ShareChat
#motivation #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #चाणक्य
motivation - बुद्धिमान लोक हे सांगून गेलेत सुविवार चाणक्य गुपित गोष्टी कुणालाही सांगू नयेत. कारण, आपल्या वेळ बदलतो तेव्हा मित्रही शत्रू होऊ शकतो. তক্কা गौतम बुद्ध स्वतःच आपल्या जीवनाचे दीप बना. 861 दुसऱ्याने केलं यावर राग करण्याऐवजी , आपण काय काय करू शकतो हे पाहा ' स्वामी विवेकानंद उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. शिकवणं हे इतकं प्रभावी असावं की माणसाच्या आयुष्याला दिशा मिळावी. डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर संघटित व्हा, आणि संघर्ष करा. जो समाज  शिका, करतो, तो समाज कायम मागे शिक्षणाकडे दुर्लक्ष যাচনী डॉ॰ ए॰पी॰जे. अब्दुल कलाम स्वप्न तेच असावं जे तुम्हाला झोपू देत नाही. यशाची तयारी अपयशाच्या अनुभवाने होते. बुद्धिमान लोक हे सांगून गेलेत सुविवार चाणक्य गुपित गोष्टी कुणालाही सांगू नयेत. कारण, आपल्या वेळ बदलतो तेव्हा मित्रही शत्रू होऊ शकतो. তক্কা गौतम बुद्ध स्वतःच आपल्या जीवनाचे दीप बना. 861 दुसऱ्याने केलं यावर राग करण्याऐवजी , आपण काय काय करू शकतो हे पाहा ' स्वामी विवेकानंद उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. शिकवणं हे इतकं प्रभावी असावं की माणसाच्या आयुष्याला दिशा मिळावी. डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर संघटित व्हा, आणि संघर्ष करा. जो समाज  शिका, करतो, तो समाज कायम मागे शिक्षणाकडे दुर्लक्ष যাচনী डॉ॰ ए॰पी॰जे. अब्दुल कलाम स्वप्न तेच असावं जे तुम्हाला झोपू देत नाही. यशाची तयारी अपयशाच्या अनुभवाने होते. - ShareChat
#सुंदर विचार #सुंदर विचार #सुंदर विचार #सुंदर विचार
सुंदर विचार - हृदयाला स्पर्श करणारे सुंदर विचार जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल..... हृदयाला स्पर्श करणारे सुंदर विचार जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल..... - ShareChat
#🌹प्रेमरंग #प्रेमाचं नातं #नातं #नाते वडीलांचे
🌹प्रेमरंग - प्रेमाचं सत्य.. एका वृद्धाला विचारलं की मुलीने एका खर प्रेम काय असत ? म्हातारा म्हणाला , बागेत जा आणि सर्वात सुंदर बागेत गेली, तिला फूल तोडून आण. ती মুলশী एक फूल खूप आवडले पण तिला वाटले की कदाचित तिला यापेक्षाही सुंदर फूल मिळे ल. ती पुढे जात राहिली पण त्यापैकी कोणीही त्या चांगले वाटले नाही. फुलाईतके दुसरं कोणीतरी ती परत आली तेव्हा ते फूलही घेऊन गेले होते. हे प्रेमाच सत्य आहे, म्हातारा हसत म्हणाला जोपर्यत ते आपल्या समोर नसतं तोपर्यत आपण त्याची कदर करत नाही , आपल्याला ते कळतं तेव्हा खूप उशीर जेव्हा  झालेला असतो काहीतरी चांगले मिळवण्याच्या शोधात , लोक अनेकदा त्यांचे सर्वात मौल्यवान नाते गमावतात. .! प्रेमाचं सत्य.. एका वृद्धाला विचारलं की मुलीने एका खर प्रेम काय असत ? म्हातारा म्हणाला , बागेत जा आणि सर्वात सुंदर बागेत गेली, तिला फूल तोडून आण. ती মুলশী एक फूल खूप आवडले पण तिला वाटले की कदाचित तिला यापेक्षाही सुंदर फूल मिळे ल. ती पुढे जात राहिली पण त्यापैकी कोणीही त्या चांगले वाटले नाही. फुलाईतके दुसरं कोणीतरी ती परत आली तेव्हा ते फूलही घेऊन गेले होते. हे प्रेमाच सत्य आहे, म्हातारा हसत म्हणाला जोपर्यत ते आपल्या समोर नसतं तोपर्यत आपण त्याची कदर करत नाही , आपल्याला ते कळतं तेव्हा खूप उशीर जेव्हा  झालेला असतो काहीतरी चांगले मिळवण्याच्या शोधात , लोक अनेकदा त्यांचे सर्वात मौल्यवान नाते गमावतात. .! - ShareChat
#शब्द #मनातले शब्द #@शब्द स्पंदने
शब्द - देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत त्यातुन शब्दांचे बाण असे सोडायला हवेत समोरील व्यक्तीच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे!! Swd देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत त्यातुन शब्दांचे बाण असे सोडायला हवेत समोरील व्यक्तीच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे!! Swd - ShareChat