श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ
ShareChat
click to see wallet page
@955632155
955632155
श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ
@955632155
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏आई एकविरा 🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏महादेव स्टेट्स video #🙏भक्तीमय सकाळ🎬
🙏आई एकविरा 🙏 - तुझी मूर्ति मन होई प्रसन्न, नयनी पाहता खचलेल्या मनात येईल मग नवचैतन्य ! हे स्वामी नामात तुझ्या कधीही पडू नये खंड, कृपादृष्टी सदैव राहू आम्हावर ओ मालक तुमची  अखंड !! Il श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।I  तुझी मूर्ति मन होई प्रसन्न, नयनी पाहता खचलेल्या मनात येईल मग नवचैतन्य ! हे स्वामी नामात तुझ्या कधीही पडू नये खंड, कृपादृष्टी सदैव राहू आम्हावर ओ मालक तुमची  अखंड !! Il श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।I - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏महादेव स्टेट्स video #🙏आई एकविरा 🙏
🌻आध्यात्म 🙏 - भिऊ नकोस मी तुझ्या पागीशी आहे माझ्या हृदयात असावे श्री स्वामी नाम , माझ्या कार्यात वसावे श्री स्वामी नाम | दुःख असो की असो सुख जीवनात माझ्या : असावे मुखी  श्री स्वामी नाम || ।l बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || भिऊ नकोस मी तुझ्या पागीशी आहे माझ्या हृदयात असावे श्री स्वामी नाम , माझ्या कार्यात वसावे श्री स्वामी नाम | दुःख असो की असो सुख जीवनात माझ्या : असावे मुखी  श्री स्वामी नाम || ।l बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || - ShareChat
#🙏जय हनुमान व्हिडीओ #🌻आध्यात्म 🙏 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩
🙏जय हनुमान व्हिडीओ - करी विश्वनाथा कृपा मजवरी.. घडु दे नित्य अक्कलकोट ची वारी.. पाहु दे मला हे स्वामी आई॰ तव चरणी लागो माझे मन... Il श्री स्वामी शरणम् नमोस्तुते |। करी विश्वनाथा कृपा मजवरी.. घडु दे नित्य अक्कलकोट ची वारी.. पाहु दे मला हे स्वामी आई॰ तव चरणी लागो माझे मन... Il श्री स्वामी शरणम् नमोस्तुते |। - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई एकविरा 🙏
🌻आध्यात्म 🙏 - शिऊ नक़ोस मीवरया पाग़शी आद आजची पुजा.. बोलता समजून घेणारा देव म्हणजे स्वामी आई तू न न मागता देणारा आधार म्हणजे स्वामी आई तू ॰ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझं अस्तित्व जाणवत राहो.. एवढीच प्रार्थना स्वामी आई बस श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ : महाराज. Il श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || शिऊ नक़ोस मीवरया पाग़शी आद आजची पुजा.. बोलता समजून घेणारा देव म्हणजे स्वामी आई तू न न मागता देणारा आधार म्हणजे स्वामी आई तू ॰ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझं अस्तित्व जाणवत राहो.. एवढीच प्रार्थना स्वामी आई बस श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ : महाराज. Il श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏आई एकविरा 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - भिऊ नक़ोसा मीनवया पाग़ीशी आेे मेरे स्वामी महाराज कहते है "जिस दिन मन थक जाये, उस दिन मेरा नाम लेकर देखो. मै तुम्हे वही से उठाऊंगा जहा से तुम गिरने लगे थे !! श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा श्री स्वामी समर्थ महाराज की जय भिऊ नक़ोसा मीनवया पाग़ीशी आेे मेरे स्वामी महाराज कहते है "जिस दिन मन थक जाये, उस दिन मेरा नाम लेकर देखो. मै तुम्हे वही से उठाऊंगा जहा से तुम गिरने लगे थे !! श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा श्री स्वामी समर्थ महाराज की जय - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🙏आई एकविरा 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🌻आध्यात्म 🙏 - श्री स्वामी नामाच्या " स्मरणाने व्हावी सुरुवात.. . शेवट ही तुझ्या नामाने व्हावा. श्री " स्वामीमय" दिवस जावा सारा माझा..!! स्वामी बाबा ऐसा आशीर्वाद मला द्यावा... !! Il  श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। : । श्री स्वामी नामाच्या " स्मरणाने व्हावी सुरुवात.. . शेवट ही तुझ्या नामाने व्हावा. श्री " स्वामीमय" दिवस जावा सारा माझा..!! स्वामी बाबा ऐसा आशीर्वाद मला द्यावा... !! Il  श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। : । - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏आई एकविरा 🙏
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - भिऊ नकोस़ मी तुझ्या पाग़ीशा आह संकटातून तारत असे. विघ्न दूर करत असे. अक्कलकोटचे मालक भक्तांवर नेहमी माया करत असे. अक्कलकोटचे मालक मालकांचे अक्कलकोट. श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा स्वामी समर्थ महाराज की जय. . भिऊ नकोस़ मी तुझ्या पाग़ीशा आह संकटातून तारत असे. विघ्न दूर करत असे. अक्कलकोटचे मालक भक्तांवर नेहमी माया करत असे. अक्कलकोटचे मालक मालकांचे अक्कलकोट. श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा स्वामी समर्थ महाराज की जय. . - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई एकविरा 🙏
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - हे स्वामी राया.. तुझ्या मूर्तिकडे केवळ पाहतच राहावं आणि न मागता न बोलता तू भरभरून देत राहावं..... केले कित्येक वर्ष तू नितांत प्रेम केलंयस माझ्यावर... जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा कायम आणि कायम तूच होतास. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तूच असशील खात्री आहे मला , मेहनत  मी करत राहील... तू फक्त सोबत उभा रहा.. माहितीये. कारण मला माझा मालक मला कधीच नाराज करत नाही...!! बोला Il श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |। - हे स्वामी राया.. तुझ्या मूर्तिकडे केवळ पाहतच राहावं आणि न मागता न बोलता तू भरभरून देत राहावं..... केले कित्येक वर्ष तू नितांत प्रेम केलंयस माझ्यावर... जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा कायम आणि कायम तूच होतास. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तूच असशील खात्री आहे मला , मेहनत  मी करत राहील... तू फक्त सोबत उभा रहा.. माहितीये. कारण मला माझा मालक मला कधीच नाराज करत नाही...!! बोला Il श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |। - - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🙏आई एकविरा 🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🌻आध्यात्म 🙏 - 31. मालक मालक नसेल आज माझ्याकडे काही पण तुमच्या असण्याने मी खुप श्रीमंत आहे... Il श्री स्वामी समर्थ |। * 31. मालक मालक नसेल आज माझ्याकडे काही पण तुमच्या असण्याने मी खुप श्रीमंत आहे... Il श्री स्वामी समर्थ |। * - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏भक्तीमय सकाळ🎬
🌻आध्यात्म 🙏 - स्वामींची सेवा. स्वामींच्या सेवेत येणे आहे. खूप सोपे নিঘুন ` सेवेतून जाणे त्याहून सोपे आहे. टिकून  पण स्वामींच्या सेवेत राहणे खरे स्वामी भक्त होण्याची खूण आहे. स्वामी खूप अनुभव देतात कधी कधी आपल्या मनासारखे होत नाही. म्हणून आपण स्वामींवरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नये. आपल्यासाठी चांगले असेल तेच आपल्याला देतात आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो पण स्वामी आपल्या पूर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात. म्हणून कधी कधी अशक्य ते शक्य होते तेच स्वामींची कृपा होय. स्वामी जगाचे पालक ्मालक चालक आहेत. त्यांच्या इच्छे शिवाय झाडाचे पान देखील हलत नाही. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.. जावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |l Il श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा स्वामी समर्थ महाराज |l स्वामींची सेवा. स्वामींच्या सेवेत येणे आहे. खूप सोपे নিঘুন ` सेवेतून जाणे त्याहून सोपे आहे. टिकून  पण स्वामींच्या सेवेत राहणे खरे स्वामी भक्त होण्याची खूण आहे. स्वामी खूप अनुभव देतात कधी कधी आपल्या मनासारखे होत नाही. म्हणून आपण स्वामींवरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नये. आपल्यासाठी चांगले असेल तेच आपल्याला देतात आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो पण स्वामी आपल्या पूर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात. म्हणून कधी कधी अशक्य ते शक्य होते तेच स्वामींची कृपा होय. स्वामी जगाचे पालक ्मालक चालक आहेत. त्यांच्या इच्छे शिवाय झाडाचे पान देखील हलत नाही. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.. जावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |l Il श्री नृसिंह सरस्वती दत्त आवतारा स्वामी समर्थ महाराज |l - ShareChat