@99s
@99s

Sanika

I love ShareChat

#

मैत्री

💓**डिप्लोमा ची बँच**💓 ↔ Diploma ची आमची Batch होती🤗..... ↔. जणु काही Cricket🏏 ची match होती.... ↔ मैत्री पेक्शा इथ Compitition 🌁जास्त होती.... ↔ हे असल तरी तो👦 तिचा आणि ती👩 त्याची Crush😍 होती., ↔ First year ला Fresher ची भीती😟, आणि Third Year ला Farewell ची मस्ती💃... ↔ Seniors शी पंगा👊 आणि Juniors शी दोस्ती 👭होती... ↔. अशी आमची Diploma ची Batch 😘होती... ↔. 1st yr ला Mechanics आणि 2nd yr ला Som ची चिंता 👼होती.. ↔. Annual Practical ला मात्र आमची फजिती 🙇होती, ↔. Viva चा मेळ नव्हता, तरी Professor शी Setting😜 होती... ↔. थोडा अभ्यास करणाञ्याना मात्र Attitude😎 ची भर होती... ↔ Writing Notes वाल्यांना इथ फार मान 🙏होता, ↔ अशातच Zerox वाल्यांचा फायदा छान होता... ↔ दोस्तीचा कट्टा आणि गप्पांची 😬मैफिल होती, Off Period ला पळून🏃 जाण्याची Planning होती,.. ↔ Common Bunk करून होस्टेल ची खिचड़ी🍲 होती... ↔ न येनाञ्यांची इथ फार दैन 😰होती.... ↔ M1 che चे Trigonometry💀 M2 चे Derivative 🎋.... ↔ M3 intigration चे होते Results मात्र AC. मध्ये दिसत 😑नव्हते,, ↔ Som मध्ये Beam andclmची कथा होती,, Tos आणि Hydro ची मात्र व्यथा 🙅होती, ↔ Estimate च्या Calculation चा आणि Rcc च्या Structure चा मेळ🐒 नव्हता, तरी Test द्यायचा आमचा तरफडा 🙇होता.... ↔ इथच काही प्रेमात💞 पडले,तर काही मैत्रीच्या 👭👬ऋणात अडकले,,, ↔ खुप जगलो🤗,खुप शिकलो☺, शेवटच्या क्षणाला मात्र आम्ही खुप 😰😥रडलो.... ↔ या 3 वर्षात पूर्ण आयुष्य 👯जगलाो., बाहेरच्या दुनियादारीत मात्र नेहमीच कमी 😒पडलो... ↔ Last Paper ला सर्वांची मने 😔कासावीस होती, पण कुठेतरी पुन्हा भेटण्याची आस 😱😄होती... ➡. पुन्हा येतील का ते दिवस,🤔 ➡. पुन्हा भेटतील का ते मित्र,👭👬👈 ➡. आयुष्याच्या वाटेवरचे सरण्याआधी आठवनीचे सत्र😥...
623 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

जख्मी दिल💔

आजही मी फक्त तुझीच आहे आज दोन वर्षानंतर मी तुझा प्रोफाइल बघतेय, मी एवढ्या दिवसात तुझं तोंड पण बघितलं नव्हतं आणि तुझी कधी विचारपूस पण केली नव्हती. पण आज परत मला स्वतःला त्रास करून घ्यायचा होता म्हणून तुला बघायचा विचार मनात आला. तू सोडून जाण्याच्या अगोदर ज्या दिवशी तू माझ्या घरी आला होता. मी त्याचवेळी तुझा चोरून एक फोटो काढला होता आणि तुला पाठवला होता. तोच तू डीपी आता ठेवला आहेस. हा तोच फोटो आहे ज्यात तू बोलला होतास हा दिवस आणि हे क्षण कधीच विसरायचं नाही. त्या फोटोला बघून आज पुन्हा तेच वाटलं की तुझ्या मनात आज पण माझ्या बद्दलं काही आहे. जाऊदे मला विचार नाही करायचा आहे की तू फोटो का ठेवला आहेस आणि माझ्यात हिम्मत पण नाही की तुला Sms करून विचारू, तू तेव्हा नाही समजला तर आता सांगून पण काय उपयोग आणि समजल तरी का समजावू तुला, खर सांगू तर तू गेल्या पासून काही समजवण्याचा विचारही केला नाही. तू टाकलेल्या तुझ्या आणि तुझ्या प्रेयसीचा फोटो त्यात तू खूप आनंदी दिसत होता. तुझ्या नवीन प्रेयसीबरोबर तू इतका आनंदी होशील असं मला कधीचं वाटलं नव्हतं. विचार करते कधी कधी एक वेळ होती जेव्हा तुझा पूर्णवेळ फक्त माझ्यासाठी होता. आणि आज अशी वेळ आली आहे की तुझ्याकडे माझ्यासाठी एक मिनिट पण नाही आहे. हाच विचार करून तुला कधी Sms केला नाही. जसं आयुष्य चाललं आहे तसचं चालू दे. दोन वर्ष तुझ्याशिवाय राहिली, पण आयुष्य संपेपर्यंत तुझ्यावर प्रेम करेन.. कदाचित तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागा नाही राहिली. एक वेळ होती जेव्हा फक्त आणि फक्त मीच तुझ्या हृदयात होती आणि आज सगळे आहेत तुझ्या हृदयात शिवाय माझ्या.........
840 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..