विजय राजपूरे.
ShareChat
click to see wallet page
@99viju
99viju
विजय राजपूरे.
@99viju
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#शुभ सकाळ #सुप्रभात / गुड मॉर्निंग #꧁शुभ सकाळ ꧂ #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 #💞शुभ सकाळ☕💞
शुभ सकाळ - शुभ सकाळ अंधार कितीही गडद असो, एका दिव्याने तो हटतो. ^^^ शुभ सकाळ अंधार कितीही गडद असो, एका दिव्याने तो हटतो. ^^^ - ShareChat
#🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 #सुप्रभात / गुड मॉर्निंग #💞शुभ सकाळ☕💞 #꧁शुभ सकाळ ꧂ #शुभ सकाळ
🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 - 898G. आयुष्याची पोत्डी सुख समृद्धीने भरलेली नसावी. !uf कार्हीतरी कमतरता असलेली , थोडी रिकामी असायला हवी॰ कारण सर्व सुखांनीभरलेल्या पोतडीमुँळे अहंकार लवकर येतो. 898G. आयुष्याची पोत्डी सुख समृद्धीने भरलेली नसावी. !uf कार्हीतरी कमतरता असलेली , थोडी रिकामी असायला हवी॰ कारण सर्व सुखांनीभरलेल्या पोतडीमुँळे अहंकार लवकर येतो. - ShareChat
#शुभ सकाळ #꧁शुभ सकाळ ꧂ #सुप्रभात / गुड मॉर्निंग #💞शुभ सकाळ☕💞 #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹
शुभ सकाळ - {KRIGT बघण्याची नजर प्रमाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते మ {KRIGT बघण्याची नजर प्रमाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते మ - ShareChat
#💞शुभ सकाळ☕💞 #꧁शुभ सकाळ ꧂ #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 #सुप्रभात / गुड मॉर्निंग #शुभ सकाळ
💞शुभ सकाळ☕💞 - G೫೫c सुंदर आयुष्य सहज घडत नसतं.. तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, ঈসানুন; त्यागातून, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असत..!! G೫೫c सुंदर आयुष्य सहज घडत नसतं.. तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, ঈসানুন; त्यागातून, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असत..!! - ShareChat
#शुभ सकाळ #सुप्रभात / गुड मॉर्निंग #꧁शुभ सकाळ ꧂ #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 #💞शुभ सकाळ☕💞
शुभ सकाळ - gqguaoo आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागत. gqguaoo आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागत. - ShareChat
#🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 #सुप्रभात / गुड मॉर्निंग #💞शुभ सकाळ☕💞 #꧁शुभ सकाळ ꧂ #शुभ सकाळ
🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 - ওসমবি  माणसाने तीन गोष्टी सांभाळून वापराव्यात पाणी , वाणी आणि कमाई या तीन गोष्टींशिवाय कारण. माणसाचं भविष्य नाही..ः जीवनात अशी माणसं भेटावीत जे चालणाऱ्या माणसाला पाडणारी नसावीत तर पडलेल्या माणसाला उठवून चालायला लावणारी असावीत... ! लोकं त्याचवेळी जिंकतात चुकीची जेव्हा खरी असणारी लोकं ही गप्प असतात...!! ওসমবি  माणसाने तीन गोष्टी सांभाळून वापराव्यात पाणी , वाणी आणि कमाई या तीन गोष्टींशिवाय कारण. माणसाचं भविष्य नाही..ः जीवनात अशी माणसं भेटावीत जे चालणाऱ्या माणसाला पाडणारी नसावीत तर पडलेल्या माणसाला उठवून चालायला लावणारी असावीत... ! लोकं त्याचवेळी जिंकतात चुकीची जेव्हा खरी असणारी लोकं ही गप्प असतात...!! - ShareChat
#꧁शुभ सकाळ ꧂ #सुप्रभात / गुड मॉर्निंग #शुभ सकाळ #💞शुभ सकाळ☕💞 #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹
꧁शुभ सकाळ ꧂ - मनाशी जौडलेल्या प्रत्यैक नात्याला , कोणत्याही नावाची गरज नसते. कारण _ न सांगता जुळणाऱ्या नात्यांची , परिभाषाच काही वैगळी असते. 0 विश्वास ठेवा, आपण जेव्हा कौणासाठी काही चांगले करत असतो , 6 तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते. मनाशी जौडलेल्या प्रत्यैक नात्याला , कोणत्याही नावाची गरज नसते. कारण _ न सांगता जुळणाऱ्या नात्यांची , परिभाषाच काही वैगळी असते. 0 विश्वास ठेवा, आपण जेव्हा कौणासाठी काही चांगले करत असतो , 6 तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते. - ShareChat
#🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 #शुभ सकाळ #💞शुभ सकाळ☕💞 #सुप्रभात / गुड मॉर्निंग #꧁शुभ सकाळ ꧂
🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 - 0 வa कपड्यांवर हवा तितका परफ्युम लावा पण... तुमच्या सन्मानाचा सुगंध हा तुमच्या कर्तृत्वामुळेच येतो.. ! अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले 7 चांगले विचार. 0 வa कपड्यांवर हवा तितका परफ्युम लावा पण... तुमच्या सन्मानाचा सुगंध हा तुमच्या कर्तृत्वामुळेच येतो.. ! अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले 7 चांगले विचार. - ShareChat
#💞शुभ सकाळ☕💞 #सुप्रभात / गुड मॉर्निंग #꧁शुभ सकाळ ꧂ #शुभ सकाळ #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹
💞शुभ सकाळ☕💞 - கழுஞை V^AAA DVAAAAA नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो.यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे॰ ज्याचे मन नामात रंगू लागले , त्याला स्वतःचाविसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे নামান যীল নী पणे विसरतो पूर्ण स्वतःला आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते. கழுஞை V^AAA DVAAAAA नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो.यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे॰ ज्याचे मन नामात रंगू लागले , त्याला स्वतःचाविसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे নামান যীল নী पणे विसरतो पूर्ण स्वतःला आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते. - ShareChat
#शुभ सकाळ #꧁शुभ सकाळ ꧂ #💞शुभ सकाळ☕💞 #सुप्रभात / गुड मॉर्निंग #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹
शुभ सकाळ - शुभ सकाळ sl तर सगळ्यांनाच असतात पण खूप कमी लोकांना त्यातून माणसं दिसतात, बाकीच्या लोकांना त्यातून पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो. 0 5957 शुभ सकाळ sl तर सगळ्यांनाच असतात पण खूप कमी लोकांना त्यातून माणसं दिसतात, बाकीच्या लोकांना त्यातून पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो. 0 5957 - ShareChat