*भीमाला सोडून ज्याने देव देव केला..* अंधश्रद्धेच्या विळख्यात तो सदैव मेला...*मला माहित नाही कुठले काल्पनिक देव आहे...*उपकार माझ्यावर करणारे भीम एकमेव आहे...*हजारो वर्षाचे ज्याने भरले हे घाव आहे...*माझी जातं माझा धर्म माझा देव फक्त आणि फक्त भीमराव रामजी आंबेडकर 🙏💙आहे... 🌹कारण आम्हाला बुद्धांच्या धम्मकडे वळविले...तुचं बा भीमा.. नमन 🙏तुमच्या कार्याला... जयभीम 🙏💙नमोबुध्दाय 🙏🌹🙏🌹🙏 #💙जयभीम 🙏नमोबुध्दाय💙 🙏🙇♀️🙏