Bombay High Court Bharti 2025
✉️DM करा जर तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन्स Whatsapp किंवा मेलवर पाहिजे असतील तर..✉️
पदाचे नाव – लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)
पदसंख्या – २३३१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –18-38 वर्ष
अर्ज शुल्क –सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांसाठी: रु. १०००/-
अर्ज सुरू होण्याची तारीख – १५ डिसेंबर २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२६
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/
✉️DM करा जर तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन्स Whatsapp किंवा मेलवर पाहिजे असतील तर..✉️
#governmentjobs #sarkarinaukri #नोकरी #🎭Whatsapp status#🏦कंपनी माहिती📄#📄सरकारी योजना#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स#🔴आजचे ताजे अपडेट्स📰