@_deepak_
@_deepak_

【 दिPAK 】

किसीने क्या खूब कहाँ है # जिंदगी में गम है # गम मे दर्द है # दर्द मे मजा है # और # मज्जे में हम है #

#

💭माझे विचार

#💭माझे विचार ... 🙏 👏एक विनंती आहे …..दुरच जायचं असेल तर जवळच येऊ नका, busy आहे सांगुन टाळायचं असेल तर वेळचं देऊ नका…… 👏एक विनंती आहे ….. साथ सोडून जायचचं असेल तर हाथ पुढे करुचंं नका , मनातून नंतर उतरायचचं असेल तर मनात आधी भरूचंं नका…… 👏एक विनंती आहे ….. चौकशी भरे call काळजीवाहू sms यांचा कंटाळाचंं येणार असेल तर रिस्पाँसचंं देऊ नका, memory full झालीये सांगुन delete चं करायचा असेल तर नंबर save चंं करू नका…… 👏एक विनंती आहे … ..मौनव्रत स्वीकारायचं असेल तर आधी गोड गोड बोलूचं नका , सिक्रेट्स share करायचीच नसतील तर मनाच दार उघडूचं नका….. 👏एक विनंती आहे …..माझ्या काळजी करण्याचा त्रासच होणार असेल तर मला आपलं म्हणुचं नका , अनोळखी होऊनच वागायचं असेल तर माझ्या बद्दल सगळं जाणुचं नका … 👏एक विनंती आहे …..अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर आधी डाव मांडूच नका, रागावून निघून जायचचं असेल तर आधी माझ्याशी भांडूच नका …. 👏एक विनंती आहे …..सवयीचं होईल म्हणुन तोडायचं असेल तर कृपया नातं जोडूच नका , फाडून फेकून द्यायचं असेल तर माझ्या मनाचं पान उलगडूच नका ……..!
123 जणांनी पाहिले
4 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..