दि. वि. कुंभार पुणेकर..!
ShareChat
click to see wallet page
@_dvkpunekar
_dvkpunekar
दि. वि. कुंभार पुणेकर..!
@_dvkpunekar
@digambar_raj..!
#पुणेरी पाट्या #💕आम्ही पुणेकर 💕 #पुणेरी पाट्या-एक आठवण
पुणेरी पाट्या - दवाखाना दवाखान्यात डॉक्टर येईंपर्यंत थांबा. फार घाई असेल तर सरळ वर गेलात तरी चालेल (डॉक्टर वर राहतात ) दवाखाना दवाखान्यात डॉक्टर येईंपर्यंत थांबा. फार घाई असेल तर सरळ वर गेलात तरी चालेल (डॉक्टर वर राहतात ) - ShareChat
#💕आम्ही पुणेकर 💕 #पुणेरी पाट्या-एक आठवण #पुणेरी पाट्या
💕आम्ही पुणेकर 💕 - कर्वे रस्त्यावरची पाटी आडनाव कर्वे असले గ్రౌ तरी स्वतःच्या बापाचा रस्ता असल्यासारखी गाडी चालवू नका कर्वे रस्त्यावरची पाटी आडनाव कर्वे असले గ్రౌ तरी स्वतःच्या बापाचा रस्ता असल्यासारखी गाडी चालवू नका - ShareChat
#पुणेरी पाट्या #पुणेरी पाट्या-एक आठवण #💕आम्ही पुणेकर 💕
पुणेरी पाट्या - जीवनात रस नाही. प्रेमात यश नाही. जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेटवरून बस नाही. जीवनात रस नाही. प्रेमात यश नाही. जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेटवरून बस नाही. - ShareChat
#💕आम्ही पुणेकर 💕 #पुणेरी पाट्या-एक आठवण #पुणेरी पाट्या
💕आम्ही पुणेकर 💕 - येथे हापूसचे भाव फिक्स आहेत़, घासाघीस करू नये अन्यथा पायरी दाखविण्यात येईल येथे हापूसचे भाव फिक्स आहेत़, घासाघीस करू नये अन्यथा पायरी दाखविण्यात येईल - ShareChat
#पुणेरी पाट्या-एक आठवण #पुणेरी पाट्या #💕आम्ही पुणेकर 💕
पुणेरी पाट्या-एक आठवण - ৪ বঘনালয पेपर वाचण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही डुलकी ৪ বঘনালয पेपर वाचण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही डुलकी - ShareChat
#पुणेरी पाट्या #💕आम्ही पुणेकर 💕 #पुणेरी पाट्या-एक आठवण
पुणेरी पाट्या - नो पार्किग'   या दोन सोप्या शब्दांचे निरनिराळे अर्थ लावून वाहतुकीच्या नियमांचा एक खास शब्दकोश तयार पुणेरी डोक्याच्या पुणेकरांना सुपीक OIT साष्टांग दंडवत| नो पार्किग'   या दोन सोप्या शब्दांचे निरनिराळे अर्थ लावून वाहतुकीच्या नियमांचा एक खास शब्दकोश तयार पुणेरी डोक्याच्या पुणेकरांना सुपीक OIT साष्टांग दंडवत| - ShareChat
#💕आम्ही पुणेकर 💕 #पुणेरी पाट्या-एक आठवण #पुणेरी पाट्या
💕आम्ही पुणेकर 💕 - किराणा दुकान नारळ आतून खराब असल्यास तो देवाकडून बदलून घ्यावा (टीप : देवाची करणी आणि नारळात पाणी ) किराणा दुकान नारळ आतून खराब असल्यास तो देवाकडून बदलून घ्यावा (टीप : देवाची करणी आणि नारळात पाणी ) - ShareChat
#पुणेरी पाट्या #पुणेरी पाट्या-एक आठवण #💕आम्ही पुणेकर 💕
पुणेरी पाट्या - सूचना- आतेभाऊ , मामेभाऊ , मावसभाऊतसेच मानलेला भाऊ यांना वसतिगृहातील विद्यार्थिनींना भेटण्यास सक्त मनाई आहे़.़ सूचना- आतेभाऊ , मामेभाऊ , मावसभाऊतसेच मानलेला भाऊ यांना वसतिगृहातील विद्यार्थिनींना भेटण्यास सक्त मनाई आहे़.़ - ShareChat
#💕आम्ही पुणेकर 💕 #पुणेरी पाट्या-एक आठवण #पुणेरी पाट्या
💕आम्ही पुणेकर 💕 - पार्किग साठी इथे पार्किंग करू नये. चाकातली हवा गेल्यास बाजूच्या दुकानातून भरून घ्यावी, (ते दुकान आमचेच आहे ) पार्किग साठी इथे पार्किंग करू नये. चाकातली हवा गेल्यास बाजूच्या दुकानातून भरून घ्यावी, (ते दुकान आमचेच आहे ) - ShareChat