आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि प्रेरणा गेल्यानंतरही, तिच्या शिकवणी आणि प्रेम आपल्याला मार्ग दाखवत राहतील.
आई, तुझ्या आठवणींचा स्पर्श कायम राहील. 😭
आई तुझी खूप आठवण येते ग 😭miss you mummy 😥 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
#😏मतलबी दुनिया कलियुग चालू आहे इथ असंच करतात लोक जवळ जवळ आपलं म्हणतात आपण अडकलो कि मग आपल्या डोळ्यात पाणी कसं येईल एवढच त्यात लोकांना आनंद भेटतो म्हणून आता ऑनलाईन नात्यापासून सावध राहणे 🙏😊