@a4678
@a4678

ASB

Live and let live

#

शिकवण

परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी. मी सहजच विचारलं - " *आई* कशी आहे रे?" 😌 😌 😌 😌 ? ? ? ? ? 😌 ? 😌 ? 😌 ? 😌 ? ? ? ? शांतं झाला थोड्यावेळ आणि म्हणाला - गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे. आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला." त्यानं मला विचारलं - "तुझी *आई* तुझ्याकडेच असते ना?" मी म्हणालो - मी *आईपेक्षा* मोठा नाही झालो. आई माझ्याकडे नसते. मीच *आईकडे* राहतोय. ....जन्मापासून".. आवडल कि नक्की पुढे पाठवा. ..👌👌 बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल. .... पण ....... *आईच्या* पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे ==== 🌺 *आई* ही *आईच* असते 🌺 जिभेला झालेली जखम लवकर बरी होते पण जिभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही... शेवटचे वाक्य नक्की वाचा !!! ====== 🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली 👉 *"आई"*👌🙏🙏🙏
1.1k जणांनी पाहिले
2 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..