Abhijit Chinchkar
ShareChat
click to see wallet page
@abhijit_143
abhijit_143
Abhijit Chinchkar
@abhijit_143
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*मृत्यु नंतर सुद्धा पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय* *********************************** 🔜 *(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रन्थ भैंट करा , जेव्हा कोणी त्याचे पठण करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल*❗️ 🔜 *(2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल*❗️ 🔜 *(3). = कोणत्याही अन्नक्षेत्र साठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण करेल पुण्य तुम्हाला लागेल*❗️ 🔜 *(4). = कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाटर कुलर लावा, नेहमी पुण्य मिळेल*❗️ 🔜 *(5). = कोण्या अनाथला शिक्षित करा, तो आणि त्याची येणारी पिढीही तुमच्या सुखाची प्रार्थना करेल , तर पुण्य तुम्हाला मिळेल*❗️ 🔜 *(6). = तुमच्या मुलांना परोपकारी बनवू शकाल तर , सदैव पुण्य मिळत राहील*❗️ 🔜 *( 7). = सर्वात सोपी आहे की ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा एकाने जरी या पैकी एक गोष्ट पूर्ण केली तर पुण्य तुम्हाला लागेल*❗️ #😎आपला स्टेट्स
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - 100 $ हा एक असा साबण आहेजो सगळ्या प्रकारचे डाग धुवून टाकतो. !!! ೦ BANK OF (RESERVE' INDIA F500 7500 3CF 073259 নযীন না 100 $ हा एक असा साबण आहेजो सगळ्या प्रकारचे डाग धुवून टाकतो. !!! ೦ BANK OF (RESERVE' INDIA F500 7500 3CF 073259 নযীন না - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - सरकार 1 दिन भी दारू के ठेके ~ पर शराब कभी खत्म होने नहीं देती.. पर पता नहीं अस्पताल में बैड, दवाइयां कैसे खत्म हो जाती है RlliunnguFl देशी JOK PK JOKES सरकार 1 दिन भी दारू के ठेके ~ पर शराब कभी खत्म होने नहीं देती.. पर पता नहीं अस्पताल में बैड, दवाइयां कैसे खत्म हो जाती है RlliunnguFl देशी JOK PK JOKES - ShareChat
😂😂😂😂😂😂😂😂 एक आदरणीय शाळामास्तर नुकतेच निवृत्त झाले होते. 🎓 ते आणि त्यांची पत्नी भोपाळमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते. 🏠😉 दसऱ्याच्या सुट्टीत त्यांनी आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला. 💥🔥🔥🔥 जाण्यापूर्वी मास्तरांनी मनात विचार केला — “आपण नसताना जर चोर घरात शिरला, तर तो कपाटं फोडून सगळीकडे पसारा करेल, जरी घरात पैसे नसले तरी!” 😅 मग घराची वाट लावू नये म्हणून मास्तरांनी टेबलावर ₹1000 ठेवले 💸 आणि त्यासोबत एक चिठ्ठी ठेवली. 📝 --- "प्रिय अज्ञात चोर, तुम्ही माझं घर फोडण्यासाठी घेतलेला त्रास आणि मेहनतीबद्दल अभिनंदन! 🥰🥰🥰 पण दुर्दैवाने मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे, पेन्शनवरच जीवन जगतो. 😅 म्हणून घरात काही मौल्यवान वस्तू नाहीत. मला वाईट वाटतंय की तुमचा वेळ आणि श्रम वाया जातील. 😔 म्हणून तुमच्या प्रयत्नाचा सन्मान म्हणून ही छोटीशी रक्कम स्वीकारा. 🙏 आणि तुमच्या ‘व्यवसायात’ (चोरीत 😜) अजून यश मिळावे म्हणून काही सल्ले देत आहे 👇"** --- मास्तरांचा "सल्ला" पुढीलप्रमाणे होता: 😂👇 ८ व्या मजल्यावर – एक भ्रष्ट मंत्री राहतो 💼💰 ७ व्या मजल्यावर – एक बेईमान बिल्डर 🏢 ६ व्या मजल्यावर – एक सहकारी बँकेचा अध्यक्ष 🏦 ५ व्या मजल्यावर – एक मोठा उद्योगपती 🏭 ४ थ्या मजल्यावर – एक नामांकित वकील ⚖️ ३ र्‍या मजल्यावर – एक भ्रष्ट राजकारणी 😏💍💵 “त्यांच्याकडे पैशाचे आणि सोन्याचे डोंगर आहेत. तुमच्या ‘व्यवसायातील यशामुळे’ त्यांना काही फरक पडणार नाही! कारण ते पोलिसांकडे तक्रारही करणार नाहीत!” 😂😂😂 --- दसऱ्यानंतर जेव्हा मास्तर घरी परतले, तेव्हा टेबलावर एक मोठी पिशवी ठेवलेली होती. 🎒😲 त्यात होते ₹10 लाख रोख पैसे! 💸💸💸 आणि त्यासोबत एक पत्र — --- **"आदरणीय गुरुजी, 🙏 आपल्या मार्गदर्शन आणि शिक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार! 👏👏 मी तुमचा सल्ला मानला आणि माझं मिशन यशस्वी झालं! 😄 हा थोडासा मोबदला तुमच्या आशीर्वादासाठी ठेवत आहे. आपले आशीर्वाद आणि ज्ञान असेच पुढेही मिळत राहो... आपला शिष्य – चोर 😄😄"** --- 😂😂😂 मास्तरांनी पत्र वाचून मोठ्याने हसत म्हटलं — “अय्यो! मी निवृत्त झालो असं वाटलं, पण दिसतंय की माझं शिकवणं अजूनही सुरू आहे!” 📚🤣💥 😂😂😂😂😂😂😂😂 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - पायाव२ श्वतःच्या ३भं शह्ना.. ह्यम एकमव बदला rd शव अपमानांचा . भावना मनाच्या पायाव२ श्वतःच्या ३भं शह्ना.. ह्यम एकमव बदला rd शव अपमानांचा . भावना मनाच्या - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - खिडकीतून शाळेत असताना शाळेच्या बाहेरचं जग फार छान वाटायचं. बाहेर सायकल , गाडीवर फिरणारे लोक किती नशीबवान आहेत , मोकळं फिरतायत अन् मी मध्ये अडकलोय वाटायचं. आज कळतय की त्य़ा बाहेरच्या लोकांना किती ताणतणाव आहेत़, कारण मीही आज त्या बाहेरच्या गर्दीचा भाग आहे. शाळेतच बरा होतो कारण त्यामुळे तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता. खिडकीतून शाळेत असताना शाळेच्या बाहेरचं जग फार छान वाटायचं. बाहेर सायकल , गाडीवर फिरणारे लोक किती नशीबवान आहेत , मोकळं फिरतायत अन् मी मध्ये अडकलोय वाटायचं. आज कळतय की त्य़ा बाहेरच्या लोकांना किती ताणतणाव आहेत़, कारण मीही आज त्या बाहेरच्या गर्दीचा भाग आहे. शाळेतच बरा होतो कारण त्यामुळे तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता. - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - वेळ स्वभाव बस्लते .. ?C तर तोच अरतो . वेळ स्वभाव बस्लते .. ?C तर तोच अरतो . - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - आपण हा विचार करतो की॰ एकटी व्यक्ती काय परंतु बघा करू शकते ; दिव्याला एकटा जरा त्या आहे, तरीही अंधार दूर करू शकतो. आपण हा विचार करतो की॰ एकटी व्यक्ती काय परंतु बघा करू शकते ; दिव्याला एकटा जरा त्या आहे, तरीही अंधार दूर करू शकतो. - ShareChat
#😂कॉमेडी शॉर्ट्स😝
😂कॉमेडी शॉर्ट्स😝 - खास जळक्या लोकांनसाठी करंज्या.. येतायना मग फराळ करायला.. Happy Diwali 01 खास जळक्या लोकांनसाठी करंज्या.. येतायना मग फराळ करायला.. Happy Diwali 01 - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - आयुष्यात संय्यम,, हा सुतळी बॉम्ब सारखा ठेवायचा जोपर्यंतकोणी पेटवत नाही SHRIRAM TEKALE तोपर्यंतधमाका नाही करायचा , , !! SHRIRAM TEKALE आयुष्यात संय्यम,, हा सुतळी बॉम्ब सारखा ठेवायचा जोपर्यंतकोणी पेटवत नाही SHRIRAM TEKALE तोपर्यंतधमाका नाही करायचा , , !! SHRIRAM TEKALE - ShareChat