🙏🌼 || कुलस्वामीनी आई तुळजाभवानी || 🌼🙏
ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिक |
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||
🔱 शारदीय नवरात्र महोत्सव 🔱
🔸 सोमवार 29/09/2025🔸
🌸 श्री तुळजाभवानी देवीचे
भवानी तलवार अलंकार महापूजा दर्शन 🌸
वाईट शक्तीविरुद्ध संघर्ष करून स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आई तुळजाभवानी कुलदैवत आहे .देवीने महाराजांना दृष्टांत देऊन दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली , अशी आख्यायिका आहे. महाराज नेहमी जगदंब जगदंब असे नामस्मरण करत असत.
#🙏श्री तुळजाभवानी मंदिर🛕 #🙏श्री महालक्ष्मी #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌻दुर्गा देवी😇 #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩