◦•●❤♡ ᴋᴀʀᴀᴅᴋᴀʀ ᴍʜ-50 ♡❤●•◦
ShareChat
click to see wallet page
@accept_the_setuaion_nd_say
accept_the_setuaion_nd_say
◦•●❤♡ ᴋᴀʀᴀᴅᴋᴀʀ ᴍʜ-50 ♡❤●•◦
@accept_the_setuaion_nd_say
My best friend is mi and I take good care of mi...
#💔 प्रेम विरह कोट्स #💔ब्रेकअप😪 #💔जख्मी दिल #💔Hurt Crying #💔हार्ट्ब्रेक इमोशन्स नको वाटतं आता कोणाशी ही बोलायला.. मन घाबरतं पुन्हा कोणाला जवळ करायला.... तुटलेल्या स्वप्नांना काहीही करून पुन्हा जोडणं शक्य नाही का...? हरवलेल्या वाटा शोधताना वेळेनं थोडं थांबणं शक्य आहे का....?? मनात आठवणींचा महासागर उसळत असतो तरी डोळ्यांत अश्रुंचा एक ही थेंब नसतो... कळतच नाही असं खोटं नाटक का करावं इतरांना फसवता फसवता स्वत: ला ही फसवावं.... वाटतं कधी कधी नको हे असं जगणं गुदमरत जगण्यापेक्षा चांगलं वाटतं श्वास कोंडणं.....
💔 प्रेम विरह कोट्स - Alowe..! Alowe..! - ShareChat
#😞mood off ती दुर जाताना चिेबब पावसांनी आज, भिजुनी निघालो डोळ्यातील आसंवाना,वाट करुनी निघालो वाटेतुनी पुन्हा, पाठी वळूनि पाहिले पाठमोरी दिशा तिची,आज वाहुनी निघालो... कसे होते ते आमचे, असे वेडे बहाणे रक्ताच्या नात्यासाठी, छळी जगीचे शहाणे नाही होणार भेट आपली,मन माझे मी कोंडले आपल्याच लोकांसाठी, पाठी तुला मी सोडले... नाही समजले मन,कसे छळले मी तुला मी नाही भेटणार, विसरुनी जा तु मला माझे मन मला, आता समजले मुला माझ्यासाठीच तो बघ, आता पाऊसही भिजला... आज पावसामध्ये, मला काही ना मिळाले होते एक मन माझे, आज ते ही निघाले पाठमोर्‍या दिशेला, मी पाहत राहीन नाही येणार तु , पण वाट मी पाहीन... गेली ती दूर कधी, नाही उमगले मला उभा असाच पावसात, जसा पाण्याला भिडला कधी नाही हे विचारले, आता सांग तू मला उभा कोण पावसात, कोणासाठी हा भिजला....? #📝कविता / शायरी/ चारोळी #💔Hurt Crying #💔ब्रेकअप😪 #💔ब्रेकअप😪 #💔 प्रेम विरह कोट्स
😞mood off - ShareChat
#✍गुलजारांचे साहित्य #🖋शेरो-शायरी #🖋शेरो-शायरी #💔जख्मी दिल #💔 प्रेम विरह कोट्स #💔Fake Love
✍गुलजारांचे साहित्य - जिंदगी में हर वो चीज़ अधूरी रह गई, जिसे हमनें पूरे ঢিল ম নামা থা. ! ! Zindagi Gulzar H जिंदगी में हर वो चीज़ अधूरी रह गई, जिसे हमनें पूरे ঢিল ম নামা থা. ! ! Zindagi Gulzar H - ShareChat
#🎭Whatsapp status #😔Sad Status #💔Broken Love Status #💔अधूर प्रेम #💔ब्रेकअप😪
🎭Whatsapp status - नको हाक देऊ पुन्हा मला हा एकांत बरा वाटतो. . माझ्या जखमी मनाचा सागर आता मला शांत, च बरा वाटतो . हा अंधारही   किती छान आहे, या मनातला आकांत बरा वाटतो. आता गर्दीच्या शहरांची भीती आहे मनात ह्या उजाडलेल्या मनाचा प्रांत बरा वाटतो... प्रवण नको हाक देऊ पुन्हा मला हा एकांत बरा वाटतो. . माझ्या जखमी मनाचा सागर आता मला शांत, च बरा वाटतो . हा अंधारही   किती छान आहे, या मनातला आकांत बरा वाटतो. आता गर्दीच्या शहरांची भीती आहे मनात ह्या उजाडलेल्या मनाचा प्रांत बरा वाटतो... प्रवण - ShareChat
#🌺विठुमाऊली #🙏जय हरी विठू माउली🙏 #🙏जय जय राम कृष्ण हरि #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏
🌺विठुमाऊली - miwret miwret - ShareChat
#🌺विठुमाऊली #🙏जय हरी विठू माउली🙏 #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏जय जय राम कृष्ण हरि #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺
🌺विठुमाऊली - ShareChat
00:25
#🌺विठुमाऊली #🙏जय जय राम कृष्ण हरि #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏जय हरी विठू माउली🙏 #🌸माझी विठाई🌸
🌺विठुमाऊली - ShareChat
#🙏जय जय राम कृष्ण हरि #🌺विठुमाऊली #🙏जय हरी विठू माउली🙏 #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🌸माझी विठाई🌸
🙏जय जय राम कृष्ण हरि - ShareChat
#📲WhatsApp लव्ह स्टेटस💖 #🎭Whatsapp status #📹Video स्टेट्स #💔 प्रेम विरह कोट्स #💔 प्रेम विरह कोट्स #💔Broken Love Status
📲WhatsApp लव्ह स्टेटस💖 - ShareChat
00:21
#😔Sad Status #☀️गुड मॉर्निंग☀️ #😞mood off #🌹प्रेमरंग #😍इमोशनल स्टेटस😊
😔Sad Status - व्यक्तीकडून अपेक्षित असलेले हक्काच्या प्रेम अपेक्षित असलेली साथ मिळाली नाही, की मग जीवनात आपण एकटेच आहोत अशी भावना यायला लागते.. पण खर सांगायचं तर प्रत्येकाला सवय असावी कधी कधी एकटही जगण्याची. कारण जीवनात कधी कधी अशीही परिस्तिथी येते तेव्हा आपल्या सोबत कोणीच नसतः तेव्हा आपल्याला स्वतः च्या पाठीमागे वतः खंबीरपणे उभ राहता आल पाहिजे स्वतः एक स्वस्तित्व आपण बनवायला शिकलो तर आपल्या मनात कधीच एकटेपणाची  भावना येणार नाही. नसलं तरीही कारणआपल्या सोबत ক্তণীব  महत्वपूर्ण असेल. आपण स्वतः आहोत हेच 100 व्यक्तीकडून अपेक्षित असलेले हक्काच्या प्रेम अपेक्षित असलेली साथ मिळाली नाही, की मग जीवनात आपण एकटेच आहोत अशी भावना यायला लागते.. पण खर सांगायचं तर प्रत्येकाला सवय असावी कधी कधी एकटही जगण्याची. कारण जीवनात कधी कधी अशीही परिस्तिथी येते तेव्हा आपल्या सोबत कोणीच नसतः तेव्हा आपल्याला स्वतः च्या पाठीमागे वतः खंबीरपणे उभ राहता आल पाहिजे स्वतः एक स्वस्तित्व आपण बनवायला शिकलो तर आपल्या मनात कधीच एकटेपणाची  भावना येणार नाही. नसलं तरीही कारणआपल्या सोबत ক্তণীব  महत्वपूर्ण असेल. आपण स्वतः आहोत हेच 100 - ShareChat