@adaa
@adaa

तुझीच....💔

🙏

#

विचार

😳😳😳 *जन्म* : दूसर्याने दिला ... *नाव* : दूसर्या ने ठेवलं ... *शिक्षण* : दूसर्याने दिलं ... *रोजगार* : दूसर्याने दिला ... *इज़्ज़त* : दूसर्यांनी दिली ... *पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ... *मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ... *आणि स्मशानभूमीत* : दूसरेच घेऊन जाणार... तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!! *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*. *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती अजब आहे ना...?? माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं.... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. 💐💐💐
7k जणांनी पाहिले
3 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..