ajnabi संदिप
ShareChat
click to see wallet page
@ajnabi_sandip
ajnabi_sandip
ajnabi संदिप
@ajnabi_sandip
follow/share/like ✨ comment on
#😊ओरिजिनल शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #🙂 शुभेच्छा
😊ओरिजिनल शुभेच्छा - नवरात्रीतील नवव्या दिवसाला म्हणजेच अश्विन शुद्ध नवमीला ` खंडे या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. 4#' असे म्हणतात. क्षत्रियसारख्या जाती इतकेच नव्हे, तर सैन्य दलातील मंडळी त्यांच्या शस्त्रांचे तर, पोलीस दलातील बंदुकीसारख्या शस्त्रांचे पूजन करतात़. त्याचे कारण म्हणजे, आदिशक्ती, राम किंवा पूर्वापारचे देवता यांनी  ज्याप्रमाणे आपल्या शस्त्राचा उपयोग करून विजय मिळवला तशाच स्वरूपाचा विजय प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शस्त्राच्या   माध्यमातून मिळावा अशी एक कल्पना आहे॰ शिल्पकार , कारागीर आपापल्या उपकरणांची पूजा करतात. शस्त्रांना  देवाच्या जागी मानून त्यांची पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात व राजस्थानात विशेषत्वाने पाहायला मिळते. नवमीला घरोघरी वापरात असणारी यंत्रे, संगणक, पुस्तके आदींची पुजा केली जाते. आपला उदरनिर्वाह ज्यावर अवलंबून आहे, अशा प्रत्येक गोष्टी यादिवशी महाराष्ट्रात नवव्या दिवसाला शस्त्रपूजा केल्यावर पुजल्या जातात. दुस-या दिवशी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी देवी सीमोल्लंघन माघारी जातात. करून नवरात्रीतील नवव्या दिवसाला म्हणजेच अश्विन शुद्ध नवमीला ` खंडे या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. 4#' असे म्हणतात. क्षत्रियसारख्या जाती इतकेच नव्हे, तर सैन्य दलातील मंडळी त्यांच्या शस्त्रांचे तर, पोलीस दलातील बंदुकीसारख्या शस्त्रांचे पूजन करतात़. त्याचे कारण म्हणजे, आदिशक्ती, राम किंवा पूर्वापारचे देवता यांनी  ज्याप्रमाणे आपल्या शस्त्राचा उपयोग करून विजय मिळवला तशाच स्वरूपाचा विजय प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शस्त्राच्या   माध्यमातून मिळावा अशी एक कल्पना आहे॰ शिल्पकार , कारागीर आपापल्या उपकरणांची पूजा करतात. शस्त्रांना  देवाच्या जागी मानून त्यांची पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात व राजस्थानात विशेषत्वाने पाहायला मिळते. नवमीला घरोघरी वापरात असणारी यंत्रे, संगणक, पुस्तके आदींची पुजा केली जाते. आपला उदरनिर्वाह ज्यावर अवलंबून आहे, अशा प्रत्येक गोष्टी यादिवशी महाराष्ट्रात नवव्या दिवसाला शस्त्रपूजा केल्यावर पुजल्या जातात. दुस-या दिवशी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी देवी सीमोल्लंघन माघारी जातात. करून - ShareChat
#🌷सरस्वती पुजन🙏
🌷सरस्वती पुजन🙏 - HAPPY Ayudha Pooja "Wish you a blessed and prosperous Ayudha Pooja! Wish you success & happiness! HAPPY Ayudha Pooja "Wish you a blessed and prosperous Ayudha Pooja! Wish you success & happiness! - ShareChat
#🌷सरस्वती पुजन🙏
🌷सरस्वती पुजन🙏 - Happy Ayutha Qooja & Saraswathi Pooja Happy Ayutha Qooja & Saraswathi Pooja - ShareChat
#🌷सरस्वती पुजन🙏
🌷सरस्वती पुजन🙏 - May Goddess Saraswati bless you with joy and prosperity Happy Ayudha Puja May Goddess Saraswati bless you with joy and prosperity Happy Ayudha Puja - ShareChat
#🌷सरस्वती पुजन🙏
🌷सरस्वती पुजन🙏 - Happy Saraswati Puja happy ayudha PooJa Happy Saraswati Puja happy ayudha PooJa - ShareChat
#🌷सरस्वती पुजन🙏
🌷सरस्वती पुजन🙏 - ShareChat
#🌷सरस्वती पुजन🙏
🌷सरस्वती पुजन🙏 - ShareChat
#😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग मोरपंखी💚
😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग मोरपंखी💚 - ShareChat
#🎨दसरा रांगोळी🧑‍🎨 #🤩नवरात्रीची खास रांगोळी🔯
🎨दसरा रांगोळी🧑‍🎨 - शभ 39.7K शभ 39.7K - ShareChat
#🎨दसरा रांगोळी🧑‍🎨 #🤩नवरात्रीची खास रांगोळी🔯
🎨दसरा रांगोळी🧑‍🎨 - 2 ।दसण 2 ।दसण - ShareChat