@akshaykamble238
@akshaykamble238

Akshay Kamble

काळानुसार फक्त सवयी बदलल्यात... मी वाईट काल ही नव्हतो, चांगला आज ही नाही...! 👑😎🔥

*"आई रमाई" "आई रमाई काय लिहू तुझ्यावर। शब्द हे सुचत नाही।।* *तीन चार शब्दात मी लिहावं तुला कष्ट तुझे इतके सोपे ही नाही।। "एवढ्या हालअपेष्टा सहन करून देखील। विश्वास कधीना तुझा हरला। "आई रमाई सांगायला अभिमान वाटतो। तुझाच मुळे बाबासाहेब खरा कोहिनुर भारताचा ठरला।।।* *त्यागाची मुर्ती,महामानवास घडविणारी एक शक्ती,राष्ट्रमाता,मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर...मातेला 07 फेब्रुवारी त्यांच्या जन्मोत्सवा निमित्त कोटी कोटी प्रणाम,विनम्र अभिवादन,* 💐💐💐💐
#

💐माता रमाई आंबेडकर जयंती

💐माता रमाई आंबेडकर जयंती - ShareChat
2k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..