अशी भावना ठेवून वागावे की, मी सद्गुरुंचा आहे,तो माझा पाठीराखा आहे, आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व गुरूमंत्रस्मरण केल्याने साधते.
"नमः शिवाय नमो चंडिकाय"
"दत्तगुरु नमो नवनाथाय"
"श्री स्वामी समर्थ जय शंकर"
अलख निरंजन 🔱🚩
आदेश 📿🙏🏻
#नाथलीला #AVP13
#🙏भक्ती सुविचार📝 #नाथपरंपरा #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार