जे म्हणतात “4 थी नापास ला कशाला बोलावतील?”
त्यांनी आज पाहावं —
MPSC च्या विद्यार्थ्यांच्या मदतीला प्रत्यक्ष पोहोचलेलं हेच ते नेतृत्व! ❣️🚩
हा प्रश्न फक्त मराठा समाजाचा नाही,
तर MPSC करणाऱ्या सर्व जाती–पातीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे.
मनोज दादा जरांगे पाटील 🚩 — पुण्यात 📍 #📲व्हायरल व्हिडिओ #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹