मना सज्जना तू न डायटिंग करावे, जे जे आवडे ते सारे मनसोक्त खावे... जो पथ्य करतो तो ही वरतीच जातो, कुणी इथे कधी का कायम राहतो... नको रे मना तू ऐकू दिवेकरांचे, नको रे मना ऐकू तू दिक्षितांचे... खावेसे वाटते ते सदा खात जावे, मनसोक्त खाऊन तृप्त ढेकर द्यावे... जय दिवाळी फराळ. 😃😃😃 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #🌷नरक चतुर्दशी🙏 #✨शुभ दीपावली🪔 #🍚दिवाळी फराळ रेसिपी🥟