Dr Amol Melage
ShareChat
click to see wallet page
@amolmelage
amolmelage
Dr Amol Melage
@amolmelage
🚩🚩🚩क्षत्रियकुलांवतस्🚩🚩🚩
#🙏शिवदिनविशेष📜 .*🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभु दिनविशेष🚩* *२८ सप्टेंबर १६६६* *आग्र्याहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवरायांनी बाल शंभूराजेंना मथुरेमध्ये एका सुरक्षित ठीकाणी ठेवलं होतं.* *आजच्या दिवशी मथुरेतील कृष्णाजीपंत आणि काशीपंत बाल शंभूराजेंना घेऊन राजगडावर दाखल झाले.* *राजगडावर आनंदाला उधान आले.* *२८ सप्टेंबर १६७०* *इंग्रजांच्या मुंबई येथील गव्हर्नरने त्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की,* *"छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे"* *२८ सप्टेंबर १६७० रोजी ३००० फौज सोबत घेऊन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची छत्रपती शिवरायांकडून ३ दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेट पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरु झाली.* *२८ सप्टेंबर १८३७* *बहादुर शाह द्वितीय हा वडिल अकबर शाह-द्वितीय यांच्या मृत्यूनंतर ६२ वर्षांच्या वयात दिल्लीचा सम्राट बनला.* *२८ सप्टेंबर १९०७* *क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती.* *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* #📜इतिहास शिवरायांचा #🚩मी शिवबा भक्त #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:29
#📜इतिहास शिवरायांचा .🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभु दिनविशेष🚩* *🚩२७ सप्टेंबर इ.स.१६६५* *औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कृपेचे फर्मान व मानाचा पोशाख पाठवला. "मिर्झाराजा जयसिंग" च्या हुकुमावरून छत्रपती शिवाजी राजे तळकोकणातून येऊन मिर्झाराजेंच्या छावणीत दाखल.* *ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी सुरु.🚩* *🚩२७ सप्टेंबर इ.स.१७२९* *सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची पुण्यतिथी.* *त्यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.*🚩 *🚩२७ सप्टेंबर इ.स.१८३३* *समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन.*🚩 *🚩२७ सप्टेंबर इ.स.१९०७* *क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती.* *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* #🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:26
#📜इतिहास शिवरायांचा ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७७ ( अश्विन शुद्ध दशमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, बुधवार ) ज्ञछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद करवून त्या प्रांताचा कारभार हरजीराजे महाडीक या आपल्या मेहुण्यांकडे सोपविला. त्यांच्या मदतीस जैताजी काटकर आणि दादाजी काकडे या दोन मराठे सरदारांना जिंजीस पाठवून दिले. हरजीराजेंनि आपला जम कर्नाटकात चांगला बसवि#🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:15
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २१ सप्टेंबर इ.स.१६६५ पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा तळकोकणाचा भाग आपल्या ताब्यात घेण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. मुघलांनी महाराजांची कोंडी केल्याचे पाहून आदिलशहानेही आपला सरदार इखलासखान याला सैन्यासह कोकणात पाठवले. महाराजाना ही बातमी कळताच तेही राजगडावरून कोकणात गेले. इखलासखानाने यावेळी महाराजांच्याकडून राजापूर,दाभोळ,वेंगुर्ले,कुडाळ हा भाग जिंकून घेतला. पण महाराजांनीही थोडी माघार घेऊन राजापूर परत जिंकून घेतले. महाराजांचे व आदिलशाहीचे युद्ध कोकणात सुरू असतानाच पुरंदरच्या पायथ्याशी छावणीत असलेल्या मिर्झाराजे जयसिंह यांना सिंहगड पाहण्याची इच्छा झाली. त्यानुसार मिर्झाराजे सिंहगडावर गेले. नुकताच तहानुसार ताब्यात आलेला सिंहगड पाहून त्याची योग्य ती व्यवस्था लावून त्यांनी एक रात्र गडावर मुक्काम केला. व दुसऱ्या दिवशी ते परत आपल्या छावणीत परतले. अनेक आठवणी आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, गौरवाची साक्ष देणाऱ्या सिंहगडाला मिर्झाराजे जयसिंहानी भेट दिली. 📜 २१ सप्टेंबर इ.स.१६८४ छत्रपती संभाजीराजे पोर्तुगीजांच्यावर चालुन गेल्याची संधी साधून मुघलांनी थेट मराठ्यांच्या राजधानीच्या परिसरात हल्ले केले. रामसेजच्या वेढ्यात अपयशी ठरलेला शहाबुद्दीन खान पुण्याच्या आसपास होता,त्याने माणकोजी नावाच्या सरदाराला बरोबर घेऊन देवघाट उरतरुन रायगडाच्या परिसरातील निजामपूर वर हल्ला केला आणि
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:29