*🌸१८९०० कागदी फुलांपासून सजलेला श्री गणेशा*
*मोबाईलच्या कॅमेरात टिपावासा वाटणारा हा बाप्पा कलाकारांच्या मेहनतीचं खरं फलित!*
*पाचोऱ्यातील इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचं आकर्षण!*
#🌺गणपती बाप्पा मोरया✨ चला तर मग येतायना..
बाप्पाच्या दर्शनाला
📍आशीर्वाद हॉल,भडगाव रोड,पाचोरा