Amol Suryavanshi
ShareChat
click to see wallet page
@amolsurya
amolsurya
Amol Suryavanshi
@amolsurya
🌹🌹 love you friends🌹🌹
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #💗प्रेम #💖रोमॅन्टीक Love #❤️I Love You #🌹प्रेमरंग
🌹फक्त तुझ्यासाठी.. - बिना मिले ही जीने के सहारे ढूंढ लेती है...!! ये इश्क़ की कश्ती है साहब किनारे ढूंढ लेती है..!! बिना मिले ही जीने के सहारे ढूंढ लेती है...!! ये इश्क़ की कश्ती है साहब किनारे ढूंढ लेती है..!! - ShareChat
#❤️I Love You #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #💗प्रेम #🌹फक्त तुझ्यासाठी..
❤️I Love You - उस नजर को कभी मत देखो, जो तुम्हें देख कर नजरअंदाज करती है . की महफ़िल में सिर्फ उस नजर को देखो, दुनिया जो आपकी एक नजर का इन्तजार करती है. उस नजर को कभी मत देखो, जो तुम्हें देख कर नजरअंदाज करती है . की महफ़िल में सिर्फ उस नजर को देखो, दुनिया जो आपकी एक नजर का इन्तजार करती है. - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #💗प्रेम #💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग #❤️I Love You
🌹फक्त तुझ्यासाठी.. - *खोल दीजिए थोड़ी सी बाहें* *उनमें समा जाने का मन है।* आज जाने क्या बात है* *तुम्हें बेइंतहां का मन है !* चाहने *खोल दीजिए थोड़ी सी बाहें* *उनमें समा जाने का मन है।* आज जाने क्या बात है* *तुम्हें बेइंतहां का मन है !* चाहने - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🌹फक्त तुझ्यासाठी.. #✍️ विचार #☺️प्रेरक विचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - सांजधारा_ *स्वतःच्या सहवासावर प्रेम करायला शिकलं की आयुष्य जगण्यासाठी कुणा दुसऱ्याच्या सहवासाची गरज भासत नाही. . !*_ अधू झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत *दृष्टी 6.*_ *जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी . एकदा घेतली कि माणूस कधीच थकत नाही .. !* संस्कारधारा_ सांजधारा_ *स्वतःच्या सहवासावर प्रेम करायला शिकलं की आयुष्य जगण्यासाठी कुणा दुसऱ्याच्या सहवासाची गरज भासत नाही. . !*_ अधू झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत *दृष्टी 6.*_ *जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी . एकदा घेतली कि माणूस कधीच थकत नाही .. !* संस्कारधारा_ - ShareChat
#☺️प्रेरक विचार #✍️ विचार #🌹फक्त तुझ्यासाठी.. #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
☺️प्रेरक विचार - सांजधारा_ *बँकेतला पैसा नाही , स्मशानातील गर्दी सांगते माणसाने काय कमावलं * *पाणी गढूळ झालं तर त्याला ढवळत बसू नये. तर शांत ठेवून द्याव॰ मग " गाळ" आपोआप खाली बसतो. तसेच जीवनात जर ताण आला तर बैचेन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा उपाय नक्कीच सापडतो * संस्कारधारा_ सांजधारा_ *बँकेतला पैसा नाही , स्मशानातील गर्दी सांगते माणसाने काय कमावलं * *पाणी गढूळ झालं तर त्याला ढवळत बसू नये. तर शांत ठेवून द्याव॰ मग " गाळ" आपोआप खाली बसतो. तसेच जीवनात जर ताण आला तर बैचेन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा उपाय नक्कीच सापडतो * संस्कारधारा_ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🌹फक्त तुझ्यासाठी.. #✍️ विचार #☺️प्रेरक विचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - सांजधारा * *खेळून हारण भारी आहे... न खेळण्या पेक्षा. .. !*_ *स्वतःचं अस्तित्व सिध्द जर करायचं असेल तर दुसऱ्याच्या विचाराने जगन सोडून द्यावं लागतं.. !*_ अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच # श्रेष्ठ असते. . !* संस्कारधारा_ सांजधारा * *खेळून हारण भारी आहे... न खेळण्या पेक्षा. .. !*_ *स्वतःचं अस्तित्व सिध्द जर करायचं असेल तर दुसऱ्याच्या विचाराने जगन सोडून द्यावं लागतं.. !*_ अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच # श्रेष्ठ असते. . !* संस्कारधारा_ - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #☺️प्रेरक विचार #✍️ विचार #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
🌹फक्त तुझ्यासाठी.. - सांजधारा_ शोधण्यात गेलं सार * आयुष्य* आता कळलं की स्वतः पेक्षा चांगला * सोबती* कोणी 6. जे दूर गेल ते * विसरायचं * आणि जे जवळ आहे ते स्वीकारून * जगायचं... *पैसा* राहणीमान बदलू शकतो * व्यक्तिमत्व* नाही... স্মোখায_ सांजधारा_ शोधण्यात गेलं सार * आयुष्य* आता कळलं की स्वतः पेक्षा चांगला * सोबती* कोणी 6. जे दूर गेल ते * विसरायचं * आणि जे जवळ आहे ते स्वीकारून * जगायचं... *पैसा* राहणीमान बदलू शकतो * व्यक्तिमत्व* नाही... স্মোখায_ - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग #❤️I Love You #💗प्रेम
🌹फक्त तुझ्यासाठी.. - मला तुझ्या केसातला गुलाब व्हायचं आहे, हळूच गुंफून तुझ्या सौंदर्यात हरायचं आहे, तुझ्या स्पर्शात दरवळत राहायचं आहे, तुझ्या श्वासांसोबत रोज बहरायचं आहे !! मला तुझ्या केसातला गुलाब व्हायचं आहे, हळूच गुंफून तुझ्या सौंदर्यात हरायचं आहे, तुझ्या स्पर्शात दरवळत राहायचं आहे, तुझ्या श्वासांसोबत रोज बहरायचं आहे !! - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #✍️ विचार #☺️प्रेरक विचार
🌹फक्त तुझ्यासाठी.. - *#सकाळचा मोगरा.. सकाळचा मोगरा अंगणात फुलला की दिवसाची सुरुवात आपोआप सुंदर होते. त्याचा सुगंध कुठलाही उतरतो. गडबडीतल्या आवाज न करता मनात आयुष्यात तो क्षणभर थांबायला शिकवतो . नाजूक  पाकळ्यांतही एक वेगळी ताकद दडलेली असते. लक्ष वेधून घेण्यासाठी तो मोठा होत नाही तरी ক্রণান सगळ्यांना आपलंसं करतो . पहाटेच्या हवेत मिसळलेला मोगरा मन स्वच्छ करून जातो. त्याचं सौंदर्य डोळ्यांना नाही तर मनाला जाणवतं. तो आठवण करून देतो की फुलूनही तो साधेपणातच खरी श्रीमंती असते. रोज थकत नाही. कुठलाही गाजावाजा न करता तो आपलं काम करतो. माणसानेही असंच असावं शांत पण सुगंध पसरवणारं. सकाळचा मोगरा दिवसाला गोडपणा देऊन तशीच त्याची जातो. त्याचा वास जसा उरात राहतो आठवणही. म्हणूनच सकाळचा मोगरा मनाला अलगद हसवून जातो * शुभ सकाळ *#सकाळचा मोगरा.. सकाळचा मोगरा अंगणात फुलला की दिवसाची सुरुवात आपोआप सुंदर होते. त्याचा सुगंध कुठलाही उतरतो. गडबडीतल्या आवाज न करता मनात आयुष्यात तो क्षणभर थांबायला शिकवतो . नाजूक  पाकळ्यांतही एक वेगळी ताकद दडलेली असते. लक्ष वेधून घेण्यासाठी तो मोठा होत नाही तरी ক্রণান सगळ्यांना आपलंसं करतो . पहाटेच्या हवेत मिसळलेला मोगरा मन स्वच्छ करून जातो. त्याचं सौंदर्य डोळ्यांना नाही तर मनाला जाणवतं. तो आठवण करून देतो की फुलूनही तो साधेपणातच खरी श्रीमंती असते. रोज थकत नाही. कुठलाही गाजावाजा न करता तो आपलं काम करतो. माणसानेही असंच असावं शांत पण सुगंध पसरवणारं. सकाळचा मोगरा दिवसाला गोडपणा देऊन तशीच त्याची जातो. त्याचा वास जसा उरात राहतो आठवणही. म्हणूनच सकाळचा मोगरा मनाला अलगद हसवून जातो * शुभ सकाळ - ShareChat
#☺️प्रेरक विचार #✍️ विचार #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🌹फक्त तुझ्यासाठी..
☺️प्रेरक विचार - सांजधारा_ आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल +" तरती त्याची समस्या आहे, आपण आरशाप्रमाणे ক राहायचं, काळजी तर त्यांनी करायची , ज्यांचा पारदर्शी तखवटा नकली आहे. "* संस्कारधारा_ सांजधारा_ आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल +" तरती त्याची समस्या आहे, आपण आरशाप्रमाणे ক राहायचं, काळजी तर त्यांनी करायची , ज्यांचा पारदर्शी तखवटा नकली आहे. "* संस्कारधारा_ - ShareChat